दसर्याच्या मुहूर्तावर व्यापक सुधारणांना प्रारंभ नवी दिल्ली : वृत्तसंस्था दसर्याच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सात नव्या संरक्षण उत्पादन कंपन्या राष्ट्राला समर्पित केल्या आहेत. ’आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेचा हेतू पूर्ण करणार्या या सात कंपन्यांपैकी एक कंपनी नागपूरमध्ये आहे. नागपूरमध्ये स्थित असणारी ’यंत्र इंडिया लिमिटेड’ उद्घाटनाच्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही …
Read More »Monthly Archives: October 2021
आता लोकल प्रवास होणार अधिक सुलभ
मुंबई : प्रतिनिधी कोविड प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्यांना रेल्वे प्रवासासाठी आता मासिक पासबरोबरच तिकीटही मिळणार आहेत, तसेच 18 वर्षांखालील सर्वांना कोणत्याही अटीविना प्रवास करता येणार आहे. रेल्वेच्या या निर्णयामुळे लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. लोकल सेवा शालेय विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील शाळा …
Read More »रोह्यात आज विकासकामांचे उद्घाटन, भूमिपूजन
धाटाव : प्रतिनिधी रोहा तालुक्यातील रोठ ब्रुदुक येथे नव्याने बांधण्यात आलेल्या ग्रामसचिवालयाचे उद्घाटन व जलशुद्धीकरण आरओ प्लांटचे भूमिपूजन शनिवारी (दि. 16) सकाळी 9 वाजता करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून रायगडचे माजी पालकमंत्री तथा महाराष्ट्र प्रदेश भाजपचे सरचिटणीस आमदार रवींद्र चव्हाण, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती लाभणार …
Read More »सरसंघचालक मोहन भागवतांचा ड्रग्जसह ओटीटी प्लॅटफॉर्मवर हल्लाबोल
नागपूर : प्रतिनिधीराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी देशातील ड्रग्जचे व्यसन आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवरील चित्रपट, वेबसीरिजवरून हल्लाबोल केला. नागपूरमधील विजयादशमीच्या भाषणात भागवत यांनी देशातील वाढत्या ड्रग्जच्या व्यसनावर चिंता व्यक्त केली, तसेच राज्य सरकारला ड्रग्ज व्यसनांचे पूर्ण निर्मूलन करावे लागेल, असे मत व्यक्त केले. या वेळी त्यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवरील निर्मितीवरही …
Read More »कोरोना काळानंतर भारतीय अर्थव्यवस्थेला वेग -नरेंद्र मोदी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था कोरोनाच्या कठीण काळानंतर आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये वेगाने वाढ होत आहे. अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येत आहे. त्यामुळे संपूर्ण देशाला आता आशा आहे. नुकतेच एका जागतिक संस्थेनेसुद्धा म्हटले की, भारत पुन्हा एकदा जगातील वेगाने पुढे जाणारी अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर आहे, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. पंतप्रधान …
Read More »कळंबोली येथे नवरात्रोत्सव उत्साहात साजरा
आमदार प्रशांत ठाकूर, सभागृह नेते परेश ठाकूर यांनी दिली भेट कळंबोली : रामप्रहर वृत्त कळंबोली येथील अजिंक्य तारा मित्र मंडळ व श्री मंगलेश्वरी माता मंदिर ट्रस्टच्या वतीने आयोजित नवरात्रोत्सवाला गुरुवारी (दि. 14) आमदार प्रशांत ठाकूर व पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील, नगरसेवक विक्रांत …
Read More »आंधळं दळतंय…!
आंधळं दळतंय… अशी एक मासलेवाईक म्हण आपल्या मराठी भाषेत आहे. ती महाविकास आघाडी सरकारच्या कारभाराला अगदी अचूक लागू पडते. मविआ सरकार सत्तेवर येऊन आता दोन वर्षे होतील, परंतु घोटाळे, भ्रष्टाचार, सत्तेचा मस्तवालपणा आणि बजबजपुरीची चर्चा झाली नाही असा एकही दिवस गेला नाही. उद्धवा, अजब तुझे सरकार ही ओळ जणू मविआ …
Read More »उरणमध्ये विद्यार्थीनींसाठी व्याख्यान
उरण : प्रतिनिधी नवदुर्गा नवरात्रौत्सव मंडळ, बोरी आणि युईएस स्कूलच्या संयुक्त विद्यमाने ज्युनिअर व सिनीअर कॉलेजच्या विद्यार्थीनींसाठी तारुण्याच्या वाटेवर या विषयावर व्याख्यान शिबिर आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात उलवेतील चाईल्ड केअर कन्सलटंट डॉ. माधवी गोसावी ह्यांच्या भाषणाने झाली. ज्यात त्यांनी विद्यार्थीनीना आपल्या अनुभवाचे बोल सांगितले. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते …
Read More »जासई हायस्कूलमध्ये वाचन प्रेरणा दिन
उरण : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेचे उरण तालुक्यातील जासई येथील श्री.छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा.पाटील ज्युनिअर कॉलेज जासई विद्यालयात डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती व वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे अध्यक्ष कामगार नेते भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय सरचिटणीस सुरेश …
Read More »दसर्यानिमित्त आपट्याच्या रोपाची लागवड
उरण : प्रतिनिधी उलवे येथील वटवृक्ष सामाजिक संस्थेच्या वतीने दसरा सणाचे औचित्य साधून आपट्याच्या रोपाची लागवड केली. विजयादशमीच्या दिवशी महाराष्ट्रात सोने म्हणून आपट्याच्या पानांची देवाण-घेवाण केली जाते. दसर्याला सोन्यासारखा मान असणारे, लुटता येणारे सोने म्हणजे आपटा ही वनस्पती उलवे परिसरातून दिवसेंदिवस दुर्मीळ होत असल्याने आपट्याचे रक्षण व संवर्धन करण्याच्याच्या उद्देशाने …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper