पाली : प्रतिनिधी भुवनेश्वर येथे होणार्या राष्ट्रीय जलतरण वॉटर पोलो स्पर्धेकरीता रायगड जिल्ह्यातील सात खेळाडूंची निवड महाराष्ट्र संघात झाली आहे. हे खेळाडू रिलायन्स इंडस्ट्रीज लि. नागोठणे येथील हेल्थ क्लब जलतरण तलावाचे जलतरणपटू आहेत. स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने 49वी राष्ट्रीय जलतरण व वॉटर पोलो स्पर्धा 16 ते 20 जुलैदरम्यान ओडिशातील …
Read More »Monthly Archives: July 2022
कशेडी घाटात अपघात; चोळई गावाजवळ ट्रक उलटला
पोलादपूर : प्रतिनिधी कशेडी घाटातील चोळई गावाजवळील वळणावर बुधवारी (दि. 13) पहाटेच्या सुमारास ट्रक पलटी झाला. या अपघातात कलंडलेल्या ट्रकचे तुकडे झाले. चालक सुनील सोपान वाघमारे हा आपल्या ताब्यातील ट्रक (एमएच-43,जे-9855) घेऊन मुंबई-गोवा महामार्गावरून कल्याणकडे येत होता. कशेडी घाटातील चोळई गावच्या हद्दीत पहाटे चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या विरुध्द दिशेस …
Read More »खालापुरातील शाळांना दोन दिवस सुटी
खालापूर : प्रतिनिधी मागील चार दिवस पावसाने घुमशान घातले असून बुधवारी (दि. 13) गुरुपौर्णिमेच्या दिवशी सतत मुसळधार पाऊस कोसळत असल्याने खालापूर, खोपोली, रसायनी, मोहपाडा, चौक, वावोशी परिसरातील नद्या व नाले तुडुंब भरून वाहत आहेत. तर काही मार्ग पाण्याखाली गेले आहेत. खोपोली-पाली मार्गावरील पुलावरून पाणी गेले तर काही ठिकाणी मार्गाच पाण्याखाली …
Read More »खोपोलीत अफवांचा पूर; सुरक्षा यंत्रणांची धावपळ
खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली असताना अफवांचादेखील पूर आला असून त्यामुळे आपत्कालीन यंत्रणांची बुधवारी (दि. 13) चांगलीच धावपळ झाली. खोपोली शहराच्या रहाटवाडा या परिसरात असणार्या पुलावरून दोन मुले वाहून गेल्याची वार्ता शहरात वार्यासारखी पसरली. अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सदस्य गुरुनाथ साठेलकर, विजय भोसले, अमोल कदम, सुनील पुरी, …
Read More »अंबा नदीने ओलांडली धोक्याची पातळी
पाली पुलावर सलग दुसर्या दिवशी आले पाणी; वाहनांच्या लांब रांगा, प्रवासी व विद्यार्थ्यांचे हाल पाली : प्रतिनिधी दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली. परिणामी वाकण-पाली-खोपोली राज्य महामार्गावर पाली जवळील अंबा नदी पुलावरून मंगळवारी दुपारी 12 नंतर पाणी गेले होते. ते तब्बल 9 तासांनी म्हणजे रात्री …
Read More »माणगावच्या काळ नदीपुलावर खड्डेच खड्डे
माणगाव : प्रतिनिधी सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे काळ नदीवरील माणगाव येथील पूलावर जागोजागी खड्डे पडले असून, त्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. माणगावमधील काळ नदीचा पूल मुंबई-गोवा महामार्गावर असून, दिवसांतून हजारो वाहने या पुलावरून ये-जा करीत असतात. पुलावर पडलेल्या खड्ड्यांत पावसाचे पाणी साचत असल्याने वाहन चालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. …
Read More »जिल्ह्यात 11 दिवसांत दोन लाख 87 हजार रोपांची लागवड
अलिबाग : प्रतिनिधी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये 1 ते 31 जुलै कालावधीत मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला असून, सहा लाख 44 हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यानुसार 1 जुलै ते 11 जुलै या 11 दिवसात जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध प्रजातींच्या दोन …
Read More »कर्जत तालुक्याला पुराचा विळखा
उल्हास नदीवरील दहिवली, मालेगाव, पाषाणे पूल पाण्याखाली कर्जत : बातमीदार मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीला पूर आला आहे. बुधवार (दि. 13)सकाळपासून नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहे. नदीवरील दहिवली मालेगाव येथील पूल पाण्याखाली गेला आहे. तर पाषाणे पुलाला पाणी लागले आहे. दरम्यान, नदी काठच्या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली …
Read More »पोलादपुरातील कवींद्र परमानंदांचे समाधीस्थळ उपेक्षित
पोलादपूर शहरातील शिवकालीन स्वामी कवींद्र परमानंद यांच्या समाधीस्थळी दरवर्षी मकरसंक्रांतीचा वार्षिकोत्सव आणि गुढीपाडव्यानिमित्त गुढी उभारण्याचा उपक्रम अखंडीतपणे सुरू आहे. मात्र, येथे गेल्या काही वर्षांपूर्वी सुशोभिकरणाचे काम रखडले. गेल्या चार पाच महिन्यांपासून या परिसराकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. समाधीस्थळी बांधण्यात आलेल्या मठामध्ये परमानंदांच्या जीवनाचा अल्पपरिचय देणारा लेखही भिंतींच्या रंगसफेदीदरम्यान दिसेनासा झाला …
Read More »खारघरच्या रामशेठ ठाकूर महाविद्यालयात अॅड-मॅड शो स्पर्धा
खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघरमधील रामशेठ ठाकूर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील वाणिज्य विभागाच्या वतीने अॅड-मॅड शो या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ही स्पर्धा बुधवारी (दि.13) सकाळी 10 ते 1 च्यादरम्यान आयोजित करण्यात आली. या स्पर्धेमधे महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन आपल्या विशिष्ट …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper