शिवसेना नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनी काही दिवसांपूर्वी पुणे येथे झालेल्या सभेत बोलताना महाविकास आघाडीमध्ये वर सत्तेत आपण एकत्र असलो, तरी खाली कार्यकर्त्यांमध्ये ताळमेळ नाही, अशी जाहीर कबुली दिली होती. कार्यकर्ते सोडा पण आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्येदेखील जमत नसल्याचे वारंवार दिसून येत आहे. …
Read More »Monthly Archives: October 2021
बनावट नोटा छापून चलनात आणणार्या टोळीचा पर्दाफाश
अलिबागमध्ये त्रिकुटाला अटक अलिबाग : प्रतिनिधी बनावट नोटा छापून त्या चलनात आणणार्या टोळीचा रायगड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अलिबागमधून तिघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून बनावट नोटांसह त्या तयार करण्यासाठी लागणारी सामग्री हस्तगत केली आहे. जयदीप घासे, सुमीत बागकर आणि कौस्तुभ गिजम अशी अटक करण्यात …
Read More »सिडकोच्या एमडींनीकडून नेरूळ प्रवासी जलवाहतूक टर्मिनलची पाहणी
नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक (एमडी) डॉ. संजय मुखर्जी यांनी शुक्रवारी (दि. 1) नेरूळ प्रवासी जलवाहतूक टर्मिनलची पाहणी केली. या वेळी त्यांनी प्रकल्पाशी संबंधित कामांचा आढावा घेतला आणि संबंधित अधिकार्यांशी प्रकल्पाची अंमलबजवाणी आणि येत असलेल्या अडचणीं संदर्भात चर्चा केली. मुंबईतील भाऊचा धक्का, नवी मुंबईतील नेरूळ …
Read More »आमदार महेश बालदी यांच्या निधीतून आज विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि कार्यकर्ता मेळावा
पनवेल ः रामप्रहर वृत्तउरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक विकास निधीतून व जिल्हा नियोजन अंतर्गत विविध विकासकामांचे भूमिपूजन रविवारी (दि. 3) करण्यात येणार असून त्यानिमित्त दुपारी 12.30 वाजता मोहोपाडा येथील साई मंदिर सभागृहात कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे.या कार्यकर्ता मेळाव्यास भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, …
Read More »पनवेलमध्ये जनजागृती बाईक रॅली
पनवेल : वार्ताहर महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायलय, मुंबई यांचेकडील सुचनांप्रमाणे व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड-अलिबाग यांचेकडील पत्रान्वये 2 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर या काळात पॅन इंडिया अर्व्हेनेसचे आयोजन करण्याबाबत कळविले होते. त्या निमित्ताने तालुका विधी सेवा समिती पनवेल व पनवेल बार असोसिएशनतर्फे महात्मा गांधी जयंतीनिमित्त जिल्हा …
Read More »राष्ट्रवादीच्या आर्यन ठाकूर यांचा भाजप प्रणित संघटनेत जाहीर प्रवेश
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल उरण शहरात राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षाला खिंडार पडले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस आर्यन ठाकूर यांनी आपल्या समर्थकांसह भारतीय जनता पक्ष प्रणित नवभारतीय शिव वाहतूक संघटनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. या प्रवेशकर्त्यांचे नवभारतीय शिव वाहतूक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी स्वागत केले आहे. मुंबई येथे …
Read More »खोपोलीत भाजपतर्फे विविध उपक्रम
खोपोली : प्रतिनिधी खोपोली शहर भाजप व भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने सेवा पंधरवड्यानिमित्त रक्तदान शिबिर, ई-श्रम आधार कार्डचे वाटप, सत्कार अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये ज्या नागरिकांनी शासकीय योजनांचा लाभ घेतला आहे अशा एकुण 200 लाभार्थींना माजी आमदार तसेच भाजपचे कर्जत विधानसभा अध्यक्ष देवेंद्र साटम …
Read More »शरद पवारांकडून नितीन गडकरींचे कौतुक
नगर ः प्रतिनिधीकेंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी वेगाने काम करण्यासाठी आणि नवनवीन कल्पना राबवण्यासाठी ओळखले जातात. सर्वपक्षीय नेतेमंडळींकडून गडकरींचे नेहमीच कौतुक होत असते. नगरमध्ये एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील गडकरी यांचे विशेष कौतुक केले.नगरमध्ये शनिवारी (दि. 2) महामार्ग प्रकल्पाच्या उद्घाटन समारंभात नितीन गडकरी आणि शरद पवार एका …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या आरोग्याची काळजी घेणारे नेतृत्व : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार
गर्भाशय कॅन्सर प्रतिबंधात्मक लसीकरण महाशिबिरास उत्तम प्रतिसाद पनवेल ः हरेश साठेकोरोना महामारीने संपूर्ण जगासमोर मोठे संकट आले. अशा परिस्थितीत लोकसंख्येचा विचार करता आपल्या भारत देशावर त्याचा मोठा दुष्परिणाम झाला असता, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे योग्य निर्णय आणि उपाययोजनांनी कोरोनाच्या संकटकाळातही देशाला सावरले. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाच्या आरोग्याची …
Read More »उरणमध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रभात फेरी
उरण : वार्ताहर, प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचेमार्फत 2 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर या कालावधीत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार देशाभिमान व्यक्त करण्यासाठी व कायदेविषयक जनजागृती करण्यासाठी शनिवारी (दि. 2) उरण तालुका विधी सेवा समितीमार्फत उरण शहरात प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले. प्रभात …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper