पनवेल : रामप्रहर वृत्त महापालिका क्षेत्राचा विकास करण्यासाठी भारतीय जनता पार्टी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी बुधवारी (दि. 3) विकासकामांच्या भूमिपूजनाच्या वेळी केले. पनवेल महापालिकेच्या वतीने नागरिकांना दिवाळी भेट म्हणून अनेक विकासकामांच्या शुभारंभ करण्यात आला आहे. त्याअंतर्गत महापालिकेच्या प्रभाग समिती अ आणि ब मधील विविध विकासकामांचे भूमिपूजन आमदार …
Read More »Monthly Archives: November 2021
कर्जतमध्ये रंगली दिवाळी पहाट
नवोदित कलाकारांच्या गीतांवर श्रोते मंत्रमुग्ध कर्जत : प्रतिनिधी कोरोना काळात खंडित झालेला प्रत्यक्ष संगीत मैफिल ऐकण्याचा आनंद पुन्हा अनुभवण्यासाठी अनाहत या संस्थेच्या वतीने गुरुवारी (दि. 4) ’निरामयदीप’ या दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी नवोदित गायकांनी सादर केलेल्या गीतांनी कर्जतकर संगीतप्रेमी मंत्रमुग्ध झाले. कर्जतमधील महिला मंडळ सभागृहात …
Read More »सरसगडावर क्लायंबिंगचा नवीन मार्ग
प्रस्तरारोहक मॅकमोहन हुले यांचा शोध पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील पोटलज खुर्द येथील प्रस्तरारोहक (रॉकर) मॅकमोहन हुले यांनी पालीतील सरसगड किल्ल्यावर नुकताच नवीन प्रस्तरारोहण मार्गाचा (स्पोर्ट्स क्लायंबिंग रूट) शोध लावला आहे. त्यांनी या मार्गाने दोन वेळा प्रस्तरारोहण मोहीम फत्ते केली आहे. प्रस्तररोहण या खेळाला 2019 मध्ये ऑलम्पिकमध्ये स्थान मिळाले आहे. …
Read More »भाजप तर्फे नेरळमध्ये किल्ले बनविण्याची स्पर्धा
सर्वेश निरगुडा याने पटकावला प्रथम क्रमांक कर्जत : बातमीदार भारतीय जनता पक्ष आणि युवा मोर्चा नेरळ शहर मंडलाच्या वतीने आयोजित केलेल्या किल्ले बनविण्याची स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धकांनी अंबामाता मंदिराच्या प्रांगणात उभारलेले 11 किल्ले पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. नेरळ भाजप आणि युवा मोर्चाच्या वतीने प्रज्ञेश खेडकर यांनी पुढाकार घेऊन …
Read More »तमसो मा ज्योतिर्गमय!
वैश्विक महामारी कोरोनाचा प्रादुर्भाव आपल्या देशात आटोक्यात येऊ लागला आहे. तसे पाहिले तर दुसर्या लाटेआधी काही काळ असाच दिलासा मिळाला होता, पण तेव्हा निर्बंध लागू होते, परंतु निर्बंध पूर्णपणे उठविल्यानंतरही तिसरी लाट रोखण्यात आपण यशस्वी झालो. त्यामुळे खर्या अर्थाने तमसो मा ज्योतिर्गमय संदेश देणारी दिवाळी आपण यंदा साजरी करीत आहोत. …
Read More »‘मुंबई-गोवा महामार्ग दीड वर्षात पूर्ण करणार’
रत्नागिरी : प्रतिनिधीऐन दिवाळीत केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी कोकणवासीयांना आनंदाची बातमी दिली आहे. गेली 15 वर्षे रखडलेला मुंबई-गोवा महामार्ग दीड वर्षात पूर्ण करणार असल्याची घोषणा केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी गोव्यात बोलताना केली. गडकरी यांच्या या घोषणेमुळे कोकणी चाकरमान्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. दक्षिण गोव्यातील वेर्णा येथे …
Read More »दिवाळीनिमित्त पंतप्रधानांनी साधला जवानांशी संवाद
नवी दिल्ली : वृत्तसंस्थापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवानांसोबत दिवाळी साजरी करण्याची परंपरा कायम ठेवत गुरूवारी (दि. 4) जम्मू काश्मीरमधील नौशेरा सेक्टर येथे तैनात असलेल्या जवानांची भेट घेतली. या वेळी शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहून पंतप्रधान मोदींनी सैनिकांसोबत संवाद साधला. या वेळी संरक्षण क्षेत्र अधिक सक्षम होईल, असे सांगताना मोदींनी आत्मनिर्भर …
Read More »उरणमध्ये रिक्षाचालकांना मिठाईसह आर्थिक मदत
उरण : वार्ताहर उरण शहरातील वीर सावरकर मैदानाजवळ असलेल्या उरण तालुका द्रोणागिरी रिक्षा चालक-मालक संघटनेतर्फे दिवाळीनमित्त संघटनेच्या सदस्यांना बुधवारी (दि. 3) मिठाई व एक हजार रुपये रक्कम देण्यात आली. कोरोना काळात रिक्षा चालकास संघटनेकडून आर्थिक मदत म्हणून दोन हजार रुपयाची मदत देण्यात आली. तसेच संघटनेचा सभासद मयत झाला तर त्याच्या …
Read More »जेएनपीटीत दक्षता जनजागृती सप्ताह
उरण : वार्ताहर जेएनपीटीमध्ये 26 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर 2021 दरम्यान दक्षता जागरूकता सप्ताह साजरा करण्यात आला. या दक्षता जागरूकता सप्ताहादरम्यान जेएनपीटीमध्ये कर्मचार्यांसाठी निबंध लेखण, नारा लेखण आणि वक्तृत्व यांसारख्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यासोबत महिला कर्मचार्यांसाठी विशेष प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. याशिवाय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी पोस्टर …
Read More »शिंपी समाजातर्फे आदिवासीवाडीत दिवाळी फराळ
पनवेल : वार्ताहर पनवेल येथील शिंपी समाज बांधवांतर्फे अलिबाग येथील बेलोशी-परळ वाडी येथील आदिवासी वाडीतील घराघरात जाऊन आदिवासी समाज बांधवांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. या वेळी पनवेलचे संदीप शिंत्रे, मनीषा शिंत्रे, योगिता मांढरे, सुनील पोरे आणि एडवोकेट नागेश हिरवे हे उपस्थित होते. महाड पूरग्रस्तांसाठी भरीव मदत केल्यानंतर शिंपी समाज …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper