पनवेल : वार्ताहर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या प्रकल्पग्रस्तांच्या मागणीसह संपादित जमिनीची नुकसानभरपाई आणि अन्य मागण्यासंदर्भात पुष्पकनगर येथील गणेश मंदिरात लोकनेते दि. बा. पाटील 27 गाव प्रकल्पबाधित कृती समितीच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या वेळी प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांनी सिडकोविरोधात एल्गार करीत येत्या …
Read More »Monthly Archives: January 2022
भाताणमध्ये नळ पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील जलजीवन मिशन अंतर्गत ‘हर घर नल, हर घर जल’नुसार भाताण गावात 71 लाख 57 हजार रुपयांची नळ पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत असून या विकासकामाचे भूमिपूजन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी (दि. …
Read More »कोन-सावळे रस्ता पूर्ण झाल्यावर नागरिकांचा प्रवास होणार सुकर
आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रतिपादन काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्त कोन-सावळे रस्ता पूर्ण झाल्यावर परिसरातील नागरिकांचा प्रवास सुकर होणार आहे, असे प्रतिपादन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी कोन-सावळे रस्ता काँक्रिटीकरण कामाच्या भूमिपूजनाच्या वेळी केले. उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या विशेष प्रयत्नाने केंद्रीय रस्ते …
Read More »धाटाव ग्रामस्थांचे ग्रामपंचायतीसमोर धरणे आंदोलन
धाटाव : प्रतिनिधी रोहा तालुक्यातील धाटाव येथील ग्रामस्थांनी शनिवारी (दि.1) ग्रामपंचायत कार्यालयासमोर एक दिवसीय ‘जबाब दो‘ धरणे आंदोलन केले. अनेक ग्रामस्थ या आंदोलनात सहभागी झाले होते. धाटाव ग्रामपंचायतीच्या 14 डिसेंबर रोजी झालेल्या ग्रामसभेत प्रलंबित प्रश्नावर चर्चा न करता सरपंच व सचिव (ग्रामसेवक) यांनी काढता पाय घेतला होता. त्यामुळे ग्रामस्थ चांगलेच …
Read More »पनवेल महापालिकेच्या भरारी पथकांची जोरदार कारवाई
पाच लाख 34 हजार 700 रुपयांचा दंड वसूल पनवेल : प्रतिनिधी नववर्ष स्वागताच्या निमित्ताने आयोजित केल्या जाणार्या कार्यक्रमांबरोबरच विनामास्क फिरणार्या आणि रात्री 9 नंतर जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणार्या नागरिकांवर, कोरोना नियमांचे उल्लंघन करणार्या आस्थापनांवर कारवाई करण्यात आली. या कारवाई दरम्यान चारही प्रभागांमधून गेल्या तीन दिवसांमध्ये पाच लाख 34 हजार 700 …
Read More »नव्या वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन
पनवेल : रामप्रहर वृत्त महापालिकेच्या प्रभाग समिती ‘ड’च्या सभापती सुशीला घरत आणि माजी नगराध्यक्ष संदीप पाटील यांनी नागरिकांना नववर्षाची भेट म्हणून 2022 सालची दिनदर्शिका प्रकाशित केली आहे. या दिनदर्शिकेचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी (दि. 1 जानेवारी) प्रकाशन झाले. …
Read More »विहिघरमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील विहिघर येथे नववर्षाच्या पहिल्या दिवशी साईबाबा मूर्ती स्थापना वर्धापन दिन सोहळा, सत्यनारायणाची महापूजा, तसेच चिपळे ग्रामपंचायतीचे उपसरपंच मंगेश पंढरीनाथ फडके यांच्या वाढदिवस समारंभानिमित्त विविध समाजोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी (दि. 1) करण्यात आले होते. या कार्यक्रमांना अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली. या कार्यक्रमांदरम्यान सकाळी 8 …
Read More »कोरोनाच्या नियमांत सरत्या वर्षाला निरोप
रायगडकरांनी केले 2022चे उत्साहात स्वागत अलिबाग : प्रतिनिधी 2021चे स्वागत जोरात करता आले नाही, त्यामुळे 2022च्या स्वागताची तयारी करणार्या रायगडकरांच्या नियोजनावर अखेर पाणी पडले. कोरोनाच्या ओमायक्रॉनने विळखा घट्ट केल्याने नियमांचे बंधन आले परिणामी रायगडकर आणि मुंबई-पुण्यातील पर्यटकांना अगदी साधेपणाने सरत्या वर्षाला निरोप द्यावा लागला, मात्र 2022चे स्वागत फटाक्यांची आतषबाजी करून …
Read More »पनवेल परिसरात ट्रॅक्टरची स्वस्तात विक्री
खरेदीसाठी लहानांसह मोठेही होतायेत आकर्षित पनवेल : प्रतिनिधी पंजाबमधील शेतकर्यांच्या आंदोलनामुळे पंजाबचे ट्रॅक्टर स्वस्त झाले असून पनवेल-वडखळ महामार्गावर शेकडो ट्रॅक्टर विक्रीला असल्याचे दिसून येत आहे. रायगडमधील छोट्या शेतकर्यांची 250 रुपयात मिळणार्या ट्रॅक्टर खरेदीसाठी गर्दी होताना दिसत आहे. लवकरच उडणारी छोटी विमाने ही येथे विक्रीला येणार असल्याची माहिती मिळाली आहे. मुंबई-गोवा …
Read More »नववर्षानिमित्त आधारगृहात खाऊवाटप
ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचा उपक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त श्री संत शिरोमणी रोहिदास विकास मंडळ संचालित ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र, नवीन पनवेलच्या वतीने नवीन वर्षाचे औचित्य साधून तालुक्यातील नेरे येथील स्नेहकुंज आधारगृहातील ज्येष्ठ नागरिक व अनाथ व्यक्तींना खाऊ वाटप कार्यक्रम शनिवारी (दि. 1) आयोजित करण्यात आला होता. या वेळेस संत …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper