पनवेल : वार्ताहर पनवेलजवळील नव्याने विकसित होत असलेल्या करंजाडे वसाहत परिसरात दुधे विटेवरी कॉम्प्लेक्समध्ये नुकतेच स्थापन करण्यात आलेल्या विठ्ठल रुक्माई मंदिरात तेथील व परिसरातील रहिवाश्यांनी देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यात आबालवृद्धांनी सहभाग घेतला होता. या निमित्ताने धार्मिक कार्यक्रमाची सुरुवात पहाटे विठ्ठल रुक्माई मूर्ती अभिषेकपासून झाली. …
Read More »Monthly Archives: July 2022
आषाढी एकादशी-ईदनिमित्त पालीत घडले हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन!
अल्पोपाहार वाटपातून दिला सामाजिक समतेचा संदेश पाली ः प्रतिनिधी यंदा हिंदू बांधवांचा आषाढी एकादशी सोहळा आणि मुस्लिम बांधवांचा बकरी ईद सण रविवारी (दि. 10) योगायोगाने एकाच दिवशी आले. यानिमित्त पाली येथे हिंदू-मुस्लिम बांधव ऐक्याचे अनोखे दर्शन घडले. या वेळी मुस्लिम बांधवांनी वारकरी बांधवांना अल्पोपाहाराचे वाटप केले, तर दोन्ही समाजाच्या बांधवांनी …
Read More »पेण बेकायदा गर्भपातप्रकरणी दोन फरारी आरोपींना पकडले
पेण ः प्रतिनिधी पेणमधील महिलेच्या बेकायदा गर्भपातप्रकरणी दादर पोलिसांनी दोन फरारी आरोपींना अटक केली आहे. देवता भोईर व विनायक भोईर अशी त्यांची नावे आहेत. पेण तालुक्यातील जोहे येथील डॉ. शेखर धुमाळ यांच्या दवाखान्यात विवाहित महिलेचा सासरच्या मंडळींच्या सांगण्यावरून 16 आठवड्यांचा गर्भ नष्ट करण्यात आला. यामध्ये या विवाहितेचा मृत्यू झाला होता. …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांचा खारघरमध्ये रहिवाशांसोबत सुसंवाद
दुहेरी करप्रश्नी सरकारकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन पनवेल ः रामप्रहर वृत्त भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी खारघर सेक्टर 11मधील केंद्रीय विहार संकुलातील रहिवाशांसोबत रविवारी (दि. 10) सुसंवाद साधला. या वेळी त्यांनी पनवेल महापालिकेच्या मालमत्ता करासंदर्भात भूमिका मांडत तो कसा योग्य आहे व तो का भरला पाहिजे हे …
Read More »आषाढी एकादशीनिमित्त ‘विद्याभवन’ची आरोग्य दिंडी
नवी मुंबई : प्रतिनिधी पुणे विद्यार्थी गृहाच्या नेरूळ येथील विद्याभवन शिक्षण संकुलाच्या प्राथमिक मराठी विभागाने आषाढी एकादशीनिमित्त सर्व विद्यार्थ्यांच्या सहाय्याने आरोग्य दिंडीचे आयोजन केले. कोरोनानंतर दोन वर्षांनी नव्या जोमाने शाळेच्या सभागृहात आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. यावर्षी आषाढी एकादशीचे औचित्य साधून आरोग्य दिंडी काढण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुणे विद्यार्थी गृहाचे …
Read More »सांगुर्ली गावात रोटरीतर्फे उपक्रम
खारघर : रामप्रहर वृत्त रोटरी क्लब ऑफ खारघर मिड टाऊनतर्फे पनवेलच्या सांगुर्ली गावात शनिवारी (दि. 9) दोन सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. या गावाच्या जिल्ला परिषद शाळा मध्ये 50 गरीब पोरी पोरांना मुफ्त वह्या पुस्तकं वाटप करण्यात आले, तसेच 100 एक झाडे लावण्यात व वाटण्यात आले. प्रत्येक विद्यार्थ्यांना एक एक झाड …
Read More »रोटरी क्लब ऑफ पाताळगंगाच्या पदाधिकार्यांचा पदग्रहण सोहळा
मोहोपाडा : प्रतिनिधी रोटरी वर्ष 2022-2023साठी रोटरी क्लब ऑफ पाताळगंगाच्या नवनिर्वाचित अध्यक्ष अमित शहा, मानद सचिव रो.डॉ.धीरज जैन आणि संचालक मंडळ यांचा पदग्रहण समारंभ माँटेरिया रिसॉर्ट, विणेगाव येथे झाला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रांतपाल मोहन पालेशा आणि सहाय्यक प्रांतपाल अविनाश कोळी उपस्थित होते. या वेळी रोटरी वर्ष 2021-22चे माजी …
Read More »वन्य हिंस्त्र प्राण्यांचा हल्ल्यात आपटा येथे नऊ बकर्यांचा मृत्यू
मोहोपाडा : प्रतिनिधी रसायनी पोलीस स्टेशन हद्दीत आपटा शासकीय आरोग्य केंद्राकडे जाणार्या रस्त्याकडे असलेल्या दर्गा शेजारी आकिब पिट्टू यांचे फार्म हाऊस आहे.येथे त्यांचे बंधू शेळीपालन करतात. पिट्टू यांनी रविवार दि.10 रोजी सकाळी 7:30 वाजता आपल्याकडील 14 बक-यांना चरायला सोडले.व ईदच्या निमित्ताने नमाज वाचण्यासाठी पिट्टू गेले.यानंतर सकाळी 8 ते 10:00 च्या …
Read More »मोरबे धरणाच्या पाणी पातळीत वाढ
मागील चार दिवसांतील संततधार पर्जन्यवृष्टीमुळे दिलासा नवी मुंबई : बातमीदार स्वत: च्या मालकीच्या मोरबे धरण प्रकल्पामुळे जलसमृध्द शहर अशी नवी मुंबईची ओळख आहे. यावर्षी खूप उशीरा पावसाळी कालावधी सुरू झाल्याने काही शहरांनी पाणी कपातीचा निर्णय घेतला होता, मात्र नवी मुंबई महानगरपालिकेने असा निर्णय न घेता नागरिकांना दिलासा दिला होता. त्याच …
Read More »पंढरपुरात जमला भाविकांचा मेळा!
पंढरपूर ः प्रतिनिधी भगव्या पताकांची दाटी… ज्ञानोबा-तुकारामांचा जयघोष… टाळ-मृदंगाचा गजर… पावसाची संततधार… चिखलात नाचणारे वैष्णव… अशा भक्तिमय आणि चैतन्यमयी वातावरणात संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, सोपानदेव महाराज यांच्यासह अनेक संतांच्या पालख्यांसह लाखो भाविक पंढरीत विसावले आहेत. रविवारी (दि. 10) आषाढीनिमित्त आपल्या लाडक्या विठूरायाला डोळे भरून पाहणार आहेत. गेल्या दोन …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper