Breaking News

Monthly Archives: October 2021

उरण तहसील कार्यालयात कायदेविषयक जनजागृती शिबिर

उरण : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचेमार्फत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने तालुका विधी सेवा समिती, उरण यांच्या विद्यमाने कायदेविषयक जनजागृती करण्यासाठी  उरण तहसील कार्यालय येथे कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. अ‍ॅड. धीरज डाकी यांनी लोकअदालतबाबत माहिती देऊन मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात दुसरे सह दिवाणी न्यायाधीश प्रियांका …

Read More »

वाहनांची परस्पर विक्री करणार्या व्यक्तीस अटक

पनवेल : वार्ताहर वाहने भाडेतत्वावर घेतो असे सांगून गाड्यांची परस्पर विक्री करणार्‍या आरोपीस खांदेश्वर पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. संदीप राघो शेट्टी (वय 35) असे आरोपीचे नाव आहे. प्रफुल्ल दिपक वाझे व इतर साक्षीदारांना संदीप शेट्टी याने वाहने भाडेतत्वावर घेतो असे सांगून त्यांची वाहने ताब्यात घेतली. दोन ते तीन महिने …

Read More »

भाजप खारघर मंडलच्या वतीने सेवा समर्पण अभियानअंतर्गत अन्नदान

खारघर : रामप्रहर वृत्त सेवा व समर्पण अभियानांतर्गत भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली खारघर मंडलात विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे केले गेले. या अभियानात सेवा अभियान कार्यप्रमुख व खारघर मंडलाचे उपाध्यक्ष रमेश  खडकर यांच्या वतीने 500 नाका कामगार व गरीब वस्तीतील नागरिकांना अन्नदान करण्यात आले. या …

Read More »

भाजपतर्फे बालई गावामध्ये मोफत कोरोना लसीकरण

उरण : वार्ताहर प्रत्येक गाव कोविड मुक्त व्हावा यासाठी आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नाने भारतीय जनता पक्ष बालईतर्फे बालई गावामध्ये मोफत कोरोना लसीकरण कार्यक्रम झाला. लस घेतलेल्या 125 नागरिकांना भाजप बालई गाव अध्यक्ष महेश माळी यांच्या वतीने एक किलो साखर, एक फ्रुटी, आणि एक बिसलरी पाण्याची बाटली देण्यात आली. बालई …

Read More »

ग्रामपंचायतींच्या थकीत कराची समस्या त्वरित सोडवा -आमदार महेश बालदी

जेएनपीटी प्रशासनासोबतच्या बैठकीत मागणी उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील सोनारी, करळ, जसखार, नवघर, फुंडे, जासई, चिर्ले, धुतुम, पागोटे, हनुमान कोळीवाडा, नवीनशेवा या  एकूण 11 ग्रामपंचायतींच्या थकीत कराबद्दल उरणचे आमदार महेश बालदी यांनी जेएनपीटीचे उपाध्यक्ष उन्मेष वाघ यांची भेट घेऊन ग्रामपंचायतींना मिळणार्‍या थकीत करा बद्दल चर्चा करून थकीत कर त्वरित मिळावे …

Read More »

चिपी विमानतळ उद्घाटनाच्या जाहीर सभेत भांडाफोड करणार!; केंद्रीय मंत्री राणेंचा इशारा

मुंबई ः प्रतिनिधी चिपी विमानतळाचे शनिवारी (दि. 9) उद्घाटन होत असताना सिंधुदुर्गाच्या विकासाच्या आड येणार्‍यांचा या वेळी जाहीर सभेत भांडाफोड करणार असल्याचा इशारा केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांनी दिला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी सत्ताधारी शिवसेना आणि शिवसेनेचे सिंधुदुर्गातील खासदार विनायक राऊत यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली. राणे म्हणाले, 2014 …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्यातून कळंबोलीतील कोविड केंद्राचे लोकार्पण

पनवेल ः प्रतिनिधी भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्न व पाठपुराव्यातून कळंबोली येथे सिडकोच्या वतीने साकारण्यात आलेल्या कोविड आरोग्य केंद्रांचे लोकार्पण शुक्रवारी (दि. 8) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते व्हर्च्युअल पद्धतीने करण्यात आले. या कार्यक्रमास नगर विकासमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, रायगडच्या …

Read More »

भरकटलेल्या दोन आदिवासी मुलींचे पालक शोधण्यात मुरूड पोलिसांना यश

मुरूड : प्रतिनिधी तालुक्यातील नांदगाव जेट्टी परिसरात दोन अल्पवयीन आदिवासी मुली बराचवेळ फिरत होत्या. त्यांना ताब्यात घेऊन मुरूड पोलिसांनी अवघ्या 24 तासात त्यांच्या पालकांना शोधून काढले व त्या अल्पवयीन मुली त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिल्या. नांदगाव जेट्टी परिसरात दोन आदिवासी अल्पवयीन मुली फिरत असल्याची माहिती मिळताच सहाय्यक फौजदार दीपक राऊळ, पोलीस …

Read More »

द्रुतगती महामार्गावर दोन वाहनांना लागली आग

खालापूर, खोपोली : प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन वाहने जळाल्याच्या घटना घडल्या आहेत. पहिली घटना गुरुवारी (दि. 7) रात्री रात्री 11च्या सुमारास मुंबई लेनवर तर दुसरी घटना शुक्रवारी (दि. 8) पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने या दोन्ही घटनांत जीवितहानी झाली नाही, मात्र कार जळून खाक झाल्या. …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शिवाजीनगरमध्ये श्रीगणेश, जरी मरी माता मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा उत्साहात

पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील शिवाजीनगर येथील श्री जरी मरी माता मंदिर (मठ)मधील श्री गणेश व श्री जरी मरी माता मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा 7 आणि 8 ऑक्टोबरला साजरा झाला. त्या अंतर्गत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि श्री पिरयोगी गणेशनाथ यांच्या हस्ते श्री गणेश व श्री जरी मरी मातेच्या मूर्तीची …

Read More »