महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते लोकार्पण पनवेल ः रामप्रहर वृत्त रोहिदास वाड्यात उभारण्यात आलेले समाजमंदिर हे महपालिका क्षेत्रातील एक महत्त्वाचे आणि प्रतिष्ठित अशी वास्तू येणार्या काळात बनेल, असा विश्वास सभागृह नेते परेश ठाकूर यांनी व्यक्त केला. शहरातील रोहिदास वाड्यात नव्याने उभारण्यात आलेल्या समाजमंदिराचा लोकार्पण सोहळा …
Read More »Monthly Archives: July 2022
आषाढीनंतर होणार मंत्रिमंडळ विस्तार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिल्लीत माहिती नवी दिल्ली ः वृत्तसंस्था मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दिल्ली दौर्यावर आहेत. तिथे वरिष्ठ नेत्यासह त्यांच्या भेटीगाठी सुरू आहेत. या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली. 18 जून रोजी राष्ट्रपतीपदाची निवडणूक …
Read More »महाड एमआयडीसी रस्त्यावर खड्डे आणि नाल्यातील पाणी
वाहनचालक त्रस्त, प्रशासनाचे दुर्लक्ष महाड : प्रतिनिधी महाड एमआयडीसीमध्ये पावसाळ्यापूर्वी नालेसफाईचे नाटक केले जाते मात्र दरवर्षी नाल्यातील पाणी रस्त्यावर येवून साचत असल्याचे दिसून येत आहे. साफसफाई न झाल्याने गटारे तुंबून पावसाचे पाणी रस्त्यावर येत आहे. यामुळे गटारे आणि रस्ते एक होवून वाहनचालकांना पाण्यातून वाट काढणे कठीण होत आहे. तर अनेक …
Read More »महाड परिसरात 26 ठिकाणी स्वयंचलित पर्जन्यमापक
14 ठिकाणी नदी पातळीमापक केंद्रांची उभारणी अलिबाग : प्रतिनिधी पावसाळ्यात महाड, पोलादपूर परिसराला पूर आणि भुस्खलन अशा आपत्तींना सामोरे जावे लागते. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाअंतर्गत महाड, पोलादपूर परिसरातील दरडप्रवण क्षेत्रात 26स्वयंचलित पर्जन्यमापक बसविण्यात आले आहेत. तर 14 ठिकाणी स्वयंचलित नदीपातळी मापक यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. …
Read More »खंडित वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणची कसरत
नदीच्या पाण्यातून नेले लोखंडी खांब; कर्मचार्यांची कार्यतत्परता कर्जत : बातमीदार मुसळधार पावसात खोपोली-कर्जत मार्गालगतचे चार खांब कोसळमुळे कर्जत तालुक्यातील पळसदरी भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. महावितरणच्या कर्मचार्यांनी पावसातही नवीन लोखंडी खांब नदीपलिकडे नेऊन उभे केल्यावर तीन दिवसानंतर त्या भागातील वीजपुरवठा पूर्ववत सुरू झाला. महावितरण कर्मचार्यांच्या धाडस व मेहनतीचे कौतुक होत …
Read More »ग्रामरक्षक सुरक्षादल होणार पोलिसांचा ‘तिसरा डोळा’
अलिबाग पोलीस ठाणे हद्दीत मापगावमध्ये पहिले दल स्थापन अलिबाग : प्रतिनिधी कायदा सुव्यवस्था सुरळीत ठेवण्याचे काम पोलीस यंत्रणा करीत असली तरी ती प्रत्येक गावाला सुरक्षा देऊ शकत नाही. त्यामुळे आपले गाव सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी तरुणांनी उचलणे महत्त्वाचे आहे. यासाठी पोलीस विभागाकडून प्रत्येक ग्रामपंचायत हद्दीत ग्रामरक्षक सुरक्षादल स्थापन केले जात आहे. …
Read More »अलिबागच्या कलाकारांनी साकारलेला चित्रपट आषाढ
अलिबाग : रामप्रहर वृत्त अलिबागच्या कलाकारांनी संपूर्णतः अलिबागमध्येच बनवलेला आषाढ हा पूर्ण लांबीचा चित्रपट लवकरच रसिकांच्या भेटीस येऊ घातला आहे. मनिष अनसुरकर निर्मित, लिखीत व दिग्दर्शित आषाढ या चित्रपटाचा ट्रेलर, आषाढी एकादशी निमित्त विविध समाज माध्यमांवर प्रदर्शित होत आहे. अलिबाग परिसरातील चौल, नागावसारख्या निसर्गरम्य परिसरात चित्रीत केलेला आषाढ हा चित्रपट …
Read More »मोहोप्रे गावात जनावरांसाठी लसीकरण शिबिर
महाड : प्रतिनिधी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली संलग्न आचळोली कृषी महाविद्यालय आणि महाड पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने मोहोप्रे येथे 29 जून रोजी जनावरांचे विशेष रोगप्रतिबंधक लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात एकूण 308 पशुधनांचे लसीकरण करण्यात आले. वातावरणातील बदल, आद्रता, पाऊस यामुळे जनावरांना घटसर्प, …
Read More »मेक कळसगिरी मोअर ग्रीन उपक्रमाला रोह्यातील संस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
रोहे : प्रतिनिधी तालुक्यातील सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन नुकताच मेक कळसगिरी मोअर ग्रीन हा उपक्रम राबविला. या वेळी सुमारे 65 जणांनी तांबडी सवाणे परिसरात प्रत्येकी दिडशे बियांची लागवड केली. त्यामुळे अंदाजे दोन हजार झाडे रूजतील व कळसगिरी हिरवागार होण्यात मदत होईल असा अंदाज आहे. सह्याद्रीच्या रांगांतील कळसगिरीला अधिक हिरवेगार करण्याच्या …
Read More »नैसर्गिक नाल्याचा मार्ग बदलल्याने कडाव परिसरातील शेती पाण्याखाली
कर्जत : बातमीदार तालुक्याच्या कड़ाव भागातील एका फार्महाऊस मालकाने मातीचा भराव करून नैसर्गिक नाल्याचा मार्ग बदलल्याने स्थानिकांच्या शेतात पाणी शिरले आहे. त्यामुळे शेतात उगवलेली भाताची रोपे कुजून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कर्जत तालुक्यातील कडाव परिसरातील सर्वे नंबर 83/2 या जमिनीत काही महिन्यांपुर्वी मातीचा भराव करण्यात आला आहे. हा भराव …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper