Breaking News

Monthly Archives: July 2022

जेएनपीएमध्ये मेरीटाईम पीपीपी कॉन्क्लेव्ह

केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते उद्घाटन उरण : वार्ताहर, प्रतिनिधी जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण (जेएनपीए), भारतातील सर्वोत्तम कामगिरी करणारे बंदर; मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांच्या संयुक्त विद्यमाने पब्लिक-प्रायव्हेट-पार्टनरशिप (पीपीपी) मॉडेलची 25 वर्षे यशस्वीरित्या पूर्ण झाल्याचे चिन्हांकित करण्यासाठी दोन दिवसीय मेरिटाइम पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप कॉन्क्लेव्ह, 2022चे केंद्रीय बंदरे, शिपिंग आणि …

Read More »

संजय राऊतांना शिवसेना संपवायची होती

मुख्यमंत्री शिंदे समर्थक आ. संजय गायकवाड यांचा घणाघात अकोला : प्रतिनिधी खासदार संजय राऊत हे राष्ट्रवादीची सुपारी घेऊन 100 टक्के शिवसेना संपवायला निघाले होते, असा घणाघाती मुख्यमंत्री शिंदे समर्थक बुलढाण्याचे शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय गायकवाड यांनी केला. बुलढाणा येथे परतल्यावर त्यांनी मंगळवारी पत्रकारांशी संवाद साधला. चिडलेल्या आ.गायकवाड यांनी खा. संजय …

Read More »

गेल्या अडीच वर्षात कोण राज्य चालवतंय तेच समजत नव्हते

भाजपाचे नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा टोला मुंबई : प्रतिनिधी गेली अडीच वर्ष ही अनाचार, दुराचार, भ्रष्टाचार, अत्याचाराची गेली. राज्यात प्रशासन नावाची गोष्टच नव्हती. कोण कुणाचे ऐकत नव्हते. अनेक राजे काम करत होते. कोण राज्य चालवतंय तेच समजत नव्हते. सामान्य माणसाचं कुणी ऐकायला तयार नव्हते. शिवाजी महाराज हे आपले आराध्य …

Read More »

विकासात युवकांना प्राधान्य देणारी पनवेल महापालिका

पनवेल महापालिका एक ऑक्टोंबर  2016मध्ये स्थापन झाली. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत लोकनेते रामशेठ ठाकूर व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाची सत्ता महापालिकेत आली. डॉ. कविता चौतमोल पहिल्या महापौर झाल्या. परेश ठाकूर यांची सभागृह नेतेपदी निवड करण्यात आली. त्यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेचा कारभार करताना देशाचे भवितव्य असलेल्या युवकांना ही प्राधान्य …

Read More »

विद्यार्थ्यांना शालेय साहित्यासह खाऊचे वाटप

मोहोपाडा : प्रतिनिधी रसायनी पाताळगंगा अतिरीक्त एमआयडीसी परिसरातील चावणे येथील स्थानिक प्रकल्पग्रस्त शेतकरी संस्थेच्यावतीने परिसरातील प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. प्राथमिक शाळा चावणे व प्राथमिक शाळा कालिवली या शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणात अडचण येवू नये. यासाठी  स्थानिक प्रकल्पग्रस्त शेतकरी संस्था (रजि.)चे अध्यक्ष मारुती पाटील, उपाध्यक्ष कृष्णा पाटील, सरचिटणीस …

Read More »

पनवेलच्या पटवर्धन रुग्णालयात अवघड शस्त्रक्रिया यशस्वी

पनवेल : वार्ताहर पनवेल येथील रा. स्व. संघ जनकल्याण समिती संचालित डॉ. प्रभाकर पटवर्धन स्मृती रूग्णालयात अवघड शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. रा. स्व. संघ जनकल्याण समिती संचालित डॉ. प्रभाकर पटवर्धन स्मृती रूग्णालय हे परिसरातील अनेक गरजू लोकांसाठी सेवाभावी वृत्तीने कार्यरत आहे. नुकताच घडलेला हा प्रसंग, अरुण कांबळे नावाच्या रुग्णाला डॉ. …

Read More »

‘एसबीआय’तर्फे ग्रंथ भेट व वृक्षारोपण

नवी मुंबई : बातमीदार स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) च्या 67व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील बँकेच्या शाखेमार्फत नवी मुंबई महापालिकेच्या ऐरोली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक ग्रंथालयास 200 पुस्तकांची ग्रंथभेट देण्यात आली. या वेळी नवी मुंबई महापालिकेचे समाज विकास विभाग उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार, स्मारकाच्या सुविधा …

Read More »

बकरी ईदनिमित्त पनवेलमध्ये रक्तदान शिबिर

पनवेल : प्रतिनिधी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती, सर्वोदय, हुसेनी फाऊंडेशन व इतर सहयोगी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आणि रोटरी ब्लड बँक यांच्या सहकार्याने पनवेलमध्ये शनिवारी (दि. 9) बकरी ईदनिमित्त खांदा कॉलनीत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. आजच्या सामाजिक परिस्थितीचा विचार करता, सर्व धर्मियांनी धार्मिक सण हे अधिकाधिक कालसुसंगत व मानवतावादी …

Read More »

युवकांचा भाजपमध्ये प्रवेश

नवी मुंबई : बातमीदार नेरूळ येथील अनेक युवकांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय भवनात हा पक्षप्रवेश कार्यक्रम झाला. या वेळी उत्तर भारतीय मोर्चाचे ज्येष्ठ प्रदेश सरचिटणीस प्रद्युम्न शुक्ला, युवा प्रदेश संयोजक  विक्रम खुराना, प्रदेश प्रवक्ते  विनोद उपाध्याय, प्रदेश कार्यकारिणी सदस्य  सुरेश पाल, जिल्हा सरचिटणीस सुभाष विश्वकर्मा, उपाध्यक्ष  …

Read More »

जुन्या इमारतींकडे विशेष लक्ष

नवी मुंबई महापालिका करणार स्ट्रक्चरल ऑडिट नवी मुंबई : बातमीदार नेरूळ सेक्टर 17 येथील जिमी पार्क इमारतीच्या ए विंगमधील दुर्घटनेच्या अनुषंगाने तसेच पावसाळी कालावधीत खबरदारी घेत भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने कार्यवाहीस सुरूवात केली आहे. महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी याविषयी संबंधित अधिकार्‍यांची विशेष बैठक घेत शहरातील 30 …

Read More »