Breaking News

Monthly Archives: July 2022

सुधागडातील रस्ते चकाचक कधी होणार?

रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुका हा आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळखला जातो. येथील डोंगर दर्याखोर्‍यात माळरान, पठारावर विकासाची किरणे पोहचली नाहीत. कोणत्याही विकासाचे मूल्यमापन तेथील रस्त्यांच्या प्रगतीवरून केले जाते, मात्र येथील रस्त्याची अक्षरश: दुर्दशा झाल्याचे चित्र दिसून येते. सुधागडातील रस्त्यांची पहिल्याच पावसात भयानक अशी अवस्था झालेली पाहायला मिळत आहे. पाली खोपोली …

Read More »

महाड-पोलादूपरसाठी आवश्यक बचाव साहित्य तातडीने उपलब्ध करून द्यावे

आमदार प्रवीण दरेकर यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना निवेदन मुंबई : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे महाड व पोलादपूर भागातील परिस्थिती जलमय झाली होती. तेथे जाऊन प्रत्यक्ष तेथील परिस्थितीची आढावा घेतल्यानंतर नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी आवश्यक असलेले शोध व बचाव साहित्य उपलब्ध होण्याची आवश्यकता असून भाजपचे नेते आमदार प्रवीण …

Read More »

महाराष्ट्र हे देशाचे विकास इंजिन – ना. नितीन गडकरी

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र हे देशाचे विकास इंजिन आहे. देशाला पाच ट्रिलीअन डॉलरची अर्थव्यवस्था बनविण्याचे स्वप्न मुंबई आणि महाराष्ट्राशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. महाराष्ट्राने कायमच देशाच्या आर्थिक विकासात महत्त्वाचे योगदान दिले आहे. सेवा, कृषी, आरोग्य अशा क्षेत्रांत महाराष्ट्राने उत्कृष्ट काम केले असून महाराष्ट्रात येणार्‍या काळात बांधण्यात येणारे रस्ते, रोप वे …

Read More »

नोकरी, ठेक्याचे आमिष दाखवून पेणमधील महिलेचा अनेकांना गंडा

पेण : प्रतिनिधी जेएसडब्ल्यू कंपनीत कामाला लावते तसेच स्क्रॅपचा ठेका मिळवून देते असे सांगून पेणमधील एका महिलेने अनेकांना 29 लाख रुपये 79 हजार रुपयांचा गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. याबाबत माहिती अशी कि, फिर्यादी अजय पाटील, रा.300 श्रितेज फ्लॅट क्र 140/09 लाईन पनवेल तसेच इतर उमेदवारांकडून महिला आरोपी प्रविणा …

Read More »

खारघरमध्ये विविध विकासकामांचा शुभारंभ

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते लोकार्पण व भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाने दिलेल्या वचनांची पूर्ती करीत खारघरमधील विविध विकासकामांचा शुभारंभ शुक्रवारी (दि. 8) भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर करण्यात आला. यामध्ये शिल्प चौक परिसरात करण्यात आलेल्या सुशोभीकरणाच्या लोकार्पणासह चार कोटी 94 लाख 52 हजार …

Read More »

राज्यातील 92 नगरपालिकांसाठी 18 ऑगस्टला मतदान

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील 92 नगर परिषदा आणि चार नगरपंचायतीमधील सार्वत्रिक निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. यासाठी 18 ऑगस्ट रोजी मतदान होणार असून लगेचच दुसर्‍या दिवशी म्हणजे 19 ऑगस्टला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीची प्रक्रिया 20 जुलैपासून सुरू होणार आहे. राज्यातील पर्जन्यमान कमी असलेल्या 17 जिल्ह्यांतील 92 नगर परिषदा आणि …

Read More »

काळसेकर पॉलिटेक्निकतर्फे करिअर मार्गदर्शन

पनवेल : रामप्रहर वृत्त अंजुमन-ए-इस्लाम या सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेच्या एन. बी. ए. मानांकित अब्दुल रझाक काळसेकर पॉलिटेक्निक, पनवेलद्वारे नुकतेच दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी निःशुल्क करीअर मार्गदर्शनपर कार्यक्रम उत्साहात झाला. या कार्यक्रमास विद्यार्थी वर्गातून उत्स्फूर्त आणि उदंड प्रतिसाद लाभला. 200हून अधिक विद्यार्थी, पालक, शालेय मुख्याध्यापक, शिक्षक आदींनी यांनी या कार्यक्रमात सहभाग …

Read More »

नवी मुंबईत चार दिवसांत 22 झाडे कोलमडली

नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त कोकण किनारपट्टीला हवामान खात्याने हायअलार्ट जारी केल्यानुसार सोमवारपासून शहरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे नवी मुंबई पालिका क्षेत्रात गेल्या चार दिवसांत 22 झाडे पडण्याच्या घटना घडल्या आहेत. शहरात 1 जुलैपासून सुमारे 840 मिमी पावसाची नोंद झाली आहे. महापालिकेच्या माध्यमातून नालेसफाई, धोकादायक वृक्षांची छाटणी …

Read More »

नवी मुंबईकरांना भामट्या महिला गँगची दहशत

नवी मुंबई ः बातमीदार नवी मुंबईत घरात घुसून चोरी करणार्‍या महिलांची गँग सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. या महिलांच्या पेहरावावरून या महिला निराश्रीत वाटत आहेत. सिडकोची बैठी घरे हेरून व एकत्र जात या महिला चोरी करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे नवी मुंबईत खळबळ माजली असून नागरिकांमध्ये घाबराट पसरली आहे.  …

Read More »

कळंबोली परिसरात फिरणार्‍या अल्पवयीन मुलांवर कारवाई करण्याची मागणी

पनवेल ः वार्ताहर कळंबोली सर्कलसह एसटी स्टँड परिसरात फिरणार्‍या अल्पवयीन मुलांवर कारवाईची मागणी परिसरातील रहिवासी व वाहनचालक करीत आहेत. कळंबोली सर्कल येथे सिग्नलला गाडी थांबताच वेगवेगळ्या वस्तू विकण्यासाठी किंवा पावसाळ्यामध्ये गाड्यांच्या काचा पुसण्यासाठी तर काही वेळा पैसे मागण्यासाठी अल्पवयीन मुले टोळ्याने फिरत असतात. भर पावसात ही मुले अचानक वाहनांच्या पुढे …

Read More »