मुरूड : प्रतिनिधी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मुरूडमधील पद्मदुर्ग व्यवसायिक कल्याणकारी मंडळाने पर्यटकांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करणार्या पोलीस शिपाई प्रशांत लोहार यांचा सत्कार केला. काशीद समुद्र किनारी बुडत असणार्या पुणे येथील तीन पर्यटकांना वाचवण्यासाठी प्रशांत लोहार यांनी शर्थीचे प्रयत्न करून जीवरक्षक व स्पीड बोटीची मदत घेत त्यांचे प्राण वाचवले होते. …
Read More »Monthly Archives: January 2022
वीटभट्टीवरील शाळेतील विद्यार्थ्यांना उबदार कपडे आणि खाऊचे वाटप
कर्जत : बातमीदार नेरळजवळील दामत गावातील वीटभट्टीवरील आदिवासी मुलांच्या शाळेतील 33 विद्यार्थ्यांना कर्जतचे व्यापारी किरण परमार यांनी उबदार कपडे आणि खाऊचे वाटप केले. नेरळ विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेणारी भाविका जामघरे हिने दामत येथील आठ वीटभट्टीवर काम करणार्या स्थलांतरित आदिवासी कातकरी समाजाच्या मुलांसाठी शाळा सुरु केली आहे. या शाळेची …
Read More »कर्जतमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध उपक्रम
कर्जत : प्रतिनिधी प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्टीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्या वतीने कर्जत तालुक्यातील जांभुळवाडी, नागिरेवाडी आणि पुलाचीवाडी या वनवासी वाड्यांवर बुधवारी (दि. 26) भारतमाता पूजनाचे कार्यक्रम करण्यात आले. जनकल्याण समितीचे जिल्हा कोषाध्यक्ष संजीव दातार, संघाचे तालुका कार्यवाह संतोष देशमुख, तालुका व्यवस्था प्रमुख माहेश निगोजकर, तालुका बौद्धिक प्रमुख बळीराम डोंगरे, समितीचे …
Read More »प्राचीन पल्लीपुर (पाली)
सरसगडाच्या कुशीत, बल्लाळेश्वराच्या कृपाशीर्वादाखाली आणि अंबा नदीच्या तीरावर विसावलेले गाव म्हणजे पाली. दैदिप्यमान इतिहास अनुभविलेल्या आणि आधूनिक काळात विकासाच्या वाटेवर असलेल्या पाली गावाने अनादिकाळापासून अनेक स्थित्यंतरे अनुभवली आहेत. ऐतिहासिक, धार्मिक आणि स्वतंत्र चळवळीचा वारसा लाभलेल्या या गावाची रंजक ओळख… घाटमाथ्यावरवरुन कोकणात उतरताना प्रमुख ठाण्याला पोहोचण्यापूर्वी ज्या भागात तळ द्यायचा त्याला …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निधीतून भिंगारवाडीत रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष तथा कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निधीतून पनवेल तालुक्यातील भिंगारवाडी येथे करण्यात येणार्या रस्त्याचे भूमिपूजन भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 28) झाले. भाजप युवा मोर्चाचे पळस्पे जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष योगेश लहाने यांच्या वाढदिवसानिमित्त रस्त्याची भेट ग्रामस्थांना देण्यात …
Read More »कर्जतमध्ये भाजप नेते किरीट सोमय्या यांचे आंदोलन
कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील वैजनाथ येथील मंदिर जमीन हस्तांतरण घोटाळा आणि अलिबागमधील वन जमिनीवरील बंगल्याप्रकरणी रायगड जिल्ह्याचे प्रशासन कोणत्याही प्रकारची मदत करीत नसल्याचा आरोप भाजपचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. दरम्यान, गेली सव्वा वर्षे पाठपुरावा करूनदेखील ठोस माहिती मिळत नसल्याने सोमय्या यांनी शुक्रवारी (दि. 28) कर्जत …
Read More »राज्यातील 75 हजार बुथवर होणार मन की बात कार्यक्रम
भाजप प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांची माहिती मुंबई : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 30 जानेवारी रोजी होणार्या ‘मन की बात निमित्त’ राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या 75 हजार बुथवर कार्यक्रम होणार आहेत, अशी माहिती भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष व या कार्यक्रमाचे संयोजक आमदार प्रसाद लाड यांनी शुक्रवारी (दि. 28) दिली. पक्षाच्या …
Read More »राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेच्या महाअंतिम फेरीला शानदार प्रारंभ
सुप्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे, अभिनेते व दिग्दर्शक विजय केंकरे, अभिनेते संजय मोने यांची विशेष उपस्थिती पनवेल : प्रतिनिधी श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर (सीकेटी) स्वायत्त दर्जाप्राप्त महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आठव्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका …
Read More »ठाकरे सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा झटका; भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन रद्द
नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतीय जनता पक्षाच्या 12 आमदारांचे निलंबन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आले आहे. हा निकाल ठाकरे सरकारसाठी मोठा दणका मानला जात आहे. इतर मागासवर्गीयांचे (ओबीसी) राजकीय आरक्षण कायम राहण्यासाठी पावसाळी अधिवेशानावेळी विरोधी पक्ष असलेल्या भाजपच्या सदस्यांनी आवाज उठविला होता. यामुळे भाजपच्या 12 आमदारांना एका वर्षासाठी निलंबित करण्यात …
Read More »नवीन पनवेलमध्ये रक्तदान शिबिर
पनवेल : रामप्रहर वृत्त प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून रोटरी ब्लड बँक (पतपेढी), नवीन पनवेल यांच्यामार्फत आणि रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाऊन, गार्डन व्हॉलीबॉल लीग नवीन पनवेल, संत शिरोमणी रोहिदास विकास मंडळ, ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन पनवेलमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास नागरिकांचा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper