Breaking News

Monthly Archives: October 2021

ग्रामस्थांचा विरोध डावलून एअर फोर्स प्रकल्प होऊ देणार नाही!

आमदार प्रशांत ठाकूर यांची स्पष्ट भूमिका पनवेल ः प्रतिनिधीपनवेल तालुक्यातील कोळेवाडी व पाले बुद्रुक परिसरातील ग्रामस्थांचा विरोध डावलून तेथे एअर फोर्स प्रकल्प होऊ देणार नाही, अशी स्पष्ट भूमिका भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी जमीन संपादनाबाबत चर्चा करण्यासाठी पनवेलच्या उपविभागीय अधिकार्‍यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत बोलताना मांडली.कोळेवाडी व पाले …

Read More »

नशेच्या विळख्यात तरुणाई

शाहरूख खान याचा पुत्र एनसीबीच्या जाळ्यात अडकल्याचे वृत्त निश्चितपणे टीआरपी खेचणारे आहे, त्यामुळे या प्रकरणाला नको तितकी प्रसिद्धी मिळाली. आर्यन खान अमलीपदार्थांच्या प्रकरणात दोषी असेल तर त्याला सजा मिळायलाच हवी. कायदा हा सर्वांसाठी समान असतो. लोकप्रिय अभिनेत्याचा पुत्र म्हणून त्याला न्यायालय सवलत देऊ शकत नाही हे सार्‍यांनाच माहीत आहे. तथापि …

Read More »

भाजप वेणगाव पंचायत समिती गणातर्फे लसीकरण

कर्जत : बातमीदार भारतीय जनता पक्षाच्या सेवा सप्ताह अभियान अंतर्गत कर्जत तालुक्यातील वेणगाव पंचायत समिती गण भाजपच्या वतीने लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी स्थानिक 210 ग्रामस्थांनी कोविड लसीचे लसीकरण करून घेतले. धाकटे वेणगाव येथील मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या शिबिराला भाजप रायगड जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, चिटणीस रमेश …

Read More »

पीओपी बंदी उठवण्यासाठी मूर्तिकार जाणार दिल्लीत; आमदार महेश बालदी, भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांचा पुढाकार

पेण : प्रतिनिधी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने जारी केलेल्या सुधारित मार्गदर्शक सूचनांची पुढील वर्षी गणेशोत्सवापासून अंमलबजावणी करण्याचे ठरले असून प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) हद्दपार करण्याचा निर्णय पर्यावरण खात्याने घेतला आहे. त्यामुळे गणेशमूर्ती कारखानदार पीओपीवरील बंदी उठवण्यासाठी दिल्लीत केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेणार आहेत. यासाठी उरणचे आमदार महेश …

Read More »

राजकारण सत्तेसाठी नाही; तर समाजासाठी करा -ना. आठवले; खोपोलीत डॉ. आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

खोपोली, खालापूर : प्रतिनिधीराजकारण करताना मतभेद असावे पण मनभेद नसावेत, दुसर्‍यावर टीका करताना ती वैयक्तिक नसावी, असे नियम पाळले तर, राजकारणात यशस्वी होता येते, असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सोमवारी (दि. 4) खोपोली येथे केले. खोपोली नगरपालिकेतर्फे उभारण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण ना. आठवले …

Read More »

रायगडात कांदळवन निसर्ग पर्यटन बहरणार; काळींजे, दिवेआगर येथे पहिला पथदर्शी प्रकल्प

पाली : प्रतिनिधी कांदळवन संरक्षण व उपजीविका निर्माण योजने अंतर्गत श्रीवर्धन तालुक्यातील काळींजे व दिवेआगर या गावांमध्ये कांदळवन निसर्ग पर्यटन हा रायगड जिल्ह्यातील पहिला पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत आहे. कांदळवन कक्ष रायगड आणि कांदळवन प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच कांदळवन निसर्ग पर्यटनाचा आढावा घेण्यात आला. आगामी काही दिवसांत येथे कांदळवन …

Read More »

गर्भाशय कॅन्सर प्रतिबंधात्मक महाशिबिरात एक हजार लेकींचे लसीकरण

पनवेल ः रामप्रहर वृत्तसेवा व समर्पण अभियान अंतर्गत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि कॅन्सर पेशंट्स ऐड असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सीकेटी महाविद्यालयात झालेल्या गर्भाशय मुखाच्या कॅन्सरवरील प्रतिबंधात्मक लसीकरण महाशिबिरात पनवेलच्या एक हजार लेकींचे लसीकरण करण्याचे …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांची ‘केबीपीआयएमएसआर’ला सदिच्छा भेट

पनवेल ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे ज्येष्ठ सदस्य व थोर देणगीदार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रयत शिक्षण संस्थेच्या 102व्या वर्धापन दिनानिमित्त सोमवारी (दि. 4) सातारा वर्ये येथील कर्मवीर भाऊराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अ‍ॅण्ड रिसर्चला (केबीपीआयएमएसआर)सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांच्या हस्ते अंतिम वर्षातील कॅम्पस …

Read More »

काळी कर्म करणार्‍यांचे अंतर्मन काळे

राष्ट्रवादीचा शेकापला टोला माणगाव ः प्रतिनिधीकाळी कर्म करणार्‍यांचे अंतर्मन काळे असते. म्हणूनच त्यांना सारे जग नेहमी काळे दिसते. पालकमंत्र्यांचा राजीनामा मागणार्‍यांंनी आपली उंची पहावी, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे माणगाव तालुका अध्यक्ष सुभाषशेठ केकाणे यांनी शेकापचे तालुका चिटणीस रमेश मोरे यांचे नाव न घेता त्यांना पत्रकार परिषदेत बोलताना टोला लगावला.सुनील तटकरे …

Read More »

स्व. नगरसेविका मुग्धा लोंढे यांच्या स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबिरास प्रतिसाद

पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेच्या नगरसेविका स्व. मुग्धा लोंढे यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त येथील विरूपाक्ष मंगल कार्यालयात रविवारी (दि. 3) रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरास प्रतिसाद लाभला. या वेळी भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्व. मुग्धा लोंढे यांच्या प्रतिमेला वंदन करून रक्तदान केले.जनहित संवर्धक मंडळ, …

Read More »