Breaking News

Monthly Archives: October 2021

केंद्राने एक लाख कोटी रुपये गरिबांच्या खात्यांवर थेट पाठवले; पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन

लखनऊ ः वृत्तसंस्था तब्बल 4737 कोटी खर्चून उत्तर प्रदेशमध्ये 75 प्रकल्प उभे राहत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने न्यू अर्बन इंडिया थीम अंतर्गत केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय आणि शहरी विकास विभाग तसेच उत्तर प्रदेश सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय कार्यक्रमाला …

Read More »

महाराष्ट्राचे गृहमंत्री झोपलेत काय?; अमली पदार्थ तस्करीवरून भाजपची टीका

मुंबई ः प्रतिनिधी अमली पदार्थांच्या तस्करीवरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारवर बोचर्‍या शब्दांत टीका केली आहे. मुंबईत क्रुझवर सुरू असलेल्या पार्टीवर धाड टाकून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त करण्याचे काम अमली पदार्थविरोधी दलाच्या (एनसीबी) विशेष पथकाकडून करण्यात आले, पण मुंबईत अशा प्रकारे सर्रास ड्रग्जची तस्करी व वापर होत असताना …

Read More »

जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत अलिबागचा सचिन पाटील चौथा

अलिबाग ः प्रतिनिधी उझबेकिस्तानच्या ताश्कंद शहरात सुरू असलेल्या 12व्या जागतिक शरीरसौष्ठव अजिंक्यपद स्पर्धेत अलिबागमधील सचिन पाटीलने फिटनेस फिजीक प्रकारात चौथा क्रमांक मिळवला. कोरोनामुळे जागतिक स्पर्धेच्या आयोजनाबाबत साशंकता असल्याने काही खेळाडूंनी तयारी केली नव्हती. सचिन पाटीलने मात्र सर्वस्व पणाला लावत स्पर्धेच्या तयारीत स्वत:ला झोकून दिले होते. अवघ्या तीन महिन्यांत सचिनने फिटनेस …

Read More »

नॅशनल चॅम्पियन स्पर्धेत पनवेलच्या ‘एएसए’चे यश

पनवेल ः वार्ताहर मुंबईतील अंधेरी येथे झालेल्या मुंबई महापौर नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेत पनवेलच्या आर्म स्पोर्ट्स असोसिएशन (एएसए)ने घवघवीत यश संपादन केले आहे. या स्पर्धेत या असोसिएशनचे सात स्पर्धक सहभागी झाले होते. नॅशनल चॅम्पियनशिप 2021चे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पनवेलच्या आर्म स्पोर्ट्स असोसिएशनचे सात खेळाडू सहभागी झाले होते. …

Read More »

दिल्लीचा चेन्नईवर रोमहर्षक विजय; हेटमायरचा सुटलेला झेल ठरला मॅचचा टर्निंग पॉइंट

दुबई ः वृत्तसंस्था आयपीएलमध्ये सोमवारी शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने बाजी मारली. दिल्लीने चेन्नई सुपर किंग्जचा तीन गडी राखून पराभव करीत गुणतालिकेत अग्रस्थानी झेप घेतली. दिल्लीच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी करीत चेन्नईला 20 षटकांत 5 बाद 136 धावांवर रोखले. धावांचा पाठलाग करताना दिल्लीचा स्फोटक फलंदाज शिमरोन हेटमायरने विजयी फटका लगावला. …

Read More »

नगरसेवक अभिमन्यू पाटील यांच्यातर्फे कामगारांचा गौरव

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या संकल्पनेतून प्रभाग समितीचे माजी सभापती तथा विद्यमान नगरसेवक अभिमन्यू पाटील यांनी महापालिकेतर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत प्रभाग क्र.04 मधील सर्वोत्कृष्ट कामगिरी करणार्‍या कामगारांबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांना सन्मानपत्र व पुष्प देऊन त्यांचा गौरव …

Read More »

गव्हाण विद्यालयात विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव आणि पारितोषिक वितरण

शाळा समिती अध्यक्ष अरुणशेठ भगत यांची उपस्थिती गव्हाण : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्यु. कॉलेजमध्ये रयत शिक्षण संस्थेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून शैक्षणिक वर्ष 2021मध्ये प्रविष्ट होणार्‍या इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव सोहळा  व गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ ‘रयत’चे …

Read More »

जासई हायस्कूलमध्ये मास्कचे वाटप

उरण : प्रतिनिधी रयत शिक्षण संस्थेचे उरण तालुक्यातील जासई येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील ज्युनिअर कॉलेजमधील सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात दिर्घ लॉकडाऊन नंतर सोमवारी (दि. 4) शाळा सुरू झाली. शाळा सुरू होण्यासाठी शिक्षण खात्याच्या धोरणानुसार शाळेची झालेली तयारी पाहणी करून गरजू विद्यार्थ्यांना स्वखर्चाने 500 …

Read More »

कामोठेमधील उद्यानाची साफसफाई

नगरसेवक विकास घरत यांचा पाठपुरावा कामोेठे : रामप्रहर वृत्त कामोठे मधील सेक्टर 36 मधील प्लॉट नं-17अ येथे असलेल्या उद्यानामध्ये अस्वच्छता पसरली होती. त्यामुळे येथे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता नगरसेवक विकास घरत यांनी पाहणी करून त्वरित साफसफाई करून घेण्यास सुरुवात केली. कामोठे मधील सेक्टर 36 मधील उद्यान हे परिसरातील लहान …

Read More »

पनवेल मनपाकडून साथीच्या रोगांवर उपाययोजना

परिसरामध्येहिवताप, डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ पनवेल : वार्ताहर एकीकडे कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाच पनवेलसह खारघर परिसरामध्ये सर्दी, तापाची साथ वाढू लागली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहेे, मात्र नागरिकांनी घाबरुन न जाण्याचे आवाहन पनवेल महापालिका आरोग्य विभागाने केले आहे.  पनवेल महापालिकेकडून आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते …

Read More »