Breaking News

Monthly Archives: October 2021

शिहू बेणसे विभागातील पाच खेळाडूंची चमकदार कामगिरी; राष्ट्रीय वॉटर पोलो स्पर्धेकरिता निवड

पाली ः प्रतिनिधी शिहू बेणसे विभागातील पाच खेळाडूंची राष्ट्रीय वॉटर पोलो स्पर्धेकरिता निवड झाली आहे. स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने 47वी राष्ट्रीय जलतरण, वॉटर पोलो, ड्रायव्हिंग स्पर्धा 19 ते 23 ऑक्टोबर रोजी बंगळुरू येथे होणार आहे. या स्पर्धेकरिता स्विमिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या वतीने पुण्यातील डेक्कन जिमखाना जलतरण तलाव येथे खुली …

Read More »

रायगडचा महिला क्रिकेट संघ पुण्याला रवाना; नियती जगतापकडे कर्णधारपदाची धुरा

अलिबाग ः प्रतिनिधी पुणे येथे होणार्‍या महिला चॅलेंजर ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेसाठी रायगडचा महिला क्रिकेट संघ पुण्याला रवाना झाला. रायगडच्या महिला संघाच्या कर्णधारपदाची धुरा नियती जगताप हिच्याकडे सोपविण्यात आली आहे. अंजली गोडसेची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मते यांनी रायगडचा महिला संघ जाहीर केला. रायगड …

Read More »

रोह्यात माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात

जुन्या आठवणींना मिळाला उजाळा रोहे ः प्रतिनिधी येथील डॉ. चिंतामणराव देशमुख वाणिज्य व कला महाविद्यालयातील 96च्या बॅचच्या विद्यार्थ्यांचा  स्नेहमेळावा 16 ते 17 ऑक्टोबरदरम्यान खांब येथे आयोजित करण्यात आला होता. त्यात वाणिज्य व कला शाखेच्या माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपद्वारे एकत्रित आलेल्या डॉ. चिंतामणराव देशमुख महाविद्यालयातील 96च्या बॅचच्या …

Read More »

माणगाव बसस्थानकाची दुरवस्था; लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

प्रवासी संतप्त, भाजपचा आंदोलनाचा इशारा माणगाव : प्रतिनिधी माणगाव बसस्थानकात प्रचंड खड्डे पडले असून, या समस्येकडे गेल्या अनेक वर्षापासून राज्य परिवहन (एसटी) महामंडळ दुर्लक्ष करीत आहे. पालकमंत्री व स्थानिक आमदार आदिती तटकरे बसस्थानकाच्या दुरवस्थेकडे लक्ष देतील काय, असा सवाल प्रवासी व नागरिक उपस्थित करीत आहेेत. दरम्यान, या बस्थानकातील रस्त्याचे काम …

Read More »

ओमानचा पापुआ न्यू गिनीवर विजय

अल अमिरात ः वृत्तसंस्था यजमान ओमानने टी-20 विश्वचषक स्पर्धेची सुरुवात विजयासह केली आहे. स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात त्यांनी पापुआ न्यू गिनीचा (पीएनजी) 10 गडी राखून पराभव केला. ओमानचा कर्णधार जीशान मकसूदने नाणेफेक जिंकून पीएनजी संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. पीएनजी संघ 20 षटकांत 9 गडी गमावून 129 धावाच करू शकला. ओमानने …

Read More »

पहिल्याच दिवशी उलटफेर; वर्ल्डकप स्पर्धेत स्कॉटलंडचा बांगलादेशवर विजय

अल अमिरात ः वृत्तसंस्था टी-20 वर्ल्डकप स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात उलटफेर पाहावयास मिळाला. स्कॉटलंडने जबरदस्त कौशल्य दाखवत बांगलादेशवर सहा धावांनी विजय मिळविला. या सामन्यात बांगलादेशचा कर्णधार महमूदुल्लाह याने नाणेफेक जिंकून स्कॉटलंडला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. स्कॉटलंडने 20 षटकांत 9 गडी बाद 140 धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशला 20 षटकात 7 बाद …

Read More »

आनंदाची लाट

कोरोना महासाथीच्या दोन लाटांमध्ये जीवघेणे भोग भोगल्यानंतर फार दिवसांनी एक आनंदाची लाट मुंबईकरांवर चालून येऊ पाहात आहे. गेल्या सुमारे दीड वर्षामध्ये प्रथमच मुंबई महानगरीत रविवारी एकाही कोरोना मृत्यूची नोंद झाली नाही. योगायोग असा की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसीकरणाचा राष्ट्रव्यापी कार्यक्रम जाहीर केला त्या मोहिमेचा 275वा दिवस रविवारी उजाडला. याचा …

Read More »

केरळमध्ये 21 जणांचा मृत्यू; डझनभर बेपत्ता

तिरूअनंतपूरम : केरळमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे मृतांची संख्या 21वर पोहचली आहे. शनिवारपासून पडत असलेल्या मुसळधार पावसासह भूस्खलनामुळे 12पेक्षा जास्त लोक बेपत्ता आहेत. लष्कर, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), पोलीस आणि अग्निशमन दल तसेच स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू आहे. पर्वतीय भागात पूर आला असून नद्या ओसंडून वाहत आहेत. समोर आलेली …

Read More »

मनोरंजन अनलॉक 2.0 @ पनवेल

पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष उत्तर रायगड सांस्कृतिक सेलच्या वतीने मनोरंजन अनलॉक 2.0 ऽ पनवेल हा कार्यक्रम 22 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6.30 वाजता शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित करण्यात आला आहे. भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना काळानंतर पनवेलच्या रसिक प्रेक्षकांसाठी …

Read More »

भाजपतर्फे आधार कार्ड शिबिर; चिंध्रणमध्ये उपक्रम; अरुणशेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल ः रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष चिंध्रण पंचायत समितीच्या वतीने भारतीय पोस्ट आपल्या दारी या उपक्रमांतर्गत मोफत आधार कार्ड शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते रविवारी (दि. 17) झाले. वाकडी येथे आयोजित हे शिबिर 24 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. प्रत्येक …

Read More »