Breaking News

Monthly Archives: July 2022

इनरव्हील क्लब ऑफ पनवेल सिटीतर्फे डॉक्टरांचा सत्कार

पनवेल : वार्ताहर इनरव्हील क्लब ऑफ पनवेल सिटी यांच्यावतीने पनवेल पंचक्रोशीत विविध क्षेत्रात कार्यरत असणार्‍या, रुग्णांसाठी देवदूताची भूमिका बजावणार्या, वैशिष्ट्यपूर्ण आशा काही डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. सत्कारमूर्ती डॉ. प्रमोद गांधी, डॉ. म्हात्रे, डॉ. धर्मेश मेहता, डॉ. मृणाल बुवा, डॉ. जयश्री पाटील, डॉ …

Read More »

पावसामुळे भाज्यांचे दर ‘एपीएमसी’त गडगडले

नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये गेल्या आठवड्यापासून भाजीपाल्याची आवक वाढली आहे. परिणामी भाज्यांचे दर कमी होऊ लागले आहेत. एपीएमसीमध्ये सध्या पाचशे ते साडेपाचशे गाड्यांची आवक होत आहे. यामुळे जवळपास 30 ते 40 टक्क्यांनी भाजीपाला दर उतरले आहेत. काही दिवसांपूर्वी तब्बल प्रतिकिलो शंभरी गाठलेला टोमॅटो आता 20 ते …

Read More »

काँग्रेसने नेमलेल्या अन्सारींची कारकिर्द संशयास्पद

पाकिस्तानला गुप्त माहिती पुरविल्याचा आरोप; भाजपचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांची चौकशीची मागणी नवी मुंबई : बातमीदार काँग्रेसने आपल्या सत्ताकाळात देशाच्या उपराष्ट्रपतीपदावर बसविलेले हमीद अन्सारी यांच्याविषयी पाकिस्तानसाठी हेरगिरी करणार्‍या नुसरत मिर्झा या महिला पत्रकाराने केलेला गौप्यस्फोट गंभीर असून त्याचा देशाच्या सुरक्षिततेशी संबंध असल्याने अन्सारी यांच्या कार्यकाळाची आणि पाकिस्तानी हेराने दिलेल्या माहितीची …

Read More »

धोक्याचे दिवस

आषाढी एकादशीच्या सुमारास महाराष्ट्रातील पर्जन्यमान कमालीचे वाढलेले असते. हे ऋतुचक्र पिढ्यान पिढ्या आपल्या अंगवळणी पडले असले तरी गेल्या काही दशकांत पावसाळा आपले उग्र स्वरुप दाखवतोच असे निदर्शनास आले आहे. पर्यावरणाचा घात आणि हवामानातील बदल यांचा संबंध किती विघातक परिणाम घडवून आणू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणून पर्यावरण तज्ज्ञ भारतातील मान्सून …

Read More »

खारघरच्या रामशेठ ठाकूर कॉलेजमध्ये स्व. चांगू काना ठाकूर यांना अभिवादन

खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात बुधवारी (दि.13) स्व. चांगू काना ठाकूर यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. कार्यक्रम महाविद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पार पाडण्यात आले. महाविद्यालय प्राचार्य डॉ. रूपेंद्र गायकवाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका निशा नायर उपस्थित …

Read More »

कामोठ्यातील न्यू इंग्लिश विद्यालयात गुरूपौर्णिमा उत्साहात साजरी

पनवेल : रामप्रहर वृत्त गुरुपौर्णिमा म्हणजे व्यास पौर्णिमा ही सर्व भारत देशात साजरी केली जाते. गुरूबद्दल आपला आदरभाव व्यक्त करण्याचा हा आजचा दिवस. रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरवातीला रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील व रयत माऊली लक्ष्मीबाई …

Read More »

रायगड जिल्ह्याला पावसाने झोडपले

विविध भागांत पूरसदृश्य स्थिती, जनजीवन विस्कळीत अलिबाग : प्रतिनिधी रायगडला बुधवारी (दि. 13) पावसाने पुन्हा झोडपले.   रायगडच्या मध्यभागात पावसाचा जोर होता. जिल्ह्याच्या काही भागात दिवसभर पावसाची संततधार सुरू आहे. कर्जत, खालापूर, पाली, नागोठणे, रोहा भागात दिवसभर जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे अंबा, कुंडलिका, पाताळगंगा या नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. नागोठणे …

Read More »

शिवाजीनगर येथे विविध धार्मिक कार्यक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्त शिवाजीनगर श्री. स. स. बाळकृष्ण महाराज माऊली मंदिरात गुरुपोर्णिमेनिमित्त व स्वानंद सुखनिवासी चांगू काना ठाकूर यांच्या तारखेनुसार पुण्यस्मरण दिनानिमित्त बुधवारी (दि. 13) विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांना शकुंतला रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. शिवाजीनर माऊली मंदिरात सकाळी 9 ते 10 वाजेपर्यंत …

Read More »

पनवेलमध्ये झाड कोसळले

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलमध्ये बुधवारी (दि. 13) सकाळपासूनच तुफान पावसाने हजेरी लावली. मुसळधार पडत असलेल्या या पावसामुळे पनवेल शहरातील मिडल क्लास हाऊसिंग सोसायटीमधील प्लॉट नंबर  येथे असलेले एक उंबराचे झाड मुळासकट कोसळले आहे. या वेळी रस्त्यावर उभ्या असलेल्या एक गाडी वर ते पडले असल्याने गाडीचे नुकसान झाले आहे, तसेच …

Read More »

उरणचे पाणीसंकट टळले; रानसई धरण ओसंडून वाहू लागले

उरण : वार्ताहर, प्रतिनिधी तालुक्याच्या पूर्व दिशेला डोंगर कुशीत वसलेल्या उरण परिसराला पाणीपुरवठा करणार्‍या रानसई धरण क्षेत्रात गेल्या चार दिवसांपासून समाधानकारक पाऊस झाल्याने धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे काही प्रमाणात उरणवासीयांचे पुरते पाणीसंकट दूर झाले आहे. बुधवारी (दि. 13) रानसई धरण ओसंडून वाहू लागले. याशिवाय 117.2 फूट एवढी …

Read More »