अलिबाग : प्रतिनिधी पनवेल तालुक्यातील गुळसुंदे परिसरातील महिलांनी सोमवारी (दि. 25) डोक्यावर रिकामे हंडे घेऊन रायगड जिल्हा परिषदेच्या अलिबाग येथील कार्यालयावर मोर्चा काढला. वारंवार पाठपुरावा करूनदेखील पिण्याच्या पाण्यासारख्या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केले जात असल्याने या ग्रामस्थांचा संताप अनावर झाल्याचे या वेळी पहावयास मिळाले. गुळसुंदे ग्रामपंचायत हद्दीतील लाडीवली, आकुलवाडी, डोंगरीचीवाडी, स्टेशनवाडी, …
Read More »Monthly Archives: October 2021
‘सीकेटी’त मिशन युवा स्वास्थ्य लसीकरण
सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल ः रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीतील चांगू काना ठाकूर (सीकेटी) स्वायत्त महाविद्यालयात पनवेल महापालिका व राज्याचा उच्च व तंत्रशिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मिशन युवा स्वास्थ्य कोविड 19 प्रतिबंधक लसीकरण मोहीम विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली आहे. या मोहिमेचे उद्घाटन …
Read More »पीकविम्याचे पैसे भरलेेच नाहीत!
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर आरोप नांदेड ः प्रतिनिधीस्वत:च्या हिश्श्याचे जे 1700 कोटी रुपये राज्य सरकारने भरायला हवे होते, त्यातील एक नवा पैसा त्यांनी भरलेला नाही. तो जर भरला असता तर चार हजार कोटी रुपये राज्यातील शेतकर्यांना देता आले असते, पण जर पैसेच भरले नाहीत, तर विम्याचे पैसे येतील …
Read More »पंकजा मुंडे यांची आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट
पनवेल : भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि राज्याच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी सोमवारी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, वर्षा प्रशांत ठाकूर यांनी त्यांचे स्वागत केले. भाजप प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील उपस्थित होते.
Read More »कलावंत हा जन्माला यायला लागतो; दिलखुलास गप्पांमध्ये शरद पोंक्षे यांनी साधला मनमोकळा संवाद
पनवेल ः रामप्रहर वृत्तमला अभिनयापलीकडे दुसरे काही येत नाही. लहानपणापासूनच नटाखेरिज दुसरे काही व्हायचेही नव्हते. जन्माला आल्यापासून आतापर्यंत जी माणसे भेटत गेली त्यांच्यातून विविध व्यक्तिरेखांचे बेअरिंग सापडले. याचे सारे श्रेय मी परमेश्वराला देतो. मुळात कलावंत हा जन्माला यायला लागतो, अशा शब्दांत सुप्रसिद्ध अभिनेेते आणि लेखक शरद पोंक्षे यांनी आपला जीवनप्रवास …
Read More »आर्यन खान प्रकरणात 25 कोटींची डील? ; व्हिडीओतून आरोप
मुंबई ः प्रतिनिधीआर्यन खान ड्रग्जप्रकरणी एक व्हिडीओ समोर आला आहे. हे प्रकरण दाबण्यासाठी 25 कोटी रुपयांची डील झाली असून त्यातील आठ कोटी रुपये एनसीबीचे विभागीय प्रमुख समीर वानखेडे यांना मिळणार असल्याचा दावा साक्षीदार के. पी. गोसावीचा सुरक्षा रक्षक प्रभाकर साईलने या व्हिडीओत केला आहे. या व्हिडीओत प्रभाकर साईल म्हणतो की, …
Read More »मुरूडमध्ये रविवारी पर्यटकांची संख्या रोडावली
भारत विरुद्ध पाकिस्तान लढतीमुळे पर्यटकांना ओहोटी मुरूड : प्रतिनिधी आज रविवार असूनसुद्धा पर्यटकांनी मुरूडच्या समुद्र किनार्यावर फार कमी संख्येने हजेरी लावल्यामुळे फारशी गर्दी दिसून आली नाही. मागील आठवड्यात पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला, परंतु आज मात्र पर्यटकांनी सपशेल पाठ फिरवली. त्यामुळे समुद्र किनारी व्यवसाय करणारे घोडेस्वार बसूनच होते. रविवारी टी-20 …
Read More »शिहू नागोठणे पोयनाड मार्गावर मोकाट गुरांचा वावर
अपघातांत वाढ, वाहनांच्या धडकेत गुरांचा मृत्यू पाली : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील मुख्य मार्गावर सध्या मोकाट गुरांच्या समस्येने डोके वर काढले आहे. गुरांचा वाढता उपद्रव प्रवासी व वाहनचालकांना डोकेदुखी ठरतोय. शिहू नागोठणे पोयनाड मार्गावर ठिय्या मांडून बसणारी व रास्ता रोको करणारी गुरे प्रवासी, वाहनचालक व नागरिकांसमोर डोकेदुखी ठरत आहे. हा मार्ग …
Read More »सुधागड किल्ल्याला राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा
किल्ल्याचे रूप पालटणार; पर्यटन वाढीसह रोजगार वृद्धी पाली : प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सुधागड किल्ल्याला आता राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा मिळणार आहे. यामुळे किल्ल्याचे रूप पूर्णपणे पालटणार आहे. तर किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व गडदपणे अधोरेखित होणार आहे, तसेच पर्यटनवाढीसह तालुक्यात रोजगार वृद्धी देखील होईल. याबरोबरच येथील देदिप्यमान इतिहास …
Read More »वडखळ येथे प्लास्टिक कचरा संकलन मोहीम
पेण : प्रतिनिधी स्वच्छ भारत अभियानांतर्गत नेहरू युवा केंद्र, अलिबाग रायगड, जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता विभाग, पेण तालुक्यातील ग्रामपंचायत वडखळ, रूरल अॅण्ड यंग फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्लास्टिक कचरा संकलन मोहीम नुकतीच राबविण्यात आली. नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक परेश म्हात्रे, पूजा खाडे, स्वयंसेवी संस्थांचे 20 सदस्य आणि वडखळ पंचायतीचे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper