पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच दिवसांच्या परदेश दौर्याहून मायदेशी परतले. इटली आणि ब्रिटन अशा दोन देशांच्या या दौर्यात महत्त्वाच्या बैठका, द्विपक्षीय चर्चा, बहुराष्ट्रीय कार्यक्रम, भेटीगाठी असे त्यांचे भरगच्च वेळापत्रक होते. नेहमीप्रमाणे त्यांनी याही दौर्यात आपली छाप उमटवली आणि जागतिक पातळीवर भारताची भविष्यातील दिशा मांडली. एवढी मोठी लोकसंख्या आणि विविधतेतील एकता असणारा …
Read More »Monthly Archives: November 2021
खारघरमध्ये उद्या ‘दिवाळी पहाट’
पनवेल ः रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष खारघर-तळोजा मंडलच्या वतीने भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महापालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी (दि. 4) सकाळी 6 वाजता खारघरमध्ये गाण्यांची सुरेल मैफल म्हणजेच दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.खारघर सेक्टर 12मधील ग्रीन फिंगर शाळेजवळील गावदेवी मैदानात हा कार्यक्रम …
Read More »मैत्रिणीशी विवाहास विरोध केल्याने नातेवाईकाच्या मुलाची हत्या
माणगावमधील गुन्ह्याचे गूढ उकलले अलिबाग ः प्रतिनिधी माणगावमधील बालकाचे अपहरण व हत्येमागचे कारण पोलिसांनी तपासाअंती समोर आणले आहे. आपल्या मैत्रिणीशी विवाह करण्यास नातेवाइकांनी विरोध दर्शविल्याने आरोपीने दोन वर्षांच्या मुलाचे अपहरण करून त्याची हत्या केल्याची माहिती रायगडचे पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी मंगळवारी (दि. 2) पत्रकार परिषदेत दिली. आरोपी संतोष अशोक …
Read More »इलेक्ट्रिकल डिप्लोमाधारक निघाला घरफोड्या
रायगड शाखेच्या गुन्हे शाखेने केली अटक अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्याच्या विविध भागांत घरफोडी करणार्या अट्टल गुन्हेगारास रायगड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) जेरबंद केले आहे. त्याच्याकडून एकूण 11 गुन्हे उघडकीस आले असून 15 लाख 20 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. संकेत मुकुंद आंजर्लेकर असे आरोपीचे नाव …
Read More »पनवेलमध्ये शुक्रवारी स्वरसम्राट राहुल देशपांडे यांच्या मैफलीची पर्वणी
पनवेल ः रामप्रहर वृत्तरसिक श्रोत्यांच्या खास आग्रहास्तव भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय युवा मोर्चा पनवेलच्या वतीने स्वरसम्राट राहुल देशपांडे यांच्या गाण्यांची मैफल अर्थात दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शुक्रवारी (दि. 5) सकाळी 6 वाजता …
Read More »नकली पिस्तुलाने चोरी करण्याचा डाव उधळला
अलिबागच्या सहाण गोठीमधील घटनाग्रामस्थांनी चोपून केले पोलिसांच्या हवाली अलिबाग ः प्रतिनिधीदिवाळीतील पिस्तुलाचा धाक दाखवून अलिबाग तालुक्यातील सहाणगोठी परिसरात लोकांना लुटण्याचा प्रयत्न चार चोरट्यांच्या अंगलट आला आहे. गावकर्यांनी त्यांची यथेच्छ धुलाई करून पोलिसांच्या हवाली केले. या चोरांकडून आठ मोबाइल, रिक्षा, आणि पिस्तुल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.अलिबाग तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून …
Read More »मराठी साहित्य संस्कृतीच्या उज्ज्वल परंपरेतील दिवाळी अंक महत्त्वाचा भाग
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे प्रतिपादन पनवेल ः रामप्रहर वृत्तमराठी साहित्य संस्कृतीला उज्ज्वल परंपरा असून दिवाळी अंक यातील एक महत्त्वाचा भाग आहे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मंगळवारी (दि. 2) येथे केले.ज्येष्ठ पत्रकार प्रमोद वालेकर संपादित दै. किल्ले रायगडच्या 55व्या, अविनाश कोळी संपादित सा. हक्काचे व्यासपीठच्या सातव्या, अनिल …
Read More »आरपीएलची व्यवस्था आंतरराष्ट्रीय लीगच्या दर्जाची
आमदार आशिष शेलार यांचे गौरवोद्गार; स्पर्धेचे उद्घाटन पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड प्रीमियर लीगची (आरपीएल) व्यवस्था ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील लीगच्या दर्जाची असल्याचे गौरवोद्गार माजी शिक्षणमंत्री तथा आमदार आशिष शेलार यांनी मंगळवारी (दि. 2) काढले. आरपीएलच्या दुसर्या पर्वाला सुरुवात झाली असून शिरढोण येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके मैदानात ही स्पर्धा 12 …
Read More »प्रकल्पग्रस्तांवर सिडकोकडून अन्यायाचा कहर
धूतूमच्या दत्तू भिवा ठाकूर यांची प्रकृती चिंताजनक पनवेल ः रामप्रहर वृत्तआपल्या हक्कांसाठी वारंवार सिडकोकडे मागणी करणार्या प्रकल्पग्रस्तांकडे सिडको ढुंकूनही पहात नसल्याचे दत्तू भिवा ठाकूर या वयोवृद्ध प्रकल्पग्रस्त शेतकर्याने केलेल्या आत्महत्येच्या प्रयत्नामुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. दत्तू ठाकूर यांची प्रकृती चिंताजनक आहे, मात्र सिडकोला प्रकल्पग्रस्तांच्या वेदनेपेक्षा बांधकामही सुरू न झालेल्या …
Read More »जेएनपीटीच्या जासई उड्डाणपुलाचा भाग कोसळला
एक कामगार ठार, सहा जण गंभीर उरण ः प्रतिनिधी, वार्ताहरजेएनपीटीच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या जासई उड्डाणपुलावर काम सुरू असताना मंगळवारी (दि. 2) सायंकाळी 5.15 वाजताच्या सुमारास दुर्घटना घडली. पीयर कॅपचे काँक्रीट भरताना परातीला बूम प्लेअर क्रेनचा धक्का लागून ते अचानक कोसळले. यात एक कामगार जागीच ठार झाला असून सहा जण …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper