खोपोली : प्रतिनिधी डोंबिवली सहकारी बँकेच्या खोपोली शाखेतील सुरक्षा कर्मचारी अशोक सालकर हे 30 वर्षांच्या सेवेनंतर शुक्रवारी (दि. 31) निवृत्त झाले. त्यांना खोपोली शाखेमध्ये शाखा व्यवस्थापक प्रकाश खाडिलकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन निरोप देण्यात आला. या वेळी त्यांच्या पत्नी प्रमिला सालकर व कन्या पायल सालकर उपस्थित होत्या. …
Read More »Monthly Archives: January 2022
मुंबई-पुणे महामार्गावर कारला अपघात
पाच जण गंभीर जखमी खोपोली : प्रतिनिधी मुंबई-पुणे महामार्गावर माडप बोगद्याजवळ, पुणे दिशेच्या लेनवर पुढे जाणार्या टँकरला मागून सीलेरिया कारने जोरदार धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात कारमधील पाच जण जखमी झाले. जखमीत एका महिलेचा समावेश आहे. सर्व जखमींना लोकमान्य पुणे येथे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मुंबईहून पुणेकडे …
Read More »सुधागड तहसील कार्यालयात महिलांना सुरक्षा व कायदेविषयक मार्गदर्शन
पाली : प्रतिनिधी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्या मार्गदर्शनाखाली पाली पोलिसांकडून महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी नायब तहसीलदार वैशाली काकडे, महिला पोलीस कर्मचारी मनीषा लांगी, रेखा म्हात्रे, स्वप्नाली म्हात्रे या प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या. महिलांची सुरक्षा व सक्षमीकरणावर प्रत्येक विभागात भर दिला जातोय. महिला सुरक्षेसंदर्भात …
Read More »ग्रीन हायवेसाठी त्रुटी दूर करणे आवश्यक
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग 548अ हा ग्रीन हायवे बनविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्या रस्त्याबाबत अनेक त्रुटी असून त्या दूर करण्याची आवश्यकता आहे. शहापूर-मुरबाड-कर्जत-खोपोली या राष्ट्रीय महामार्गाच्या बांधणीबाबत अजूनही स्थानिक बाधित शेतकरी चिंतेत आहे. राष्ट्रीय महामार्ग 548अ हा कर्जत तालुक्यातून जात असून नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर …
Read More »डास निर्मूलन मोहीम राबवा; भाजपची मागणी
नवी मुंबई : प्रतिनिधी नवी मुंबई मनपा नेरूळ सेक्टर 8 प्रभाग 87 मध्ये डास र्निमूलन मोहीम, धुरीकरण राबविण्याची मागणी भाजप वार्ड अध्यक्ष अॅड. गणेश रसाळ यांनी महापालिका आयुक्त यांना एका निवेदनात केली आहे. नवी मुंबई मनपा नेरूळ सेक्टर 8 प्रभाग 87मध्ये मलेरिया, डेंग्यू व अन्य साथीच्या आजाराचे प्रमाण वाढले आहे. …
Read More »‘द’ दारूचा नाही, तर ‘द’ दुधाचा!; ‘अंनिस’तर्फे नवी मुंबईत जनजागृती
नवी मुंबई : बातमीदार महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) नवी मुंबई जिल्ह्यातील सानपाडा शाखेतर्फे, ‘चला व्यसनाला बदनाम करू’ अभियान नववर्षाच्या पूर्वसंधेला म्हणजे 31 डिसेंबरच्या सायंकाळी राबविण्यात आले. सानपाडा कै. सिताराम मास्तर उद्यान येथे राबविण्यात आलेल्या या अभियानात सरत्या वर्षाला मद्याच्या पाटर्या करून निरोप द्यायच्या समाजाच्या मानसिकतेला छेद देत दुधाची पार्टी …
Read More »‘दिशा’तर्फे गरजू महिलेची मोफत प्रसूती
पनवेल : रामप्रहर वृत्त ’जागर नवदुर्गेचा सन्मान नारिशक्तीचा’ या कार्यक्रमात आपले कर्तव्य समजून दरवर्षी दिशा व्यासपीठ सुचवेल अशा एका गरजू महिलेची प्रसूती यशोदा हॉस्पिटल आणि आयव्हीएफ सेंटर, कामोठे येथे मोफत केली जाईल असे जाहीर केले होते. त्यानुसार गरजू व गरोदर महिलेची नोंदणीकरून यशोदा हॉस्पिटलमध्ये या महिलेची मोफत प्रसुती करण्यात आली. …
Read More »कराडी समाजाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन
उरण : वार्ताहर, प्रतिनिधी अखिल कराडी समाज महाराष्ट्र ही संघटना कराडी समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणारी संघटना असून ही संघटना संपूर्ण भारतात कार्यरत आहे. या संघटनेच्या 21व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून कराडी समाजाची 2022 सालची दिनदर्शिका प्रकाशन अखिल कराडी समाज महाराष्ट्राचे अध्यक्ष महादेव बंडा यांच्या हस्ते करण्यात आली. कोट गावचे आराध्य …
Read More »पनवेलमध्ये दोन अपघातांत एक ठार, तिघे जखमी
पनवेल : वार्ताहर पनवेल परिसरात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात एक ठार आणि तीन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. पनवेलजवळील साईदीप हॉटेलजवळून फिर्यादी सस्मीत डोके (वय 35, रा.डेरवली) हा शिवनाथ साह (वय 34, रा. एपीएमसी मार्केट) हे दोघे दुचाकीवरून पनवेल बस डेपो बाजूकडे येत होते. या वेळी अचानक पाठीमागून वेगाने …
Read More »कोविड नियमांचे उल्लंघनप्रकरणी पनवेल तालुक्यात अडीच लाखांचा दंड वसूल
पनवेल : वार्ताहर शासनाने आखून दिलेल्या कोविड नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पनवेल तालुक्यात अडीच लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तहसीलदार विजय तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मास्क न लावणारे नागरिक तसेच गर्दी करणार्या नागरिकांकडून दंड वसूल केला जात आहे. काही नागरिक मास्क परिधान करत नाहीत तसेच गरज नसताना अनेक ठिकाणी गर्दी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper