सीवूड्स रेल्वे स्थानकातील शौचालये बंद; सिडकोचे दुर्लक्ष नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई पालिकेचे स्वच्छ सर्वेक्षण मोहीम सुरू झाली आहे. यात शहर सुशोभीकणास सुरुवात करण्यात आली आहे. त्यासोबत शहर स्वच्छतेकडेदेखील पालिकेने लक्ष दिलेले आहे. पालिका नागरिकांकडून शहरात स्वच्छता राखण्यासाठी धडे गिरवत असताना; दुसरीकडे सिडकोसारखी इतर प्राधिकरणे मात्र पालीकेला साथ देत …
Read More »Monthly Archives: January 2022
खारघरमधील रामशेठ ठाकूर महाविद्यालयात ‘विश्व हिंदी दिवस’
खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघरमधील रामशेठ ठाकूर वाणिज्य व विज्ञाान महाविद्यालयातील कर्मचारी कल्याण विभागाच्या वतीने विश्व हिंदी दिवसानिमित्त सोमवारी (दि.10) व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमास जे. एस. एम महाविद्यालयाचे हिंदी विषयाचे प्राध्यापक कॅप्टन डॉ. मोहसिंग खान यांनी विद्यार्थ्यांना हिंदी भाषेचे महत्त्व पटवून दिले. …
Read More »गव्हाण विद्यालयात विद्यार्थ्यांच्या लसीकरणास गती
पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये कोविड प्रतिबंधक लसीकरणास वेग प्राप्त झाला आहे. इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचे लसीकरण झाल्यानंतर इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांचे लसीकरणही गतीने होत आहे. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत आरोग्य विभागाच्या वतीने होत असलेल्या लसीकरण …
Read More »खाकी वर्दीलाही कोरोनाचा विळखा
नवी मुंबईत चार दिवसांत तब्बल 1390 पोलीस पॉझिटिव्ह नवी मुंबई : रामप्रहर वृत्त राज्यात सध्या कोरोनाच्या तिसर्या लाटेचा कहर सुरू आहे, राज्यातली रोजची रुग्णसंख्या पुन्हा 40 हजारांच्या पुढे गेली आहे, लोकांच्या सुरक्षेसाठी रात्र दिवस तैनात असणार्या, कोरोनाकाळात तुमच्या आमच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी रस्त्यावर उतरणार्या खाली वर्दीलाही कोरोनाचा विळखा वाढतोय, कोरोनाचा …
Read More »Avast Call Blocker Review
Avast call blocker avast clipboard is a popular software applications that allows users to manage their particular calls with no hassle. With it, users can prevent receiving unrequested telemarketer telephone calls, and they also can avoid simply being called by unknown or hidden volumes. This powerful anti-spam method can prevent …
Read More »Just how New Systems Can Benefit You and Your Business
Every year, new technologies will be introduced and many are on the edge of becoming popular. A smartwatch is one of those technologies. It was only a prototype two years ago but actually will be available in four varied high-quality units by 2014. Similarly, a robot-like machine can perform jobs …
Read More »Investing in Music
While buying music comes with traditionally recently been a dangerous venture, there are lots of companies that offer a sound investment technique for the first time. One particular company is LIVAMP. This kind of platform gives a platform just for artists to solicit money for album production or visiting. Investors …
Read More »राज्यात मिनी लॉकडाऊन
राज्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता अपेक्षेप्रमाणे कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. गेले अनेक दिवस याबाबत चर्चा सुरू होती. अखेर परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात आल्यावर सरकारने नवी नियमावली जाहीर केली, जी मध्यरात्रीपासून लागू झाली आहे. त्यामुळे नागरिकांना नियमांचे काटेकोर पालन करावे लागणार आहे. नववर्ष सुरू होऊन दहा दिवस व्हायला …
Read More »26 डिसेंबर वीर बाल दिवस म्हणून होणार सर्वत्र साजरा; पंतप्रधान मोदींची घोषणा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. 9) गुरू गोविंदसिंग यांची जयंती अर्थात गुरू पर्वानिमित्त मोठी घोषणा केली आहे. आता दरवर्षी 26 डिसेंबर हा दिवस वीर बाल दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. पंतप्रधानांच्या या निर्णयाकडे गुरू गोविंदसिंग यांच्या चार पुत्रांना श्रद्धांजली म्हणून पाहिले जात आहे.पंतप्रधान मोदींनी …
Read More »गटई कामगार युनियनने स्वीकारले भाजपचे नेतृत्व; पदाधिकारी व सदस्यांचा जाहीर प्रवेश, लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले स्वागत
पनवेल ः रामप्रहर वृत्त उलवे नोडमधील गटई कामगार युनियनच्या पदाधिकारी व सदस्यांनी रविवारी (दि. 9) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. या सर्वांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पक्षाची शाल देऊन स्वागत केले. उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमास भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper