पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा मेळावा झाला. विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन व रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी तथा समन्वय समिती सदस्य अरुणशेठ भगत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्यास स्थानिक …
Read More »Monthly Archives: January 2022
नवी मुंबईत महिलांवरील अत्याचारांत वाढ
2021 मध्ये तब्बल 658 गुन्ह्यांची नोंद पनवेल : वार्ताहर नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत महिलांवर होणार्या अत्याचाराचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. 2021 या वर्षामध्ये महिलांशी संबंधित बलात्कार, विनयभंग, हुंडाबळी, छळवणूक त्याचप्रमाणे छेडछाडीचे असे तब्बल 658 गुन्हे दाखल झाले आहेत. 2020 या वर्षाच्या तुलनेत 2021 या वर्षात बलात्कार आणि विनयभंगासह महिलांवरील …
Read More »School To Become A Dog Trainer
Our 3 member crew of peer reviewers for top journals, senior science editors with twenty years’ knowledge, and controlling editors perform with you to assistance your publication plans. rn Editage assisted 500 authors get revealed in top journals like Elsevier, Wiley and Character, in the past one year. rn*Disclaimer: All …
Read More »सर्वोच्च दणका
भाजपच्या आमदारांच्या निलंबनापाठीमागची महाविकास आघाडी सरकारची सूडबुद्धी लपून राहिली नव्हती. माननीय राज्यपालांकडे प्रलंबित असलेल्या विधानपरिषद सदस्यांच्या 12 जणांच्या यादीबाबत जशास तसे उत्तर देण्याच्या नादात महाविकास आघाडीचे नेते वाहावत गेले. परिणामी शुक्रवारी महाविकास आघाडी सरकारला सर्वोच्च चपराक खावी लागली. आता विधिमंडळाचे सार्वभौम अधिकार कुठले आणि न्यायपालिकेचा विधिमंडळाच्या कामकाजातील हस्तक्षेप योग्य मानायचा …
Read More »‘अटल करंडक’च्या आयोजनाचे कौतुक
पनवेल ः नितीन देशमुख श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या आठव्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेची महाअंतिम फेरी 28 ते 30 जानेवारीदरम्यान पनवेलमध्ये होत आहे. या स्पर्धेच्या आयोजनाचे कलाकार, …
Read More »नेरळच्या डिस्कव्हर रिसॉर्टमधील निलंबित कामगारांचे उपोषण स्थगित
कर्जत : बातमीदार तालुक्यतील नेरळ धामोते येथील डिस्कव्हर रिसॉर्टच्या व्यवस्थापकाने काही कामगारांना अचानक कामावरून कमी केले होते. आपल्याला न्याय मिळावा, यासाठी निलंबित काही कामगारांनी रिसॉर्टसमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते. उपोषणच्या तिसर्या दिवशी शुक्रवारी (दि. 28) त्या कामगारांना व्यवस्थापनाने पुन्हा कामावर घेतले आहे. डिस्कव्हर रिसॉर्टमध्ये काम करणार्या 17 कामगारांना व्यवस्थापकाने …
Read More »पन्नास टक्के उपस्थितीची परवानगी द्यावी
मंडप डेकोरेटर्स संघटनेतर्फे मुरूड तहसीलदारांना निवेदन मुरूड : प्रतिनिधी मंडप, कार्यालय, हॉल, लॉन्समधील कार्यक्रमांना पन्नास टक्के उपस्थितीची परवानगी द्यावी, अशा मागणीचे निवेदन मुरूड तालुका मंडप डेकोरेटर्स संघटनेने तहसीलदार रोशन शिंदे यांना दिले. कोरोनामुळे सामाजिक, वैवाहिक, धार्मिक व राजकीय कार्यक्रमांना स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे टेन्ट, मंडप, कॅटरिंग, बैंक्वेट हॉल, डीजे …
Read More »रायगड किल्ला पर्यटकबंदीमुळे स्थानिक व्यावसायिकांवर संक्रांत
महाड : प्रतिनिधी कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने शासनाने पर्यटन स्थळांवर पर्यटनास बंदी घातली आहे. मात्र समुद्र किनारे आणि इतर ठिकणे सुरु असताना केवळ गड, किल्ले पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे किल्ले रायगडावर पर्यटक येत नसल्याने येथील छोट्याछोट्या विक्रेत्यांवर आणि व्यवसायीकांवर उपासमारीची वेळ आली आहे. किल्ले रायगड परिसरातील रायगडवाडी, …
Read More »बुडालेली लक्ष्मीविजय नौका काढली बाहेर
श्रीवर्धन जीवना कोळीवाडा, भरडखोल येथील शेकडो मच्छीमारांच्या प्रयत्नांना यश श्रीवर्धन : प्रतिनिधी येथील समुद्रात रविवारी दुपारनंतर बुडालेल्या लक्ष्मी विजय नौकेला बाहेर काढण्यात जीवना कोळीवाडा व भरडखोल येथील मच्छीमारांना यश आले आहे. श्रीवर्धन जीवना बंदर येथील श्रीकृष्ण सहकारी मत्स्यव्यावसायिक संस्थेच्या अनिकेत लक्ष्मण रघुवीर यांची लक्ष्मीविजय (खछऊ चक 3 चच् 4192) नौका …
Read More »शेतकर्यांना नुकसानभरपाई द्या; अन्यथा आंदोलन करू!
शेतकरी संघर्ष समितीचा नागोठणे रिलायन्स व्यवस्थापनाला इशारा पाली : प्रतिनिधी रसायनमिश्रित सांडपाणी वाहिनी फुटून शिहू चोळे विभागातील शेतकर्यांचे सातत्याने नुकसान होत आहे, या नुकसानग्रस्त शेतकर्यांना विनाविलंब नुकसानभरपाई द्यावी; अन्यथा कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करू, असा इशारा शेतकरी संघर्ष समिती व नुकसानग्रस्त शेतकर्यांनी नागोठणे येथील रिलायन्स कंपनीला शुक्रवारी (दि. 28) निवेदनाद्वारे दिला. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper