नगरपालिका मुख्याधिकार्यांना निवेदन खोपोली : प्रतिनिधी खोपोली नगरपालिका प्रशासनाने नुकताच पाणीपट्टीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, याबाबत विविध वर्तमानपत्रात पाणीपट्टी दरवाढीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. खोपोली भारतीय जनता पक्षाने या पाणीपट्टी वाढीस तीव्र विरोध दर्शवला असून, ही पाणीपट्टी वाढ तात्काळ मागे घेण्यात यावी, अशी मागणी खोपोली नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक …
Read More »Monthly Archives: July 2022
आला पावसाळा सूचना पाळा… आपत्ती टाळा!
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, भारत सरकार, नवी दिल्ली यांच्याकडून नागरी/शहरी पूर आपत्ती प्रसंगी पूर्वतयारी व प्रतिबंधक उपाययोजनांबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या असून, काय आहेत या मार्गदर्शक सूचना जाणून घेऊया लेखातून- प्रत्येक राज्यांमध्ये उच्चतम पूर पातळी ठरविणे. प्रत्येक शहरामध्ये तांत्रिकदृष्ट्या सक्षम समन्वय अधिकार्यासह नागरी पूर/पूर व्यवस्थापन यंत्रणा स्थापित करणे. प्रत्येक शहराने …
Read More »सीकेटी महाविद्यालयात उद्या गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ
पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीतील चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात (स्वायत्त) प्रथम, द्वितीय, तृतीय वर्ष पदवी व पदव्युत्तर वर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा बुधवारी (दि. 13) सकाळी 11.30 वाजता संस्थेचे स्फूर्तिस्थान स्व. चांगू काना ठाकूर यांच्या पुण्यस्मरण दिनाचे औचित्य साधून आयोजित …
Read More »आमदार भरत गोगावले यांच्या कारला अपघात
मुंबई : प्रतिनिधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक महाडचे आमदार आणि शिवसेनेचे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांच्या कारला सोमवारी (दि. 11) अपघात झाला. आमदार गोगावले यांचा ताफा ईस्टर्न-एक्स्प्रेस वेवरून निघालेला असताना आठ गाड्या एकमेकांवर आदळल्या. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झालेले नाही. स्वतः आमदार भरत गोगावले यांनी व्हिडीओच्या माध्यमातून अपघाताबद्दल माहिती …
Read More »पनवेलच्या दिंडीला श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पंढरपूरमध्ये सन्मान पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल येथील संत तुकाराम महाराज पायी कोकण दिंडीला प्रथम क्रमांकाचा श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रविवारी (दि. 11) पंढरपूर येथे सन्मानित करण्यात आले. एक लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पंढरीची वारी ही …
Read More »पालिकांच्या निवडणुका पुढे ढकला
भाजप शिष्टमंडळाची निवडणूक आयोगाकडे मागणी मुंबई : प्रतिनिधी राज्यात सध्या ठिकठिकाणी अतिवृष्टी होत असून नदी-नाल्यांना पूर आल्यामुळे स्थानिकांचा संपर्क तुटला आहे. अशा स्थितीत राज्य निवडणूक आयोगाने 92 नगर परिषदा, चार नगरपंचायती व 15 ग्रामपंचायतींमधील निवडणूक कार्यक्रम पुढे ढकलावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या शिष्टमंडळाने …
Read More »‘दुधे विटेवरी’मध्ये विठु नामाचा गजर
पनवेल : वार्ताहर पनवेलजवळील नव्याने विकसित होत असलेल्या करंजाडे वसाहत परिसरात दुधे विटेवरी कॉम्प्लेक्समध्ये नुकतेच स्थापन करण्यात आलेल्या विठ्ठल रुक्माई मंदिरात तेथील व परिसरातील रहिवाश्यांनी देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यात आबालवृद्धांनी सहभाग घेतला होता. या निमित्ताने धार्मिक कार्यक्रमाची सुरुवात पहाटे विठ्ठल रुक्माई मूर्ती अभिषेकपासून झाली. …
Read More »जासई हायस्कूलमध्ये सल्लागार समितीची सभा
कामगार नेते सुरेश पाटील यांचा सत्कार उरण : बातमीदार रयत शिक्षण संस्थेच्या उरण तालुक्यातील जासई येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील ज्युनिअर कॉलेजमध्ये चालू शैक्षणिक वर्षाची विद्यालयाची स्कूल कमिटीची व सल्लागार समितीची सभा विद्यालयाचे चेअरमन अरुणशेठ जगे यांच्या अध्यक्षतेखाली व कामगार नेते सुरेश पाटील यांच्या प्रमुख …
Read More »जीएसटी विभागातील सहआयुक्ताला गंडा
तब्बल 70 लाखांची फसवणूक; गुन्हा दाखल पनवेल : वार्ताहर साठ लाख रुपयांमध्ये रो हाऊस देतो, असे सांगून रो हाऊस बँकेत गहाण ठेवला व ठेवी डिपॉझिट करता 10 लाख रुपये घेऊन राज्य वस्तू व सेवा कर (जीएसटी) विभागातील सहआयुक्त रमेश भागूजी जैद (वय 58) यांची 70 लाखांची फसवणूक केली आहे. या …
Read More »खारघरमध्ये विविध कार्यक्रम
आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती खारघर : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष खारघर-तळोजा मंडलतर्फे खारघर सेक्टर 12 येथील श्री राम जानकी मंदिरात आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. आयोजित कार्यक्रमांना भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती लाभली. या वेळी आयोजकांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper