Breaking News

Monthly Archives: November 2021

सरकारी कर्मचार्यांचे मुरूडमध्ये ठिय्या आंदोलन

जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्यासाठी तहसीलदारांना निवेदन मुरूड : प्रतिनिधी पीएफआरडीए कायदा रद्द करून सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मुरूडमधील सरकारी व निमसरकारी कर्मचार्‍यांनी येथील तहसील कार्यालयासमोर मंगळवारी (दि. 2) ठिय्या आंदोलन केले. या वेळी आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने तहसीलदारांना मागण्यांचे निवेदनही दिले. जुनी …

Read More »

कळंबोलीत विकासकामांचा झंझावात

कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष हा सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून काम करीत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ सबका विकास या भूमिकेतून अशीच विकासाची कामे करीत राहणार असल्याचे प्रतिपादन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांनी बुधवारी (दि. 3) …

Read More »

राज्य पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत रायगडच्या खेळाडूंचे यश

पनवेल : रामप्रहर वृत्त कल्याण गोविली येथील जीवनदीप शिक्षण संस्थेने सब ज्युनिअर-ज्युनिअर (मुले-मुली) राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत महाराष्ट्रातील 20 जिल्ह्यांमधून सुमारे 200 स्पर्धक सहभागी झाले होते. यात रायगडच्या खेळाडूंनी पाच रौप्य व तीन कांस्यपदके जिंकली. रायगड खेळाडूंच्या या यशाबाबत रायगड पॉवरलिफ्टिंग संघटनेचे गिरीष वेद, अरुण पाटकर, …

Read More »

किकबॉक्सिंग स्पर्धेत पनवेलच्या खेळाडूंचे सुयश

पनवेल : वार्ताहर अहमदनगरमधील सुपा येथे झालेल्या ऑल महाराष्ट्र कॅडेट आणि जुनिअर किकबॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत पनवेलमधील खेळाडूंनी सुयश प्राप्त केलेे आहे. या स्पर्धेत 33 जिल्ह्यांतील सुमारे 930 खेळाडूंनी सहभाग नोंदविला. यात पनवेल शहराचा संघ अध्यक्ष जयेश चोगले व सचिव दिक्षा जैन यांच्या नेतृत्वाखाली सहभागी झाला होता. या 26 खेळाडूंनी म्युसिकल …

Read More »

वसुबारसनिमित्त करंजाडेत विविध कार्यक्रम उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त सीरवी समाज संस्था आणि करंजाडे नागरिक मंच यांच्यातर्फे दीपावलीचा पहिला दिवस वसुबारसनिमित्त सोमवारी (दि. 1) गोमाता वासरु पूजन आणि संगीत संध्या हा गायनाचा कार्यक्रम सायंकाळी करंजाडे सेक्टर 3 येथील दुर्गा माता मंदिरात आयोजित करण्यात आला होता. यासोबतच फक्त महिलांसाठी असणारे नवी मुंबईतील पहिले स्वरदुर्गा ढोल ताशा …

Read More »

‘होपमिरर’तर्फे गरजू मुलांना स्वेटर वाटप

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबईस्थित संस्था होपमिरर फाऊंडेशनच्या वतीने थंडीसाठी संरक्षण म्हणून मदत करण्याच्या उद्देशाने 100 ते 150 गरजू मुलांना स्वेटर्सचे वाटप करण्यात आले. यासोबतच मुलांना खाऊही देण्यात आला. होपमिरर फाउंडेशन ही रमझान शेख यांनी स्थापन केलेली एक सामाजिक संस्था आहे, जिचा प्राथमिक उद्देश हा गरिबांना मदत करणे …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून कार्थिका नायरचे कौतुक

पनवेल : राष्ट्रीय पात्रता परीक्षा अर्थात नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट युजी 2021 परीक्षेत नवीन पनवेल येथील कार्थिका जी. नायर हिने 720 पैकी 720 गुण मिळवत भारतातून टॉप विद्यार्थिनीचा मान पटकाविला आहे. त्याबद्दल भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी कार्थिकाचे अभिनंदन करून तिला पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. या वेळी महापौर …

Read More »

कळंबोली : पनवेल महापालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती मोनिका महानवर आणि भाजप युवा नेते रामदास महानवर यांच्या वतीने दिवाळीनिमित्त उटणे व मिठाई वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. सेक्टर 10मध्ये ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुलांना मिठाई व उटणे दिल्याबद्दल नागरिकांनी महानवर दाम्पत्याचे आभार मानले.

Read More »

कामोठ्यात रस्त्यांची दुरुस्ती; भाजप नगरसेवकांचा पाठपुरावा

कामोठे : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेचे नगरसेवक नगरसेवक दिलीप पाटील आणि नगरसेवक विजय चिपळेकर यांच्या पाठपुराव्याने कामोठ्यातील सेक्टर 11मधील कृष्णा हॉटेल ते सुषमा पाटील विद्यालय आणि सुषमा पाटील विद्यालयपासून ते सेक्टर 12 झिंगाट हॉटेलपर्यंतचा रस्ता दुरुस्त करण्यात आला आहे. कृष्णा हॉटेल ते सुषमा पाटील विद्यालय आणि सुषमा पाटील विद्यालयपासून ते …

Read More »

पागोटे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाजपच्या मिलिंद तांडेल यांची निवड

उरण : रामप्रहर वृत्त उरण तालुक्यातील पागोटे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मिलिंद केशव तांडेल यांची निवड झाली आहे. याबद्दल आमदार महेश बालदी यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजप तालुकाध्यक्ष रवी भोईर, ट्रान्सपोर्ट सेलचे जिल्हाध्यक्ष सुधीर घरत, जितेंद्र पाटील, विजय पाटील, योगेश पाटील, निलेश पाटील, किरण पंडित, राकेश …

Read More »