अर्थसाक्षर स्पर्धेचे तीन प्रश्न खाली दिले आहेत. वाचक स्पर्धकांनी निवडलेली बरोबर उत्तरे पुढील पाच दिवसांत म्हणजेच गुरुवारी रात्री 8 वाजेपर्यंत ‘राम प्रहर’च्या 7738106009 या मोबाईल क्रमांकावर कळवावी (व्हॉट्सअॅप, मेसेज अथवा malharnetwork2022@gmail.com यावर मेल केले तरी चालेल). क्रिप्टो करन्सी तयार करताना कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो? अ. ब्लॉकचेन आ. मेटा इ. …
Read More »Monthly Archives: July 2022
सर्वाधिक नुकसान करतात ते बाजाराविषयीचे गैरसमजच!
भारतीय गुंतवणूकदारांनी शेअरबाजारात गुंतवणूक केली पाहिजे, याविषयी दूमत नाही, मात्र जे आधीच मनात गैरसमज घेऊन बाजारात येतात, त्यांना बाजार धडा शिकवितो. त्यामुळे आपल्याला बाजारात काय करावयाचे आहे, याची स्पष्टता असणे फार महत्वाचे आहे. ही स्पष्टता तांत्रिक विश्लेषणामुळे येवू शकते. ज्या कंपन्यांचे शेअर्स घ्यायचे त्यांचा अभ्यास हा दोन प्रकारे करू शकतो …
Read More »रेल्वेच्या विद्युतीकरणाचा वेग वाढविण्याचे महत्व
डीझेलचा वापर कमी करून पर्यावरणपूरक विजेचा वापर वाढविण्यासाठी सध्या भारतीय रेल्वे प्रयत्नशील आहे. देशात रेल्वे मार्गांचे वेगाने होणारे विद्युतीकरण हा त्याचाच एक महत्वाचा भाग आहे. 2030 पर्यंत रेल्वे 100 टक्के हरित उर्जेवर चालविणे, असे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट सरकारने घेतले असून त्याची तयारी सध्या सर्वत्र चालू असल्याचे दिसते आहे. भारताचे आर्थिक गणित …
Read More »रेड अॅलर्टचे दिवस
गेल्या पाच दिवसांपासून मुंबईसह राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर कायम आहे. गेल्या वर्षीसारखी पूरस्थिती निर्माण होऊ नये म्हणून सरकारी पातळीवर सर्वतोपरि दक्षता घेतली जात आहे. मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापूर आदि ठिकाणी रेड अॅलर्टचा इशारा जारी करण्यात आला आहे. याचा अर्थ कोकणासह घाटमाथ्यावर देखील येते काही दिवस …
Read More »नवीन पनवेल ते नेरेपर्यंतचा रस्ता लवकरच होणार दुरूस्त
जि. प. सदस्य अमित जाधव यांना अधिकार्यांचे आश्वासन पनवेल ः रामप्रहर वृत्त नवीन पनवेल (आदई सर्कल) ते नेरे गावापर्यंतचा रस्ता नादुरूस्त झाला आहे. हा रस्ता दुरूस्त करण्याबाबत राजिप सदस्य तथा भाजपचे पक्षप्रतोद अमित जाधव यांनी पनवेल सार्वजनिवक बांधकाम विभागाशी पत्रव्यवहार केल्यानंतर अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने …
Read More »कळंबुसरेत वनविभागाचा घरावर बुलडोझर
उरण : प्रतिनिधी भर पावसात उरण वनविभागाच्या अधिकार्यांनी कळंबुसरे गावातील एका रहिवाशाच्या अनधिकृत घरावर कोणत्याही प्रकारची नोटीस न बजावता बुलडोझर फिरवला आहे.उरण तालुक्यातील कळंबुसरे गावातील एका रहिवाशाने गावात कुटुंबाच्या गरजेपोटी वाढीव घराचे बांधकाम केले होते. वनविभागाच्या अधिकार्यांनी या घरावर भर पावसात बुलडोझर फिरवला. ऐन पावसात संपूर्ण घर उद्ध्वस्त केल्याने ग्रामस्थांनी …
Read More »स्थायी समितीच्या सभेत अध्यक्षांनी मानले सर्वांचे आभार
पनवेल ः प्रतिनिधी माझ्या कारकिर्दीत महापालिका मुख्यालय, क्रिकेट केडमी, पायाभूत सोयीसुविधांची कामे, समाजमंदिरे अशी कामे होऊ शकली. त्याबद्दल सभागृह नेते, विरोधी पक्षनेते, सर्व सदस्यांचे मी मनापासून आभार मानतो असे स्थायी समितीचे मावळते अध्यक्ष नरेश ठाकूर यांनी आपल्या समारोपाच्या भाषणात प्रतिपादन केले-महापालिकेची स्थायी समितीची पहिल्या पंचवार्षिक मधली शेवटची सभा शुक्रवारी (दि. …
Read More »महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या हस्ते सहाय्यता निधीचे वाटप
पनवेल ः रामप्रहर वृत्त महापौर सहाय्यता निधीतून महापौर डॉ. कविता चौतमोल यांचे हस्ते दिव्या हेमंत राणे या दहा वर्षीय मुलीला मदतीचा धनादेश देण्यात आला. पनवेल महापालिकेच्या कार्यालयात महापौर डॉ. कविता किशोर चौतमोल यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि. 8) महापौर सहाय्यता निधीची सर्वसाधारण बैठक घेण्यात आली. या वेळी पनवेल महानगरपालिकेच्या महापौर सहाय्यता …
Read More »ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सांस्कृतिक भवन उभारावे
भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष, नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ यांची मागणी पनवेल ः प्रतिनिधी पनवेल मनपा हद्दीमध्ये भूखंड राखीव ठेऊन तेथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सांस्कृतिक भवन उभारावे, अशी मागणी भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ यांनी आयुक्तांना पत्र लिहून केली आहे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी समाजातील महिलांसाठी …
Read More »देहरंग धरणातील पाणीसाठा वाढला
पनवेलकरांना दिलासा; दिवसाला 12 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यात गुरुवारी रात्रीपासून जोर धरलेल्या पावसाने पनवेलला पाणीपुरवठा करणार्या देहरंग धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. महापालिकेने धरणातून दिवसाला 10 ते 12 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे गेले दीड महिना सुरू असलेल्या पाणीटंचाईतून पनवेलकरांची सुटका …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper