पेण अर्बन बँकेच्या ठेवीदारांना पाच लाख रुपये द्यावेत -सुनील गोगटे कर्जत : बातमीदार विमा संरक्षण अंतर्गत पेण अर्बन बँकेच्या ठेवीदारांना पाच लाख रुपये देण्यात यावेत, अशी मागणी संघर्ष समितीचे सुनील गोगटे यांनी नवी दिल्ली येथे जाऊन केंद्रीय अर्थराज्यमंत्री भास्कर कराड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. आपल्या हक्काच्या पैशासाठी पेण बँकेच्या ठेवीदारांनाचा 12 …
Read More »Monthly Archives: July 2022
अर्थसाक्षर स्पर्धा : 29
अर्थसाक्षर स्पर्धेचे तीन प्रश्न खाली दिले आहेत. वाचक स्पर्धकांनी निवडलेली बरोबर उत्तरे पुढील पाच दिवसांत म्हणजेच गुरुवारी रात्री 8 वाजेपर्यंत ‘राम प्रहर’च्या 7738106009 या मोबाईल क्रमांकावर कळवावी (व्हॉट्सअॅप, मेसेज अथवा malharnetwork2022@gmail.com यावर मेल केले तरी चालेल). निफ्टी प्राईव्हेट बँक निर्देशांकात पुढीलपैकी कोणत्या बँकेचा समावेश होत नाही? अ. कोटक महिंद्र बँक …
Read More »गैरसमज मनात ठेवून तांत्रिक विश्लेषण करणे चुकीचे का आहे?
शेअर बाजारातील तांत्रिक विश्लेषणाविषयी अनेक गैरसमज आहेत.ते दूर करून या विश्लेषणाकडे पाहण्याची गरज आहे.शेअर बाजारात यशस्वी होण्यासाठी तांत्रिक विश्लेषणाबरोबरच त्या विषयाचं सखोल शिक्षण, संपूर्ण ज्ञान, उत्तम पैसे व्यवस्थापन कौशल्य आणि भरपूर शिस्त आवश्यक आहे. तांत्रिक विश्लेषण या भागातील लेखात आपण टेक्निकल अॅनालिसिसचे फायदे जाणून घेतले. आता आणखी कांही महत्वाच्या गोष्टी …
Read More »‘मेडिकल टुरिझम’ मध्ये भारताला संधीच संधी!
‘मेडिकल टुरिझम’ म्हणजे दुसर्या देशात जाऊन आजारावर उपचार करून घेणे. अनेकदेशांनी असे पर्यटन जाणीवपूर्वक वाढविले आहे. भारतातही असे पर्यटन वाढविण्याची प्रचंड क्षमता आहे. मात्र त्यासाठीचे विशिष्ट धोरण नसल्याने हा विषय पुढे जाऊ शकला नाही. आता लवकरच असे धोरण जाहीर होण्याची शक्यता असून त्याचा भारताला मोठा लाभ होईल. आपल्या आजारावर चांगले …
Read More »बसची टे्रलरला जोरदार धडक; एकाचा मृत्यू, 19 प्रवाशी जखमी
पनवेल : वार्ताहर पनवेल जवळील एक्स्प्रेस महामार्गावर मध्यरात्री अडीच सुमारास उभ्या ट्रेलरला पाठीमागून आलेल्या एसटी बसची धडक बसली. झालेल्या अपघातात एसटी बसचालकाचा गंभीररित्या जखमी होऊन मृत्यू झाला, तर बसमधील 19 प्रवाशी जखमी झाले. त्यांना कामोठे एमजीएम रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. सोलापूर येथून अर्नाळा विरार या ठिकाणी एसटी बस …
Read More »…अन्यथा बेमुदत बंद करू
कामगार नेते सुधीर घरत यांचा जेएनपीए प्रशासनाला इशारा उरण : प्रतिनिधी, बातमीदार भारतीय मजदूर संघटनेचा 68 वा वर्धापन दिनाच्या निमित्ताने जेएनपीएच्या कामगार वसाहतीमधील बहुउद्देशीय सभागृहात शनिवारी (दि. 23) कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कामगार नेते सुधीर घरत म्हणाले की, 950 कंत्राटी कामगारांच्या न्यायासाठी 29 जुलै 2022 रोजी एक …
Read More »सततच्या पावसामुळे शेतात तुंबले पाणी; उरणमध्ये भाताची रोपे कुजली
शेतकरी चिंताग्रस्त उरण : प्रतिनिधी, बातमीदार पेरणीचा पाऊस उत्तम झाल्याने उरणच्या पूर्व भाग परिसरातील खाडी विभागातील भातशेतीत दमदार झालेली भाताची रोपे नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे पाणी शेतात तुंबल्याने पार कुजून गेली आहेत. भाताची रोपेच कूजन गेल्याने आता भाताची लागवट कशी करायची, असा प्रश्न शेतकरी वर्गाला पडला आहे. उरणच्या पूर्वभाग परिसरातील आवरे, …
Read More »प्रसंगी अखंडीत वाचीत जावे
संवेदनशील माणसांची व्यक्त होणे ही गरज असते. शब्द हे व्यक्त होण्याचे प्रभावी साधन आहे. मनात साचलेल्या भावभावना, संवेदना, जीवन जगताना आलेले कडू गोड अनुभव यांचा अंतर्मनातील अविष्कार म्हणजे पुस्तके, ग्रंथ! माणसे लिहित असतात, व्यक्त होत असतात आणि वाचणारे वाचत जातात, तादात्म्य होतात. कालानुरूप, व्यक्तीनुरूप लिहिण्याची भाषा, शैली. विचारांचे वेगळेपण त्या …
Read More »अच्छे दिन येणार
कोरोना काळात वाया गेलेली दोन वर्षे पाहता यंदा तरी सर्वसामान्य रीतीने गणेशोत्सव साजरा करता यावा अशी सर्वांचीच अपेक्षा होती. शिंदे-फडणवीस सरकारने ती पूर्ण केली असे म्हणावे लागेल. दहीहंडी आणि गणेशोत्सव हे दोन्ही गर्दीचे सण आहेत. त्यामुळे निर्बंधमुक्तीचे वरदान मिळाले असले तरी सर्वांनीच सद्सद्विवेकबुद्धी जागी ठेवूनच सामाजिक व्यवहार करायला हवेत. शिंदे-फडणवीस …
Read More »गोरख ठाकूर व मित्र परिवारातर्फे वीज कर्मचार्यांचा सत्कार, विद्यार्थ्यांना मदत
उरण : बातमीदार कर्मवीर भाऊराव पाटील शाळा खोपटे येथे खोपटे गावातील युवा सामाजिक कार्यकर्ता गोरख रामदास ठाकूर आणि मित्र परिवार यांच्या मार्फत शुक्रवार (दि. 22) सकाळी 11.30 वाजता गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक शैक्षणिक मदत करण्यात आली. तसेच वीज कर्मचार्यांचा सत्कार देखील करण्यात आला. उरण पूर्व विभागात वीज खूप मोठ्या प्रमाणात खंडित …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper