पनवेल ः रामप्रहर वृत्तखारघर से. 11 मधील शिवशंभो सोसायटीत प्रतीक्षा मंगेश कदम यांच्या मागणीनुसार पनवेल महापालिकेमार्फत रविवारी (दि. 17) कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण शिबिर घेण्यात आले. या शिबिराला भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. लसीकरण शिबिराचा 150पेक्षा जास्त नागरिकांनी लाभ घेतला. या वेळी नगरसेवक शत्रुघ्न …
Read More »Monthly Archives: October 2021
मुख्यमंत्री, उद्योगमंत्री शिवसेनेचे, तरीही यांना मोर्चा काढावा लागतोय; शेकापच्या पंडित पाटलांनी डिवचले, राष्ट्रवादीवरही टीका
रेवदंडा ः प्रतिनिधीराज्याचे मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री शिवसेनेचे असताना यांना जेएसडब्ल्यू कंपनीवर मोर्चा काढावा लागतोय याचे आश्चर्य वाटते, अशा शब्दांत माजी आमदार सुभाष ऊर्फ पंडित पाटील यांनी शिवसेनेला डिवचले आहे. बोर्ली येथील शेकापच्या मुरूड तालुका मध्यवर्ती कार्यालयाच्या शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी त्यांनी असंगाशी संग केल्याने व नियोजनअभावी मागील …
Read More »कोरोना निर्बंधात शिथिलता; राज्यातील उपाहारगृहे, दुकानांची वेळ वाढवण्याचा निर्णय
मुंबई ः प्रतिनिधी कोरोना रुग्णसंख्येत घट होत असल्याने राज्यातील उपाहारगृहे, दुकानांच्या वेळा वाढविण्यासंदर्भात सोमवारी (दि. 18) टास्क फोर्सच्या बैठकीत विचारविनिमय करण्यात आला, तसेच अम्युझमेंट पार्कमधील मोकळ्या जागेत कोरड्या राईड्ससाठी परवानगी देण्याचे ठरले. पार्क्समधील पाण्यातल्या राईड्सबाबत मात्र नंतर निर्णय घेण्याचे ठरले. वर्षा निवासस्थानी झालेल्या या बैठकीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मुख्य सचिव …
Read More »आरपीएलच्या बाद फेरी स्पर्धेला प्रारंभ
अलिबाग ः प्रतिनिधी रायगड प्रीमियर लीग (आरपीएल) टी-20 क्रिकेट स्पर्धा नव्हेंबर महिन्यात सुरू होणार आहे. तत्पूर्वी ज्या खेळाडूंचा लिलावात समावेश झाला नाही अशा सर्व खेळाडूंसाठी बाद पद्धतीची क्रिकेट स्पर्धा सोमवार (दि. 19) पासून सुरू झाली आहे. एकूण 400 खेळाडूंनी या स्पर्धेत ऑनलाइन पद्धतीने आपला सहभाग नोंदवला होता. त्यातून 128 खेळाडूंना …
Read More »रायगड जिल्ह्यात पहिल्या टप्प्यामध्ये 24 भात खरेदी केंद्र सुरू होणार
अलिबाग ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात भातकापणीच्या कामाला सुरुवात झाली आहे. आठवडाभरात जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने 24 भात खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. या केंद्रांवर सर्वसाधारण प्रतीचा भात एक हजार 940 रुपये प्रति क्विंटल दराने विक्री करता येणार आहे तसेच या वर्षीही राज्य शासनाकडून अतिरिक्त दिल्या जाणार्या बोनसची रक्कम शेतकर्यांना दिली जाणार …
Read More »परतीच्या पावसाने भाज्यांचे नुकसान
श्रीवर्धनमध्ये भाव कडाडले, गृहिणींचे बजेट कोलमडले श्रीवर्धन : प्रतिनिधी परतीच्या पावसाचे पाणी तुंबून शेतामध्ये असलेल्या भाज्या कुजल्या आहेत. परिणामी बाजारात भाज्यांची आवक कमी झाली आहे. त्यामुळे भाज्या महागल्या आहेत. श्रीवर्धनमध्ये नेहमी 25 ते 30 रुपये किलो दराने मिळणारे टोमॅटो सध्या 60 ते 80 रुपये किलो दराने विकले जात आहेत. गवार …
Read More »पेणमध्ये पोलीस भरती लेखी परीक्षा
पेण : प्रतिनिधी शहरात सोमवारी (दि. 18) पोलीस भरती लेखी परीक्षा घेण्यात आली. त्यासाठी राज्यभरातील परीक्षार्थी पेणमध्ये मोठ्या संख्येने दाखल झाले होते. या परीक्षेसाठी पेण शहरात सात केंद्रावर 2160 परीक्षार्थीची आसन व्यवस्था करण्यात आली होती. पेण शहरातील सार्वजनिक विद्यामंदिर, केईएस स्कुल, प्रायव्हेट हायस्कुल, ज्युनिअर कॉलेज, भाऊसाहेब नेने कॉलेज, पतंगराव कदम …
Read More »श्रीवर्धनमधील जिओचा टॉवर सुरू होणार?
श्रीवर्धन : प्रतिनिधी शहरातील राऊत विद्यालयासमोर एका खाजगी जागेमध्ये जिओ मोबाइल कंपनीने टॉवर उभारला असून, तो कार्यान्वीत करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. दरम्यान, श्रीवर्धनमधील नागरिकांचा या मोबाइल टॉवरला प्रचंड विरोध आहे. श्रीवर्धनमधील र. ना. राऊत विद्यालयाच्या बाजूला एका खाजगी वाडीत जिओ मोबाइल कंपनीने टॉवर उभारला आहे. त्याला थानिक नागरिकांनी विरोध …
Read More »महावितरणच्या रोहित्रांवर कर आकारणी करा
राजिप मुख्य कार्यकारी अधिकार्यांचे गटविकास अधिकार्यांना आदेश अलिबाग : प्रतिनिधी महावितरणच्या टॉवर, पोल आणि रोहित्रांवर ग्रामपंचायतीकडून कर आकारणी करा, असे लेखी आदेश रायगड जिल्हा परिषदेचे (राजिप) मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकार्यांना दिले आहेत.राजिपच्या या कर आकारणीवरून राजिप आणि महावितरण यांच्यात वाद होण्याची शक्यता आहे. …
Read More »गोशीन रियूच्या खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
उरण ः प्रतिनिधी जिल्हास्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धेत आर्मीचर किक बॉक्सिंग असोशिएशन वाको गोशीन रियू कराटेच्या विद्यार्थ्यांनी विविध गटात भाग घेतला होता. त्यामध्ये अनेकांनी घवघवीत यश प्राप्त केले. या स्पर्धेत अनिश पाटील, अमिता घरत, अमिषा घरत, रोहित घरत, समीक्षा पाटील, नेहा पाटील, सुजित पाटील, अर्णव पाटील, शुभम ठाकूर यांनी सुवर्णपदक पटकाविले. त्यांची …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper