कळंबोली : प्रतिनिधी कळंबोली शहरामध्ये गुरुवारी (दि. 11) पहाटेच्या सुमारास ऑटो स्पेअर पार्टच्या दुकानाला आग लागण्याची घटना घडली. या आगीमध्ये विविध प्रकारचे स्पेअर पार्ट ऑइल यासारखी सामुग्री आगीमध्ये जळून खाक झाले. एलजी 1 रूम नंबर ई 8 सेक्टर 3 याठिकाणी ही घटना घडली. यावेळी अग्निशामक दलाचे चार अधिकारी यांनी घटनास्थळी …
Read More »Monthly Archives: November 2021
उरणमध्ये एसटी संपकर्यांना कर्मचारी संघटनेचा पाठिंबा
उरण : वार्ताहर, प्रतिनिधी राज्यात सुरु असलेल्या एसटी कर्मचारी आंदोलनामुळे प्रवाश्यांचे हाल होत आहेत. उरणमध्येही एसटी कर्मचार्यांच्या सुरू असणार्या आंदोलनाला महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचारी, संवर्ग कर्मचारी संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुरेस पोसतांडेल यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. उरण बस डेपोतून सुटणार्या दादर, पुणे शिर्डी, पेण, अलिबाग, पनवेल, ठाणे आदी गाड्यांबरोबर …
Read More »पनवेल रेल्वेस्थानकातील रस्त्याची दुरूस्ती सुरू
पनवेल : प्रतिनिधी रेल्वेच्या प्रवाशी सुविधा समितीने पनवेल रेल्वे स्टेशनमध्ये प्रवेश करतानाचा रस्ता तातडीने दुरुस्त करण्याच्या सूचना रेल्वेच्या अधिकार्यांना दिल्या होत्या. त्यानुसार रेल्वे प्रशासनाने गुरुवारी (दि.12) या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली आली आहे. रेल्वेची प्रवाशी सुविधा समिती महाराष्ट्राच्या दौर्यावर आली असताना 28 ऑक्टोबर रोजी समितीचे चेअरमन खासदार पी. के. …
Read More »काँग्रेसमधील लोकच विचारधारेपासून दूर
राहुल गांधी यांनी व्यक्त केली खंत; पदाधिकारी, कार्यकर्त्यांना सुनावले खडेबोल वर्धा : प्रतिनिधी काँग्रेस पक्षाची विचारधारा आक्रमकपणे आपल्याच लोकांमध्ये मांडली जात नसल्याची खंत पक्षाचे नेते आणि खासदार राहुल गांधी व्यक्त केली. वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथे काँग्रेसच्या चार दिवसीय प्रशिक्षण शिबिराला शुक्रवारी (दि. 12) सुरुवात झाली. या वेळी त्यांनी कार्यक्रमात आभासी …
Read More »पेणमधील वाळीत कुटुंबीयांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात पुन्हा एकदा सामाजिक बहिष्काराने डोके वर काढले आहे. पेण तालुक्यातील पाटणोली ग्रामपंचायत हद्दीतील नवघर कोळीवाडा येथील चार कुटुंबीयांना वाळीत टाकण्यात आले आहे. त्यांनी न्यायासाठी रायगडच्या जिल्हाधिकार्यांना साकडे घातले असून शुक्रवारी (दि. 12) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. एप्रिल 2021मध्ये कोरोना महामारीमुळे कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम करण्यास …
Read More »देशमुखांच्या ईडी कोठडीत वाढ
मुंबई ः प्रतिनिधी खंडणी वसुली आणि आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपप्रकरणी अटकेत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यांची सक्तवसुली संचालनालय (ईडी) कोठडी तीन दिवसांनी म्हणजेच 15 नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. अनेक दिवस गायब असलेले देशमुख अखेर 1 नोव्हेंबर रोजी ईडीपुढे चौकशीला …
Read More »‘भाजप कामगार आघाडी एसटी कर्मचार्यांच्या पाठीशी’
पनवेल ः रामप्रहर वृत्त एसटी कर्मचारी त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आंदोलन करीत आहेत. त्यामुळे जोपर्यंत या कर्मचार्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत, अशी ग्वाही भाजप कामगार आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस डॉ. प्रीती व्हिक्टर यांनी शुक्रवारी (दि. 12) येथे दिली. पनवेल आगारात सुरू असलेल्या काम बंद आंदोलनाला डॉ. व्हिक्टर …
Read More »देशातील गुंतवणूकदारांसाठी आरबीआयच्या दोन योजना; पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) रिटेल डायरेक्ट स्कीम आणि रिझर्व्ह बँक एकात्मिक लोकपाल योजनेचे लोकार्पण शुक्रवारी (दि. 12) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून करण्यात आले. या वेळी पंतप्रधान मोदींनी कोरोना काळात आरबीआयने केलेल्या कामाचे कौतुक केले. या कार्यक्रमात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, आरबीआयचे गव्हर्नर …
Read More »मोदी सरकारप्रमाणे आघाडी सरकारनेही पेट्रोल-डिझेलवरील करात कपात करावी; आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी; भाजपतर्फे तहसीलदारांना निवेदन
पनवेल ः रामप्रहर वृत्त केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन कर कमी करून ग्राहकांना दिलासा दिल्याने आता राज्य सरकारनेही पेट्रोल, डिझेलवरील व्हॅट व अन्य कर कमी करावेत, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शासनाकडे केली आहे. या संदर्भात भाजपच्या वतीने शुक्रवारी (दि. 12) तहसीलदारांना निवेदन देण्यात …
Read More »त्रिपुरातील घटनेचे महाराष्ट्रात पडसाद; अनेक शहरांमध्ये हिंसाचार, दगडफेक, तोडफोड
अमरावती ः प्रतिनिधी त्रिपुरा राज्यात मुस्लीम समाजावर होत असलेल्या कथित अत्याचाराच्या विरोधात शुक्रवारी (दि. 12) महाराष्ट्रात मोर्चे काढण्यात आले होते. त्याला अनेक ठिकाणी हिंसक वळण लागून परिस्थिती तणावपूर्ण बनली. बांगलादेशात नवरात्रोत्सवादरम्यान दुर्गापूजेचे काही मंडप उद्ध्वस्त करण्यात आले होते. त्याच रागातून त्रिपुरामध्ये हिंसाचार उसळला. त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटले. अमरावतीत मुस्लीम बांधवांनी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper