पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात बुधवारी (दि. 20) माहिती व तंत्रज्ञान विभागातर्फे फुलस्टॅक डेव्हल्पमेट वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी अॅनोटेशन इन्फोटेक एलएलपीचे हरीश तडका हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते, तसेच रश्मी बसानी आणि ऐश्वर्या माहिते यांनी …
Read More »Monthly Archives: July 2022
रसायनी येथे चारसुत्री भातलागवड प्रात्यक्षिक
मोहोपाडा ः प्रतिनिधी कसळखंड येथील प्रगत शेतकरी कमळाकर धोंडू घरत यांचे शेतात चारसुत्री पद्धतीने भात लागवड करण्यात आली आहे.अशोका सीड्स कंपनीचे दोन किलो भात बियाणे लागवड करण्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यासाठी तालुका कृषी कार्यालयातील कृषी पर्यवेक्षक टि. एन. दोलतोडे आणि कृषी सहाय्यक मनिषा वळसे स्वत: शेतात उतरून शेतकर्यांसोबत भात लागवड प्रात्यक्षिक करून …
Read More »पाणीप्रश्नावरून कामोठे भाजपचा सिडकोला दणका
सिटी इंजिनियरचे 38 एमएलडी पाणी देण्याचे आश्वासन पनवेल ः रामप्रहर वृत्त गेल्या अनेक दिवसांपासून कामोठे परिसरात पाणीसमस्या निर्माण झाली आहे. याबाबत सिडकोला वारंवार पत्रव्यवहार केल्यानंतरही दुर्लक्ष करण्यात आले होते. अखेर कामोठेतील भाजपच्या पदाधिकार्यांनी शुक्रवारी (दि. 22) सिडको कार्यालयात धडक दिली. पाणीपुरवठा विभागाचे चिफ इंजिनियर मूळ यांच्याशी चर्चा करून तसेच नवी …
Read More »लोकवृक्षाची मधुर फळे
देशाच्या राष्ट्रपती पदावर विराजमान होणार्या श्रीमती द्रौपदी मुर्मू या पहिल्या आदिवासी आणि दुसर्या महिला ठरल्या आहेत. हा आपल्या महान देशातील लोकशाहीचाच खराखुरा विजय आहे. प्रगल्भ लोकशाहीमध्ये तळागाळातील सर्वसामान्य नागरिक सर्वोच्च स्थानी पोहोचू शकतो याचेच हे द्योतक आहे. श्रीमती मुर्मू यांची राष्ट्रपती पदी झालेली निवड हा जसा लोकशाहीचा विजय आहे, तसेच …
Read More »महाराष्ट्राचे लोकनेते ‘सेल्फ मेड मॅन’ देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व, कर्तृत्व आणि दातृत्व केवळ महाराष्ट्राला नव्हे, तर अवघ्या देशाला माहिती आहे. त्यांच्याकडे महाराष्ट्राच्या विकासाचा रोडमॅप आहे. नेतृत्व कौशल्य आहे. राजकीय कुशाग्रता आहे तसेच हिंदुत्व आणि प्रखर राष्ट्रवादाची विचारधारा आहे. लोकांचा लोकनेता होण्यास, याव्यतिरिक्त अजून काय हव असतं? त्यामुळेच ते पुन्हा यावेत, ही अवघ्या महाराष्ट्राची …
Read More »राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांची संपत्ती जप्त
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक, अनिल देशमुख यांच्या पाठोपाठ प्रफुल्ल पटेल यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली असून त्यांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. इक्बाल मिर्ची प्रकरणी इडीकडून ही करावाई झाल्याचे सांगितले जात आहे. वरळी येथील प्लॉट खेरदी प्रकरणी मनी लॉण्ड्रिग झाल्याचा आरोप हा प्रफुल्ल पटेल यांच्यावर ठेवण्यात आला …
Read More »द्रौपदी मुर्मू देशाच्या नव्या राष्ट्रपती
देशातील पहिल्या आदिवासी महिला सर्वोच्च पदावर विराजमान नवी दिल्ली : वृत्तसंस्था राष्ट्रपतीपदासाठी 18 जुलै रोजी मतदान झाल्यानंतर गुरुवारी (दि. 21) संसद भवनात मतमोजणी करण्यात आली. या निवडणुकीत एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू या भरघोस मतांनी विजयी झाल्या असून त्या देशाच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती ठरल्या आहेत. द्रौपदी मुर्मू यांच्या विजयानंतर …
Read More »खारेपाटातील बांधदिस्तीची कामे पूर्ण करा
गेले कित्येक वर्षे अलिबाग तालुक्यातील खारेपाट भागातील खारबंदिस्तीची कामे नकेल्यामुळे समुद्राचे खारे पाणी घुसून हजारो एकर जमीन नापीक झाली आहे. समुद्राला उधान आले की खारेपाटात पाणी शेतात घूसते. उधानाचे पाणी शेतातून आता लोकवस्तीपर्यन्त येऊ लागले आहे. हेे असेच सुरू राहीले तर अलिबाग तालुक्यातील खारेपाट पाण्याखाली जाण्याची भीती आहे. या भागातील …
Read More »रायगडातील शाळांमध्ये होणार स्वच्छता माहिती केंद्रांची निर्मिती
अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण तसेच पाणी व स्वच्छता विभागाने प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये स्वच्छता माहिती केंद्रांची निर्मिती हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना आरोग्य व स्वच्छतेविषयी मार्गदर्शन करण्यासोबतच शाळांमध्ये विविध सुविधा निर्माण करुन देण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेमार्फत …
Read More »महाड प्रांताधिकार्यांनी दिली दरडप्रवण गावांना भेट
अलिबाग : जिमाका जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या निर्देशानुसार महाड प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड यांनी बुधवारी (दि. 20) पोलादपूर तालुक्यातील कातळी (कामतवाडी) आणि कोंढवी या दरडप्रवण गावांना भेट दिली. प्रांताधिकारी पुदलवाड यांनी या वेळी दरडप्रवण भागाची पाहणी केली आणि ग्रामस्थांना अतिवृष्टीच्या कालावधीत स्थलांतरित होण्याच्या सूचना दिल्या. तसेच दरडीची लक्षणे ओळखणे, आपत्ती …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper