टोकियो ः भारताची स्टार बॅटमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये देशाला दुसरे पदक जिंकून दिले आहे. कांस्यपदकाच्या लढतीत सिंधूने चीनच्या बिंग जिओ हिचा पराभव करून इतिहास रचला. सिंधूचे हे ऑलिम्पिकमधील दुसरे पदक ठरले. याआधी तिने रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकले होते. अशी कामगिरी करणारी ती पहिली बॅडमिंटनपटू ठरली आहे. उपांत्य फेरीतील …
Read More »Monthly Archives: August 2021
ग्रेट ब्रिटनला धूळ चारत भारताच्या पुरुष हॉकी संघाची उपांत्य फेरीत धडक
टोकियो ः वृत्तसंस्थाभारतीय पुरुष हॉकी संघाने उपांत्यपूर्व फेरीत ग्रेट ब्रिटनचा पराभव करीत उपांत्य फेरीत धडक दिली आहे. भारताने ब्रिटनला 3-1ने पराभूत केले. भारतीय संघ आता सुवर्णपदकापासून दोन विजय दूर आहे. जवळपास चार दशकानंतर भारतीय पुरुष हॉकी संघ उपांत्य फेरीत पोहचला आहे. ऑस्ट्रेलियाकडून 1-7ने पराभवाचे तोंड पाहिल्यानंतर भारतीय संघाने जोरदार पुनरागमन …
Read More »खारेपाटातील मूर्तिकारांचा पर्यावरणपूरक ट्री गणेशमूर्ती बनविण्याकडे कल
पेण : प्रतिनिधी गणेशोत्सवासाठी पेण तालुक्यांसह खारेपाट भागातील कारखान्यात गणेशाच्या मूर्ती आकार घेऊ लागल्या आहेत. गतवर्षापेक्षा यावर्षी खारेपाट भागातील ज्येष्ठांसह तरुण, तसेच महिला मंडळी पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या उद्देशाने प्रदूषण विरहित गणेशमूर्ती तयार करण्यात मग्न आहेत. या मूर्तीना मागणी जास्त असल्याने येथील मूर्तिकार रात्रंदिवस मेहनत घेत आहेत. प्लास्टर ऑफ पॅरिससह मातीच्या …
Read More »मोटार मॅकेनिक टीमची पूरग्रस्तांना अनोखी मदत
खालापूर : प्रतिनिधी खोपोली शहरातील मेकॅनिक शाहीद शेख यांनी आपल्या सहकारी मित्रांना सोबत घेऊन पूरग्रस्तांना अनोखी मदत केली आहे. त्यांनी पूरग्रस्त भागात पाणी आणि चिखलामुळे बंद पडलेली वाहने निशुल्क दुरुस्त करून दिली. खोपोलीतील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि स्पेअरपार्ट दुकानदारांनी त्यांच्या संकल्पनेला हातभार लावला. शुक्रवारी (दि. 30 जुलै) साधारणपणे 20 कुशल …
Read More »माणगाव तालुका पत्रकार संघाचा महाड पूरग्रस्तांना मदतीचा हात
माणगाव : प्रतिनिधी माणगाव तालुका पत्रकार संघातर्फे महाड पूरग्रस्तांना एक हात मदतीचा देत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप रविवारी (दि. 1 ऑगस्ट) केले. रायगड जिल्ह्यातील महाड शहरासह परिसरात दि. 22 जुलै रोजी झालेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. महाड नगरीत सावित्री, काळ आणि गांधारी नद्यांचे पाणी घरांमधून व दुकानांमधून शिरून येथील …
Read More »एक्स्प्रेस वे वर बसला अपघात दहा जण गंभीर जखमी
खोपोली : प्रतिनिधी खाजगी प्रवासी बसचा टायर फुटल्याने अनियंत्रित झालेली बस खड्ड्यात आदळून झालेल्या अपघातात बसमधील दहा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी (दि. 30) रात्री 1 वाजण्याच्या सुमारास खालापूर हद्दीत मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर घडली. मिळालेल्या माहितीनुसार रमेश संभाजी थोरात (रा. कारवे, जि. सातारा) हे त्यांच्या ताब्यातील बस …
Read More »रेवदंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
लसीकरणाच्या गर्दीत कोरोना रुग्णाचाही प्रवेश रेवदंडा : प्रतिनिधी रेवदंडा व चौल परिसरात कोरोना संसर्ग रोगाचा वाढता प्रादूभाव आटोक्यात आणण्यासाठी शासनस्तरावर विशेष प्रयत्न राबविले जात आहेत, मात्र प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणाच्या गर्दीने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडविला आहे. या लसीकरणाच्या गर्दीत कोरोना रुग्णसुद्धा प्रवेश करत असल्याने कोरोना संसर्ग रोगाचा प्रादूर्भाव कमी होण्याऐवजी …
Read More »धडाकेबाज इलेव्हन संघ एनपीएलचा विजेता
पनवेल ः वार्ताहर नेरे प्रीमियर लीग (एनपीएल) 2021चा बक्षीस वितरण समारंभ नेरे हायस्कूल येथे नुकताच पार पडला. या वेळी धडाकेबाज इलेव्हन संघाला भव्य चषक आणि रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. या सोहळ्याला जनसेवा संघ नेरेचे अध्यक्ष दत्तात्रय पाटील, नेरे ग्रामपंचायतीच्या सरपंच राजश्री म्हसकर, दर्शन ठाकूर, योगेश तांबोळी, शंकर ठाकूर, …
Read More »जखमी असूनही सतीश कुमार लढला; भारतीय बॉक्सरच्या झुंझारपणाचे कौतुक
टोकियो ः वृत्तसंस्था भारताचा 91 किलो वजनी गटात खेळणारा बॉक्सर सतीश कुमार टोकियो ऑलिम्पिकमधून बाहेर पडला आहे. उपांत्यपूर्व फेरीत उझबेकिस्तानचा गतविजेता आणि विश्वविजेता बखोदिर जलोलोवने सतीशला हरविले. चुरशीच्या झालेल्या या लढतीत तिन्ही फेर्यांत जलोलोव प्रभावी ठरला. उझबेकिस्तानच्या बॉक्सरने सतीशचा 5-0 असा पराभव करून आपले पदक निश्चित केले. तत्पूर्वी त्याने आपला …
Read More »पोशिर येथील गणेश घाट आणि रस्त्याचे नुकसान
कर्जत : बातमीदार नेरळ-कळंब रस्त्यावरील पोशिर या गावातील गणेश विसर्जन घाटाचे पोश्री नदीला आलेल्या महापुरात मोठे नुकसान झाले आहे. या महापुरामुळे गणेशघाटासह तेथील रस्त्याचेही नुकसान झाले आहे. पोशिर गावातील गणेश विसर्जन घाट आणि दशक्रिया विधी घाट हा चिकनपाडा गावाच्या पुढे असलेल्या पोश्री नदीच्या तीरावर आहे. तीन वर्षांपूर्वी बांधलेल्या या गणेश …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper