पनवेल : प्रतिनिधी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे यासाठी ‘दिबा’साहेबांच्या जयंतीचे औचित्य साधून रायगड, ठाणे, मुंबई, नवी मुंबई, पालघर या जिल्ह्यांतील समस्त भूमिपुत्रांची 13 जानेवारीला भूमिपुत्र परिषद, तर 24 जानेवारीला विमानतळ काम बंद आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती लोकनेते दि. बा. पाटील …
Read More »Monthly Archives: January 2022
कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यात कठोर निर्बंध लागू
मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शनिवारी (दि. 8) अखेर नवी नियमावली जारी करीत कठोर निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार रात्री 11 ते पहाटे 5 या वेळेत नाईट कर्फ्यू लागू असणार आहे. पर्यटनस्थळे, स्विमिंग पूल जिम, स्पा, मैदाने, उद्याने बंद ठेवण्यात येणार आहेत. शाळा-महाविद्यालये 15 फेबु्रवारीपर्यंत बंद असतील. …
Read More »मुंबई महापालिकेत 500 कोटींचा भ्रष्टाचार
भाजप आमदाराचा आरोप; थेट मुख्यमंत्र्यांना पत्र मुंबई : प्रतिनिधी मुंबईचा विकास आराखडा मंजूर कराताना विविध आरक्षणे प्रस्तावित केली होती. परंतू मुंबई महानगर पालिकेच्या भ्रष्ट कारभारामुळे आता उद्याने आणि खेळाचे मैदान पूर्णपणे नामशेष झाले आहेत, असा आरोप करत भाजप आमदार योगेश सागर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले आहे. …
Read More »नगरसेवक मनोहर म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश
पनवेल मनपाच्या महासभेत विकासकामांना मंजुरी पनवेल : दादाराम मिसाळ नगरसेवक मनोहर म्हात्रे यांच्या प्रयत्नांनी पनवेल महापालिकेच्या महासभेत प्रभाग क्रमांक 14 मधील धाकटा खांदा, पटेल मोहल्ला आणि मोठा खांदा या ठिकाणी मलनिस्सारण वाहिन्या, पावसाळी गटारे आणि विद्युत वाहिन्या भूअंतर्गत करणे या कामांना मंजुरी मिळाली आहे. धाकटा खांदा, पटेल मोहल्ला आणि मोठा …
Read More »खारघरमधील रामशेठ ठाकूर महाविद्यालयात भित्तीपत्रिका स्पर्धा
खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघरमधील रामशेठ ठाकूर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील ’नेचर क्ल्ब’विभागाच्या वतीने शनिवारी (दि. 8) ऑनलाइन भित्तीपत्रिका स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेसाठी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संजय मराठे आयक्यूएसीचे समन्वयक प्रा. महेश्वरी झिरपे व इतर प्राध्यापक वृंद आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित …
Read More »मुख्यमंत्र्यांना 10 लाख पत्र पाठविण्यास आजपासून सुरुवात -विक्रांत पाटील
पनवेल : वार्ताहर विद्यार्थ्यांच्या आयुष्याची राखरांगोळी करणारे विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयक (काळे विधेयक) महाविकास आघाडी सरकारने मुद्दाम घाईघाईने पारित करून घेतले. या माध्यमातून प्र. कुलपती हे नवीन पद तयार करून सन्मा कुलपतींचे अधिकार उच्च तंत्र शिक्षण मंत्री यांना दिले जाणार आहेत. त्यामुळे या काळ्या विधेयकाला विरोध करत विद्यार्थी बांधवांना सोबत …
Read More »विविध परीक्षांतील यशस्वी विद्यार्थ्यांचा जासईत सत्कार
पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उरण तालुक्यातील जासई येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील ज्युनिअर कॉलेजमध्ये विविध परीक्षांतील यशस्वी विद्यार्थ्यांचा ‘रयत‘चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 8) सत्कार करण्यात आला. दहागाव विभागातर्फे विद्यालयातील नूतनीकरण केलेला मुख्याध्यापक कक्ष, …
Read More »गुंतवणूक जीवन विम्यापेक्षा वेगळी का आहे?
-प्रसाद ल. भावे, sharpfinvest@gmail.com जानेवारीपासून अनेक जण करबचतीचा विचार करतात आणि त्यासाठी जीवनविमा काढतात. त्यातून करबचत होत असली तरी दीर्घकाळ विमा हप्ता भरण्याची बांधिलकी घेतली जाते. ज्या जीवनविम्यातून पुरेसा परतावा मिळत नाही त्याला गुंतवणूक म्हटले जाते, पण गुंतवणूक ही जीवनविम्यापेक्षा वेगळी आहे आणि ते याच काळात समजून घेतले पाहिजे. जानेवारी …
Read More »गुंतवणूक केली, पण तिच्या नोंदींचे काय?
-यमाजी मालकर, ymalkar@gmail.com बँक खाती, जीवनविमा, म्युच्युअल फंड आणि सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधीमध्ये सुमारे 82 हजार कोटी रुपये असे पडून आहेत, अशी एक आकडेवारी अलीकडेच प्रसिद्ध झाली आहे. याचा अर्थ कोट्यवधी गुंतवणूकदार आपल्या गुंतवणुकीची पुरेशी काळजी घेत नाहीत असा होतो. आर्थिकदृष्ट्या साक्षर होऊन त्याच्या नोंदी करण्याची सवय लावून घेणे, एवढाच हे …
Read More »भाजपतर्फे रिक्षाचालकांना मास्कचे वाटप
नवी मुंबई : प्रतिनिधी देशभरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नेरूळ गावदेवी रिक्षा चालक-मालक संघटना आणि ठाणे जिल्हा ऑटोरिक्षा टॅकशी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी खासदार डॉ. संजीव नाईक यांच्या उपस्थितीत नेरूळ सेक्टर 20 रेल्वे स्टेशन येथे मास्क वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. नेरूळमधील रिक्षा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper