पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील दिघाटी येथे हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार आणि प्राणप्रतिष्ठापना सोहळा आयोजित करण्यात आला होता. यातील कलश पूजन शुक्रवारी (दि. 27) उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. या सोहळ्यास दिघाटीचे सरपंच अमित पाटील, उपसरपंच रोहिदास शेडगे, हनुमान मंडळाचे अध्यक्ष हिरामण ठाकूर, पनवेल रोटरी …
Read More »Monthly Archives: August 2021
जेएनपीटी परिसरातील जलप्रदुषणामुळे मासेमारी धोक्यात
उरण : वार्ताहर जेएनपीटी बंदर परिसरात असलेल्या एका रासायनिक प्रकल्पात ऑईल गळती लागली आहे. पाच दिवसांपूर्वी लागलेल्या गळतीतून एडिबल ऑईल थेट नाल्यावाटे समुद्रात पोहचत असल्याने परिसरात जल प्रदुषणाची समस्या निर्माण झाली आहे. जेएनपीटी परिसरात अनेक रासायनिक प्रकल्प आहेत. अशा विविध रासायनिक प्रकल्पात तीन हजारांपासून 10 हजार किलो लीटर्स क्षमतेच्या तेल …
Read More »नवी मुंबईत कोविड स्थिती नियंत्रणात
कोरोनामुक्तीचे प्रमाण वाढले; 85 टक्के खाटा रिक्त नवी मुंबई : रामप्रहर वृत्त गेली महिनाभर शंभरीवर स्थिर असलेला दैनंदिन रुग्णसंख्येचा आलेख आता घटला असून दैनंदिन रुग्ण 50 पेक्षा कमी मिळत आहेत. त्यात बरे होणारे रुग्ण अधिक असल्याने शहरातील कोरोनास्थिती नियंत्रणात आली आहे. उपचाराधीन रुग्णसंख्या 708 पर्यंत खाली आली आहे. त्यामुळे महापालिकेच्या …
Read More »आयपीओंनी केले गुंतवणूकदारांना मालामाल, दिग्गज कंपन्यांचे आयपीओ रांगेत!
भारतीय शेअर बाजारात लिस्ट होण्यासाठी कंपन्यांची रांग लागली असून त्यांच्या आयपीओला उत्तम प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. शेअर बाजार या गुंतवणूक प्रकाराकडे भारतीय गुंतवणूकदार गांभीर्याने पाहत असल्याचे हे लक्षण आहे. सध्या शेअर मार्केटमध्ये तेजी, गुंतवणूकदारांचा सुकाळ, ट्रेडर्सची चांदी व ब्रोकर्सची चंगळ चालू आहे. आश्चर्याची बाब म्हणजे परकीय गुंतवणूकदार संस्थांनी आपल्या बाजारात …
Read More »शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न
38 कोटी मजुरांसाठी ईश्रम पोर्टल तब्बल 38 कोटी मजुरांची नोंद एका ठिकाणी नसल्यामुळे हा असंघटीत वर्ग अनेक सोयी सवलती आणि सामाजिक सुरक्षिततेपासून वंचित राहत आला आहे, पण आता ईश्रम पोर्टलच्या मार्गामुळे त्याला त्याच्या हक्काचे लाभ देणे शक्य होणार आहे. शेवटच्या माणसापर्यंत स्वातंत्र्य पोहचले पाहिजे, असे नेहमीच म्हटले जाते. पण ते …
Read More »‘एलआरटीपीएस’च्या शिक्षिका सुनीता येवले यांना क्लासरूम चॅम्पियनशिप पुरस्कार
कामोठे : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल, कामोठे शाळेतील शिक्षिका सुनीता येवले यांनी मुंबई पश्चिम विभागातून 2020-21चा टाटा क्लासएज क्लासरूम चॅम्पियनशिप पुरस्कार पटकावला. याबाबत टाटा क्लासएज या संस्थेच्या दशकपूर्ती सोहळ्यात त्यांना प्रमाणपत्र आणि करंडक देऊन सन्मानित करण्यात आले.या पुरस्कारासाठी 85 शाळांमधील 391 शिक्षक संपूर्ण पश्चिम क्षेत्रातील (महाराष्ट्र, गुजरात, गोवा, …
Read More »कळंबोलीतील जम्बो कोविड सेंटर सप्टेंबर महिन्यात होणार कार्यान्वित
पनवेल : रामप्रहर वृत्तआमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या मागणीमुळे कळंबोली येथे जम्बो कोविड सेंटर कार्यान्वित होत आहे. कळंबोली येथील जम्बो कोविड सेंटरचे काम सिडकोने पूर्ण केले असून तसे पत्र त्यांनी पनवेल महापालिकेला दिले आहे. या केंद्राचे लवकरच पालिकेकडे हस्तांतरण करण्यात येणार असून तिसर्या लाटेत या केंद्राचा मोठा आधार पनवेलकरांना मिळणार …
Read More »कोकणातून शिवसेनेला हद्दपार करणार
ना. नारायण राणेंचा हल्लाबोल रत्नागिरी : प्रतिनिधीआगामी निवडणुकीत सगळे आमदार खासदार आपलेच हवेत. शिवसेना कुठे औषधालाही सापडता कामा नये, याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. कोकणातून शिवसेनेला हद्दपार करायचे आहे, असे आवाहन ना. नारायण राणे यांनी जनआशीर्वाद यात्रेत कार्यकर्त्यांना केले. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला पुन्हा सुरुवात झाली आहे. …
Read More »दुसर्या दिवसअखेर इंग्लंडकडे 345 धावांची आघाडी
लंडन : वृत्तसंस्थाभारत-इंग्लंड यांच्यातील तिसर्या कसोटी क्रिकेट सामन्यातील दुसर्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी घोर निराशा केली, तर लीड्सवरील चाहत्यांना जो रूटच्या (121 धावा) शतकी खेळीने मंत्रमुग्ध केले. रूटने मालिकेतील तिसरे शतक साकारले, तर अखेरच्या सत्रात भारतीय गोलंदाजांनी पाच बळी मिळवत दिलासा दिला.रूटच्या शतकाव्यतिरिक्त डेव्हिड मलान (70), हसीब हमीद (68) आणि रॉरी …
Read More »2021 च्या कोणत्याही स्पर्धेत भाग घेणार नाही : नीरज
नवी दिल्ली : वृत्तसंस्था2021मध्ये कोणत्याही स्पर्धेत भाग घेणार नसल्याचे सांगत ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा म्हणाला की, सतत सुरू असलेला प्रवास आणि या सगळ्यात माझी तब्येत ठीक नसल्याने मला ट्रेनिंग सुरू करता आली नाही, यामुळे मी आणि माझ्या टीमने 2021 चा स्पर्धांचा माझा सीझन इथेच थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. पुढे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper