इमारतीची अग्निशमन यंत्रणा कुचकामी असणे, फायर ऑडिट केलेले नसणे, अरुंद रस्त्यांमुळे इमारतीजवळ जाणे अग्निशमन दलाच्या गाड्यांना शक्य न होणे ही परिस्थिती मुंबईत नित्याची झाली आहे. या सार्या दुरावस्थेवर कोणतीही प्रभावी उपाययोजना न करता शहरात बहुमजली इमारतींच्या संख्येत प्रतिवर्षी मोठी भर पडते आहे. चाळींचा पुनर्विकास हा विशिष्ट वर्गाचे उखळ पांढरे करतो …
Read More »Monthly Archives: January 2022
Hello, world!
Hello, world! This is my first post!
Read More »नागपुरातील अश्लील नृत्यप्रकरणी अखेर पोलिसांत गुन्हा दाखल
नागपूर ः प्रतिनिधी नागपूर जिल्ह्यातील उमरेड आणि कुही तालुक्यांत काही गावांमध्ये ‘डान्स हंगामा’ नावाने जाहिराती करून बंद शामियान्यामध्ये अश्लील नृत्य सादर होत असल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सध्या नागपूर ग्रामीण भागात शंकरपटांचे आयोजन केले जात आहे. यामध्ये तरुणवर्ग उत्साहाने भाग घेतो, मात्र काही …
Read More »दमदार आमदार महेश बालदी यांचा धडाका पाहून विघ्नसंतोषी बिथरले!; मोहोपाड्यात विकासकामांमध्ये अडथळा आणण्याचा केविलवाणा प्रयत्न
मोहोपाडा ः प्रतिनिधी उरण विधानसभा मतदारसंघाचे कार्यतत्पर आमदार महेश बालदी यांच्या निधीतून मोहोपाडा येथील तलावाच्या सुशोभीकरण अंतर्गत गार्डन व ओपन जीमसाठी 40 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून हे काम अंतिम टप्प्यात आले आहे, मात्र गार्डनसाठी बांधण्यात आलेल्या कम्पाऊंडचे 50 लोखंडी अँगल अज्ञात समाजकंटकांनी वाकवून नुकसान केले आहे. याबाबत गार्डनचे …
Read More »कोरोनाबाधित रुग्णांना आता मिळणार ऑनलाइन मार्गदर्शन; पनवेल महापालिकेचा अभिनव उपक्रम
पनवेल ः प्रतिनिधी पनवेलकरांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध असून कोरोनाबाधित रुग्णांना सोमवार (दि. 24)पासून वेबेक्स अॅपच्या माध्यमातून राष्ट्रीय व राज्य कृती दलाच्या सदस्यांकडून ऑनलाइन पद्धतीने मार्गदर्शन मिळणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन मुंबईच्या मुलुंड येथील फोर्टीस रुग्णालयातील डॉ. राहुल पंडित यांच्या हस्ते होणार आहे. ऑनलाईन वेबिनारचा हा नावीन्यपूर्ण उपक्रम महापौर …
Read More »राज्यातील शाळा आजपासून पुन्हा होणार सुरू
मुंबई ः प्रतिनिधी राज्यातील कोरोनाची तीव्रता नियंत्रणात आल्यानंतर गेल्या 20 दिवसांपासून बंद असलेली शाळा-महाविद्यालये सोमवार (दि. 24)पासून पुन्हा सुरू होणार आहेत. स्थानिक परिस्थितीनुसार बालवाडी ते महाविद्यालय असे वर्ग भरणार आहेत. शाळांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळून विद्यार्थ्यांची काळजी घ्यावी. विद्यार्थ्यांमध्ये कोविड-19 विषाणूची थोडीही लक्षणे आढळल्यास चाचणी करून घ्यावी आणि एखादा विद्यार्थी …
Read More »इंडिया गेटवर नेताजींच्या होलोग्राम पुतळ्याचे अनावरण
नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त रविवारी (दि. 23) इंडिया गेटवर त्यांच्या होलोग्राम पुतळ्याचे अनावरण केले. याच ठिकाणी नेताजींचा ग्रेनाईटचा पुतळा बसवण्यात येणार आहे. या पायाभरणी समारंभात पंतप्रधान मोदी यांनी नेताजींच्या नावाने आपदा प्रबंध पुरस्कार प्रदान केले. या वेळी बोलताना पंतप्रधान मोदींनी म्हटले …
Read More »महाराष्ट्रात धडकले धुळीचे वापदळय; रायगडातही प्रभाव, वातावरणात गारठा
मुंबई, अलिबाग ः प्रतिनिधी गेल्या महिनाभरापासून महाराष्ट्रासह देशभरात कुठे दाट धुके, कुठे अवकाळी पाऊस, तर कुठे कडाक्याची थंडी पडत आहे. आता पाकिस्तानातून सुटलेले धुळीचे वादळ राज्यात धडकलेे. त्यामुळे दृष्यमानता कमी झाल्याचे जाणवले. पाकिस्तानकडून निघालेले धुळीचे वादळ गुजरात, अरबी समुद्रमार्गे रविवारी (दि. 23) महाराष्ट्रात पोहचले. या वादळामुळे दृष्यमानता कमी झाली होती. कोकणासह …
Read More »‘दिबां’च्या नावासाठी आज विमानतळ काम बंद आंदोलन
पनवेल ः रामप्रहर वृत्त नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे दैवत लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, तसेच प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित समस्या सोडवून त्यांना न्याय द्यावा यासाठी लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने सोमवारी (दि. 24) विमानतळ काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे. या …
Read More »मुरूड समुद्रकिनार्यावर भरतीबरोबर आले शेवाळ
मुरूड : प्रतिनिधी शहरातील सागरी किनार्यावर आज जिथे पाहावे तिथे शेवाळच दिसून येत आहे. नवाबाचा राजवाडा ते शहरातील कोळीवाडा परिसर हा तीन किमीचा सागरी किनारा आहे. आज या संपूर्ण परिसरात जिथे तिथे मोठ्या प्रमाणात शेवाळ नजरेस पडत होते. जोरदार भरतीमुळे खोल समुद्रात उलथापालथ होऊन तळाशी असणारे शेवाळ उखडून ते किनार्यावर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper