रेवदंडा : प्रतिनिधी तालुक्यातील पुतूबाईचापाडा येथील नितीन रवींद्र खारकर यांना नुकतेच राष्ट़्रीय फिल्म 2021 पुरस्काराने उपराष्ट्रपती व्यकंय्या नायडू यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले. राधा या मुव्हीसाठी नितीन खारकर यांना 67व्या राष्ट्रीय फिल्म पुरस्कार वितरण सोहळ्यात बेस्ट एनिमेटर म्हण्ाून गौरवण्यात आले. खारकर यांच्या या यशाने अलिबाग तालुक्यातील पुतूबाईचा पाडा ग्रामस्थांनी आनंद …
Read More »Monthly Archives: October 2021
नेरळमध्ये मिशन युवा स्वास्थ्य
टिपणीस महाविद्यालयातील 95 टक्के विद्यार्थ्यांचे लसीकरण कर्जत : बातमीदार विद्या मंदिर मंडळाच्या नेरळ येथील मातोश्री सुमती चिंतामणी टिपणीस वरिष्ठ महाविद्यालय विद्यार्थ्यांसाठी शाळा व्यवस्थापन आणि प्राथमिक आरोग्य केंद्राकडून मिशन युवा स्वास्थ्य राबविण्यात आले. या मोहीमेत महाविद्यालयातील 18 वर्षावरील 95 टक्के विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. मातोश्री टिपणीस महाविद्यालयातील लसीकरण मोहिमेचे उद्घाटन विद्या …
Read More »अझोला वनस्पतीची निर्मिती करा
कोकण कृषी विद्यापीठाचे शेतकर्यांना आवाहन; कर्जत कुशीवलीत विद्यार्थिनींचीप्रात्यक्षिके कर्जत : बातमीदार कोकण कृषी विद्यापीठाने बायो फर्टिलायझर म्हणून अझोला वनस्पती विकसित केली आहे. या कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थिनींनी कर्जत तालुक्यातील कुशीवली येथे जाऊन तेथील शेतकर्यांना अझोला वनस्पतीबद्दल माहिती देऊन त्या वनस्पतीच्या निर्मितीचे आवाहन केले. कोकण कृषी विद्यापीठाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. उत्तम महाडकर, …
Read More »कर्जतमध्ये लस आपल्या दारी!
अंथरुणाला खिळलेल्या व्यक्तींचे कोरोना लसीकरण कर्जत : बातमीदार अंथरुणाला खिळल्या आणि दवाखान्यात जाऊन कोरोना डोस घेता येत नसलेल्या कर्जत शहरातील ज्येष्ठ व्यक्तींचे येथील उपजिल्हा रुग्णालय आणि नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने लसीकरण करण्यात येत आहे. कर्जतला 100 टक्के लसीकरण झालेले शहर बनविण्यासाठी नगर परिषद व उपजिल्हा रुग्णालयाने पुढाकार घेतला गेला …
Read More »खालापूर तालुक्यातील गावांचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण सुरू
खालापूर : प्रतिनिधी स्वामित्व योजने अंतर्गत राज्यातील सर्व गावामधील गावठणांचा ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात येणार आहे. खालापूर तालुक्यातही 103 गावांचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्यात येणार असून, त्याची सुरुवात सोमवारी (दि. 25) माणकिवली गावापासून झाली. स्वामित्व योजनेमुळे गावकर्यांना, शेतकर्यांना मालकी हक्क देण्याचा शासनाचा मानस असून जमिनीचे उतारे, नकाशे या योजनेने अचूक …
Read More »केवनाळे, साखर सुतारवाडी पुनर्वसनाचा पेच?
अतिवृष्टीमुळे पोलादपूर तालुक्यात 22 जुलै 2021 रोजी भूस्खलन होऊन साखर आणि सुतारवाडी येथे वित्त व मनुष्यहानी झाली होती. तेथील पुर्णत: बाधितांचे पुनर्वसन आणि संभाव्य बाधित क्षेत्रातील नागरिकांचे पुनर्वसन, पुनर्वसनासाठी भुसंपादन, संपादित जमिनीचे मोजमाप तसेच मोबदले याखेरिज केवनाळे येथील नियोजित दोन जमिनींची परस्परजोडणी आदी विविध समस्यांबाबत पेच निर्माण झाले आहेत. या …
Read More »» Casino Com Cartão De Débito
» Casino Com Cartão De Débito Em vários websites de on line casino Brasil on-line o cadastro pode ser vinculado a sua conta em redes sociais como Facebook. São diversas páginas disponíveis para sua escolha com opções variadas de modalidades de jogos e apostas. De fato, você terá algumas dificuldades …
Read More »जलयुक्तला क्लीन चिट
राजकारणामध्ये कोणीही कितीही वारेमाप आरोप केले, तरी अखेर सत्याचाच विजय होतो. खोटे बोल पण रेटून बोल, या गोबेल्स नीतीचा काही काळापुरता फायदा उचलता येतो, परंतु अंतिमत: असत्याचा पराभव ठरलेला असतो. वारंवार सांगितल्यामुळे खोट्याचे खरे कधी होत नसते किंवा खर्याचे खोटे देखील होत नाही. जलयुक्त शिवार योजना ही याचे उत्तम उदाहरण …
Read More »सभापती सुशिला घरत यांच्या स्वखर्चातून पाईपलाईनचे काम
पनवेल : रामप्रहर वृत्त असोसिएशनमधील रहिवाशांना सुरळीत पाणीपुरवठा व्हावा, यासाठी महानगरपालिकेच्या प्रभाग ‘ड’ सभापती सुशिला जगदिश घरत यांनी स्वखर्चाने पीव्हीसी पाईप लाईनचे काम करून दिले. नवीन पनवेलमधील ई 1 ते 5 मधील पाणीपुरवठा पाइपलाईनचे काम भाजपच्या नगरसेविका व प्रभाग समिती सभापती सुशिला घरत यांनी स्वखर्चाने करून दिले. त्यामुळे नागरिकांना आता …
Read More »बहुजन समाजाला एकत्र घेऊन आरक्षण मिळवायचे आहे -छत्रपती संभाजीराजे
कर्जत : बातमीदार आम्हाला कोणाच्याही ताटातील काढून घ्यायचे नाही आणि सर्व बहुजन समाजाला सोबत घेऊन जायचे आहे, असे मत कर्जत येथील संवाद यात्रेत छत्रपती संभाजीराजे यांनी मांडले. शासनकर्ते ऐकणार नसतील तर मराठा आरक्षणासाठी लाँग मार्च काढला जाईल आणि पुण्यातून लाखो मराठा बांधव पायी चालायला लागतील, असे या वेळी छत्रपती संभाजीराजे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper