Breaking News

Monthly Archives: July 2022

स्मार्ट प्रकल्पाला गती मिळणार गती

रिक्त पदे भरण्याचे मुख्यमंत्र्यांच्या सूचना मुंबई ः प्रतिनिधी बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पाच्या कारभाराला आता गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोरोना टाळेबंदीत, अपुर्‍या मनुष्यबळावर सुरू झालेल्या या प्रकल्पाचा आराखडा 2100 कोटींचा होता. त्यापैकी 74.02 कोटी उपलब्ध झाले असून 34.79 कोटी रुपये खर्च झाले. जागतिक बँकेच्या …

Read More »

विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसचा दावा

विधान परिषदेसाठी प्रदेशाध्यक्ष पटोले आग्रही मुंबई ः प्रतिनिधी विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोधी पक्षनेता आहे. त्यामुळे विधान परिषदेत आमचा विरोधी पक्षनेता असावा, अशी मागणी काँगे्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पटोलेंच्या मागणीमुळे आता महाविकास आघाडीत याबाबत काय निर्णय होतोय हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. राज्यात शिंदे-भाजप …

Read More »

राष्ट्रपतिपद निवडणुकीसाठी आज मतदान

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था देशाचे सर्वोच्च पद असलेल्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी सोमवारी (दि. 18) मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)कडून झारखंडच्या माजी राज्यापाल द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर विरोधी संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए)कडून यशवंत सिन्हा उमेदवार आहेत. राजकीय गणित पाहता मुर्मू यांचा विजय निश्चित …

Read More »

विकासकामांना निधी मिळण्यासाठी मुस्लिम समाजाने घेतली आमदारांची भेट

मुरूड ः प्रतिनिधी मुरूड शहरातील पेठ मोहल्ला मुस्लिम समाजाने विविध विकास कामांसाठी निधी मिळावा यासाठी अलिबाग-मुरूड विधानसभा क्षेत्राचे आमदार महेंद्र दळवी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या वेळी जमातून मुस्लमिन मोहल्ला पेठचे अध्यक्ष अल्ताफ मलिक, सचिव साबीर बुटे, माजी नगराध्यक्ष व अंजुमन हायस्कूलचे सचिव रहीम कबले, दिलावर महाडकर, उस्मान रोहेकर …

Read More »

वृक्षलागवडीत सर्वांचे योगदान महत्त्वाचे- बीडीओ एन. प्रभे

माणगाव ः प्रतिनिधी वृक्षलागवडीत विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांचे योगदान महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन माणगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एन. प्रभे यांनी केले. तळेगावतर्फे गोरेगाव ग्रामपंचायत अंतर्गत असणार्‍या रेपोली राजिप. शाळेत वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी पं. स. कृषी अधिकारी बाळकृष्ण काप, श्री. कटरे, …

Read More »

उमरोली येथील मातीच्या बंधार्याला पुन्हा गळती

कर्जत ः बातमीदार कर्जत तालुक्यातील उमरोली गावाच्या मागे असलेला मातीच बंधारा सततच्या पावसामुळे पूर्ण क्षमतेने भरून फुटून गेला आहे. गतवर्षी देखील या बंधार्‍याचे पाणी सांडव्याऐवजी अन्य भागातून बाहेर पडल्याने स्थानिक शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. उमरोली गावाच्या मागे वन क्षेत्र जमिनीजवळ मातीचा बंधारा आहे. त्या बंधार्‍यात स्थानिक ग्रामस्थ गणेश विसर्जन करीत …

Read More »

मुरूडमध्ये महावितरणकडून दुरूस्ती सुरू

मुरूड ः प्रतिनिधी मुरूड बाजारपेठ येथील पाडगे डेअरीजवळ असणारा विद्युत पोल व नगर परिषदेची पाण्याची टाकी येथे असणारा पोल नादुरूस्त झाल्याने नागरिकांसाठी धोका निर्माण झाला होता. या ठिकाणी त्वरीत दुरूस्ती करावी, अशी मागणी केली जात होती. याबाबत वर्तमानपत्रात वृत्त प्रसिद्ध होताच त्याची दखल महावितरणच्या वरिष्ठ अधिकारी वर्गाने घेऊन दुरूस्ती काम …

Read More »

निजामपुरात घरफोडी; पाच हजारांची रक्कम लंपास

आणखी पाचघरे फोडली माणगाव ः प्रतिनिधी तालुक्यातील निजामपूर गावातील शिर्की आळीत अज्ञात चोरट्याने घरातील पाच हजार रुपये रोख रक्कम चोरली, तसेच अन्य पाच लोकांचे गोडाऊनच्या घराचा कडीकोयंढा तोडून चोरी केली.  याबाबतची फिर्याद जनार्दन दगडू मोरे रा.निजामपूर शिर्की आळी  यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली. अज्ञात चोरट्याने फिर्यादी जनार्दन मोरे यांच्या घराच्या …

Read More »

सततच्या पावसामुळे भातशेतीचे नुकसान

अनेक ठिकाणी रोपे कुजली; शेतकरी हवालदिल कर्जत ः बातमीदार कर्जत तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. नदीच्या कडेला असलेल्या भागातील शेतीमध्ये सलग पाच-सहा दिवस पाणी साचून राहिले आणि त्यामुळे रोपे कुजली आहेत. त्यामुळे बळीराजाच्या संकटात भर पडली आहे. मुसळधार पावसामुळे कर्जत तालुक्यातील भातशेती पाण्याखाली गेली आहे. दुबार …

Read More »

कर्जत येथे जिल्हा कॅरम निवड चाचणी स्पर्धा

अलिबाग ः प्रतिनिधी रायगड जिल्हा कॅरम असोसिएशनचे माजी कार्यवाह स्व. नथुराम पाटील यांच्या स्मरणार्थ 23 व 24 जुलै रोजी जिल्हा कॅरम अजिंक्यपद व निवड स्पर्धा कर्जत येथे आयोजित करण्यात आली आहे. रायगड जिल्हा कॅरम असोसिएशनतर्फे कर्जत दहिवली येथील भवनात ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. पुरुष एकेरी, महिला एकेरी, वयस्कर पुरुष …

Read More »