खोपोली : प्रतिनिधी खालापुरातून पाण्याचा टँकर चोरून नेणार्या चौकडीला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने नेवासा अहमदनगर येथून जेरबंद केले आहे. 10 नोव्हेंबर रोजी पाण्याचा टँकर चोरी झाल्याबाबत फिर्याद टँकर मालकाने खोपोली पोलीस ठाण्यात दिली होती. गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरू होता. गुन्हा घडला ठिकाणी घटनास्थळाच्या आजूबाजूच्या सीसीटीव्ही …
Read More »Monthly Archives: November 2021
संभाव्य तिसर्या लाटेच्या पार्श्वभूमीवर दक्षता; नवी मुंबईमध्ये कोरोना चाचण्यांत वाढ
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना बाधितांच्या प्रमाणात घट झालेली दिसत असली तरी जागतिक परिस्थिती पाहता तिसर्या लाटेचा धोका संपलेला नाही हे लक्षात घेऊन कोरोनाच्या विषाणूला आहे तिथेच रोखण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने दैनंदिन कोविड टेस्टींगचे प्रमाण कमी होऊ दिलेले नाही. सद्यस्थितीत कोरोना रुग्ण आढळतो अशा इमारतीत, …
Read More »सुरेश लाड यांच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादीची घडी विस्कळीत
काल कुणालाही कल्पना न देता तातडीची पत्रकार परिषद घेऊन माजी आमदार सुरेश लाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रायगड जिल्हाध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. विशेष करून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे एका समारंभासाठी दिवेआगर येथे आले होते आणि त्याच वेळी लाड यांनी राजीनाम्याचे हत्यार उचलले. त्यामुळे उलटसुलट चर्चा होत आहे. राजीनाम्याचे कारण …
Read More »बहुजनहिताय…?
भारतीय जनता पक्षाचे नेते गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी एसटी कर्मचार्यांच्या खांद्याला खांदा भिडवून लढा दिला. हे दोन्ही नेते आंदोलकांसोबत मुंबईच्या आझाद मैदानात ठिय्या देऊन बसले. परिवहन मंत्र्यांशी चालू असलेल्या चर्चेच्या फेर्यांमध्ये त्यांनी सक्रीय सहभाग घेतला. परिवहन मंत्री अनिल परब यांनीही या दोन्ही नेत्यांचे योगदान मोठे असल्याचे मान्य केले. …
Read More »रोटरी क्लबतर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर
पनवेल : रामप्रहर वृत्त रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलच्या वतीने बालाजी सिम्फानी या इमारतीच्या आवारात रविवारी (दि. 21) आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. डॉ. गिरीश गुणे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या शिबिरात ‘एक चमच कम, चार कदम आगे’ म्हणजे साखर, मीठ व तेल यांचा आपल्या रोजच्या आहारातील एक चमचा कमी …
Read More »दागिने चोर मुद्देमालासह गजाआड
उरण : प्रतिनिधी जबरी चोरी व गुन्ह्यातील आरोपी यांच्या मुसक्या आवळून न्हावाशेवा पोलिसांकडून आरोपींनी गुन्ह्यात चोरी केलेले सोन्याचे दागिने व सोन्याची लगड शिताफीने हस्तगत केली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या वृत्तानुसार न्हावाशेवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गव्हाण येथील तक्रारदार यांच्या घराच्या उघड्या दरवाजातून घरामध्ये प्रवेश करून 38.40 तोळे सोन्याचे दागिने चोरी केले. …
Read More »नाच गं घुमातर्फे नांदिवडेत ‘संतांची मांदियाळी’
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलच्या नाच गं घुमा संस्थेच्या वतीने ‘संतांची मांदियाळी’ हा कार्यक्रम रत्नागिरी जिल्ह्यातल्या नांदिवडे या गावात सादर करण्यात आला. संत निवृत्ती नाथांपासून संत रामदास आणि आतापर्यंतची संत परंपरा, त्यांचे कार्य, त्यांनी समाजाला दिलेले ज्ञान याचे विवेचन यामध्ये करण्यात आले होते. अभंग, भारूड, ओव्या, गवळण, दिंडी, विठ्ठल नामाचा …
Read More »ओबीसी जनजागरण रथयात्रेचा आकुर्लीत समारोप
पनवेल : रामप्रहर वृत्त ओबीसी जागर अभियानांतर्गत भाजप उत्तर रायगड ओबीसी मोर्चातर्फे जनजागरण रथयात्रेचे आयोजन पनवेल तालुक्यात करण्यात आले होते. तीन दिवस ही जनजागर रथयात्रा सुरू असून, मंगळवारी (दि. 23) चिंध्रण, महाळुंगी वाकडी या ठिकाणी रथयात्र मार्गक्रमण करत आकुर्ली येथे या यात्रेचा भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या प्रमुख …
Read More »कुंपणच शेत खातंय
मुंबई पोलिसांची भीती एका माजी पोलीस आयुक्तांनाच वाटते हे ऐकून न्यायमूर्ती देखील चक्रावून गेल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या आहेत. जिथे पोलीस आयुक्तच सुरक्षित नाहीत, अशा राज्यातील कायदा सुव्यवस्थेला काय म्हणावे? महाविकास आघाडी सरकारचा कारभार किती रामभरोसे चालला आहे याचेच हे द्योतक आहे. येथील मुंबईसारख्या एका अफाट महानगराचा माजी पोलीस आयुक्त पोलिसांना …
Read More »अमरावतीच्या घटनेचा भाजपतर्फे कोल्हापुरात निषेध
कोल्हापूर : प्रतिनिधी त्रिपुरामध्ये कोणतीही अनुचित घटना घडली नसताना, जगात कोठे तरी मशिदीची नासधूस झाल्याची व्हिडीओ क्लिप व्हायरल करून; महाराष्ट्रात मालेगाव, अमरावती व नांदेड येथे नुकत्याच दंगली झाल्या. 15 हजार ते 40 हजार लोकांचे जमाव रस्त्यावर उतरून दुकाने, कार्यालये, गाड्या यांचा विद्ध्वंस केला गेला. या घटनेचा भाजपच्या वतीने कोल्हापूर येथे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper