पनवेल ः वार्ताहर हॉटेलमधील टेबलावर एका ग्राहकाने ठेवलेले दोन मोबाइल चोरून नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पनवेल तालुका पोलिसांनी भुरट्या चोराला ताब्यात घेऊन त्याच्याकडून चोरीचे 2 मोबाइल हस्तगत केले आहेत. तालुक्यातील कल्हे गाव येथील किंग्स हॉटेलमध्ये एका ग्राहकाने त्यांच्या टेबलावर ओप्पो आणि व्हिवो कंपनीचे दोन मोबाईल फोन ज्याची किंमत एकूण …
Read More »Monthly Archives: March 2022
जेएनपीटी रस्त्यावर कंटेनर घसरला
उरण ः वार्ताहर जेएनपीटी रस्त्यावर चिर्ले गावाजवळ उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याच्या ठिकाणी रस्त्याच्या खाली घसरला. सुदैवाने ट्रेलरचा चालक व क्लिनर या अपघातातून सुखरुप बचावला आहे. सुमारे 20 टन सामान भरलेला कंटेनर (एमएच 46 बीबी 7397) हा जेएनपीटीच्या दिशेने जात होता. भरधाव वेगात जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनर मुख्य रस्ता …
Read More »बेदरकार कारभार
विरोधीपक्ष नेत्यांच्या टीकेचे जहरी बाण निगरगट्टपणाने सोसले की विरोधात गेलेले न्यायालयीन निर्णय अखेर विस्मरणात जातात यावर सत्ताधार्यांचा ठाम विश्वास दिसतो. पोकळ घोषणा, भंपक गर्जना आणि उसने अवसान आणून विरोधीपक्षांना दिलेल्या धमक्या आणि दरडावण्या यांच्या जोरावर राज्याचा कारभार चालवता येत नाही हे आता जनतेला कळून चुकले आहे. असे असले तरी महाविकास …
Read More »ओबीसी आरक्षण वाचवा! अधिवेशनात भाजपचा नारा !!
मुंबई : प्रतिनिधी राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शुक्रवारचा (दि. 4) दुसरा दिवस ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून गाजला. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला पुन्हा एकदा धक्का बसल्याने भाजपने ठाकरे सरकारला घेरले आहे. ओबीसी आरक्षणाबाबत राज्य सरकारवर काही मोठ्या लोकांचा दबाव आहे, असा आरोप विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. मध्य प्रदेशाप्रमाणेच राज्य सरकारने …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते कीर्तन सप्ताहाचे उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष, जागतिक महिला दिन आणि आणि स्व. नगरसेविका मुग्धा गुरूनाथ लोंढे यांच्या स्मरणार्थ क्रांतीचा जयजयकार या कीर्तन सप्ताहाचे आयोजन लोंढे कुटूंबीयांकडून करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 3) झाले. पनवेल शहरातील विरूपाक्ष मंदिरात …
Read More »बारावी परीक्षेच्या भीतीने रोह्यात तरुणाची आत्महत्या
धाटाव : प्रतिनिधी बारावीच्या परीक्षेला शुक्रवारी (दि. 4) राज्यात सुरुवात झाली असताना याच परीक्षेच्या भीतीने रोहे तालुक्यातील सानेगाव येथील एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. प्रवेश प्रकाश भांगरे असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव असून तो मूळचा नागोठणे पिंपळगाव येथील रहिवासी आहे. शिक्षणासाठी तो सानेगावमध्ये राहत होता. …
Read More »सीकेटी महाविद्यालयात रक्तदान शिबिर
महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या हस्ते उद्घाटन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केला रक्तदात्यांचा सन्मान पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीतील चांगू काना ठाकूर महाविद्यालयात श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि डॉ. डी. वाय. पाटील रक्तपेढीच्या सहकार्याने शुक्रवारी (दि. 4) रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले …
Read More »पनवेल महापालिका होणार हायटेक!
आरोग्य, साफसफाईसह विविध विषयांना महासभेची मंजुरी पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिकेच्या शुक्रवारी (दि. 4) झालेल्या महासभेत नागरिकांच्या आरोग्यासंबंधी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. सिडकोच्या दुर्लक्षामुळे करण्यात आलेल्या बेकायदेशीर भरावामुळे पनवेलमध्ये पूरनियंत्रण रेषा बदलून पाणी शहरात येते. तसे होऊ नये यासाठी गाढी नदीचे पूररेषा सर्वेक्षण करण्याला मंजुरी देण्यात आली आहे. याचबरोबर मलनि:स्सारण …
Read More »”तळोजा एमआयडीसीतील कंपन्यांमुळे वायू प्रदूषण”
आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी वेधले शासनाचे लक्ष मुंबई, पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांमुळे वायू प्रदूषण होत असल्याबाबत आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी तारांकित प्रश्नाद्वारे शासनाचे लक्ष वेधले असून तळोजा परिसरातील दुर्गंधीच्या तक्रारीच्या अनुषंगाने एकूण 13 उद्योगांवर कारवाई करण्यात आलेली आहे, …
Read More »ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू शेन वॉर्नचे निधन
मेलबर्न : ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू शेन वॉर्नचे वयाच्या 52व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वॉर्नच्या व्यवस्थापनाने शुक्रवारी याबाबत माहिती दिली. थायलंडमधील कोह सामुई येथे वॉर्नचा मृत्यू झाला. दरम्यान, ऑस्ट्रेलियन क्रिकेटसाठी हा दुसरा धक्का आहे. रॉड मार्शच यांचेही गेल्या आठवड्यात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने शुक्रवारी निधन झाले होते. शेन वॉर्नने क्रिकेटपटू मार्शच्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper