आज मी जरी सहकार क्षेत्रामध्ये अनेक पदांवर काम करीत असलो तरी माझ्या सहकारामधील कामगिरीचे बीज मात्र पन्नास वर्षांपूर्वी आम्ही स्थापन केलेल्या वाल्मिकी सहकारी मच्छीव्यावसायिक संस्थेमध्येच आहे. 02 ऑगस्ट 1971 रोजी स्थापन झालेल्या या संस्थेला आज बघताबघता 50 वर्ष पूर्ण झाली. आज या निमित्ताने गेल्या पन्नास वर्षामधील सा-या घटना झर्रकन् आठवल्या. …
Read More »Monthly Archives: August 2021
कर्जत-शिरूर राज्यमार्गाने पश्चिम महाराष्ट्र जोडणार?
मराठवाडा आणि नगर भागातून येणारी वाहने पुणे-मुंबई महामार्गाने प्रवास करतात.त्यावेळी वाहतुक कोंडी सातत्याने होत असताना या वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी राज्य शासनाने शिरूर-कर्जत या नवीन राज्यमार्गाचे सर्वेक्षण सुरू केले आहे.दरम्यान,140 किलोमीटर लांबीच्या या महामार्गाच्या सर्वेक्षण कामासाठी दोन कंपन्यांनी निविदा स्वीकारल्या असून त्या कंपनीवर वन जमिनीच्या परवानग्या मिळविण्याची जबाबदारी देण्यात आली …
Read More »शेकापचा उतरता आलेख
शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे नुकतेच निधन झाले. पक्षाची ध्येय-धोरणे आणि विचारसरणीशी निष्ठा असणारा ऋषितुल्य नेता निमाला. अभ्यासू, संयमी आणि प्रचंड जनसंपर्क असलेल्या या नेत्याला आपल्या अखेरच्या काळात पक्षाची झालेली पडझड पाहून दुःख वाटत होते. शेकापच्या वर्धापन दिनाला दोनच दिवस उरले असताना त्यांचे निधन झाले. या पार्श्वभूमीवर, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper