मुंबई : नव्या सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर सत्ताधारी व विरोधी पक्षातील आमदारांची अभिनंदनपर भाषणे झाली व शेवटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषण केले. या वेळी त्यांनी दोन महत्त्वपूर्ण घोषणा केल्या, ज्यामध्ये इंधनावरील व्हॅट कमी करण्यासाठी लवकरच कॅबिनेटमध्ये निर्णय घेण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी 21 …
Read More »Monthly Archives: July 2022
नव्या सरकारने पहिली लढाई जिंकली
विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड मुंबई ः प्रतिनिधी महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी भाजपच्या राहुल नार्वेकर यांची निवड झाली आहे. त्यांनी महाविकास आघाडीकडून निवडणूक रिंगणात असलेले शिवसेनेचे राजन साळवी यांना धूर चारली. यानिमित्ताने नवे शिंदे-फडणवीस सरकार पहिल्याच परीक्षेत उत्तीर्ण झाले आहे. विधानसभा अधिवेशनाचे कामकाज सुरू होताच राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदी निवड …
Read More »बेलडोंगरीवर जागतिक वन महोत्सव साजरा
उरण : बातमीदार जागतिक वन महोत्सव सप्ताहाचे औचित्य साधून (1 ते 7 जूलै) वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या देशी वृक्षारोपन कार्यक्रम हा निसर्गमित्र स्व. आनंद हिराजी मढवी यांच्या स्मृतींना निसर्गरूपी आदरांजली देण्यासाठी बेलडोंगरीवर आनंदवन साकारण्यात येत आहे. यासाठी विविध प्रजातींची देशी रोपांची लागवड करण्यात आली. या कार्यक्रमासाठी …
Read More »स्व. चांगू काना ठाकूर यांचा पुण्यस्मरण सोहळा
माउलींवर पुष्पवृष्टीने कार्यक्रमाची सांगता पनवेल : रामप्रहर वृत्त स्वानंद सुख निवासी चांगू काना ठाकूर यांचा 19वा पुण्यस्मरण सोहळा शिवाजीनगर येथे झाला. यानिमित्त श्री स. स. बाळकृष्ण महाराज आध्यात्मिक ज्ञानमंदिरात दोन दिवस विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. शनिवारी (दि. 2) सकाळी श्री समर्थ स. स. बाळकृष्ण महाराज माउलींवर पुष्पवृष्टी …
Read More »पर्यटन क्षेत्रात पोलिसांकडून सुरक्षा
पनवेलच्या गाढेश्वर, नेरे परिसरात सुचना फलके पनवेल : वार्ताहर पनवेल परिसरात असलेल्या अनेक ठिकाणी नदी, डोह व धबधब्यावर पनवेलसह नवी मुंबई, मुंबई, ठाणे आदी ठिकाणावरून पर्यटक दरवर्षी पावसाळ्याच्या वेळी वर्षा सहलीसाठी येत असतात अश्या वेळी त्यांना पावसाचा व वाहत्या पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्यात वाहून जाऊन अनेकांचा नाहक जीव …
Read More »खारघरमध्ये रक्तदान शिबिरास प्रतिसाद; सभागृह नेेते परेश ठाकूर यांच्याकडून शुभेच्छा
पनवेल ः रामप्रहर वृत्त श्री कच्छ वागड लेवा पाटीदार समाजाच्या वतीने खारघर से. 23 येथे रक्तदान शिबिराचे आयोजन रविवारी (दि. 3) करण्यात आले होते. या उपक्रमास प्रतिसाद लाभला. दरम्यान, पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी या शिबिरास भेट देत शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजप खारघर मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल, …
Read More »चविष्ट, लज्जतदार मुठ्यांची आवक सुरू; मांसाहारी खवय्यांची विशेष पसंती
पाली ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात अखेर वरुणराजा बरसू लागला आहे. पावसाच्या हजेरीने चिंबोर्यांची एक जात असलेल्या मुठ्यांचे आगमन झाले आहे. त्यामुळे मांसाहारी खवय्यांची चविष्ट व लज्जतदार मुठ्यांची प्रतीक्षा संपली आहे. पावसाच्या सरींमुळे माळरान, शेत, डोंगरउतारावरील जमीन ओली झाली असून गवताची कोवळी पाती डोलू लागली आहेत. कोवळे गवत खाणारे व फक्त …
Read More »रसायनीत स्टेट बँक ऑफ इंडियातर्फे वृक्षारोपण
मोहोपाडा : प्रतिनिधी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या 67व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून स्टेट बँकेने, झाडे लावा झाडे जगवा, प्रदूषण टाळा या उद्देशाने विविध प्रकारच्या रोपांचे ठिकठिकाणी वाटप केले. एस. बी. आय बँकेच्या वर्धापनादिनानिमित्त या वेळी बँक सजवण्यात आली होती. ग्राहकांना मिठाई पॅकेट देऊन त्यांचे तोंड गोड करण्यात आले. तर शालेय …
Read More »छत्र्या कारागीरांवर आली उपासमारीची वेळ
उरण : वार्ताहर मुसळधार पाऊस सुरू झाला की, छत्री रेनकोट आदींच्या वस्तूंची खरेदी व दुरुस्ती हे दर वर्षाचे आहेच. दोन दिवस सतत मुसळधार पाऊस सर्वत्र सुरू असल्याने छत्री दुरुस्त कारागीर दुरुस्तीच्या कामात व्यस्त असल्याचे दिसत होते. असे असले तरी सद्या जुन्या छत्र्या दुरुस्त करण्यापेक्षा नवीन छत्री घेणार्यांचा कल असल्याने छत्री …
Read More »लहान मुलांच्या लसीकरणावर भर
नवी मुंबईत महिनाभर 225 शाळांमध्ये विशेष मोहीम नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोविड लसीकरणाच्या प्रत्येक टप्प्यावर नवी मुंबई महानगरपालिकेने महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य नियोजन करीत जलद आणि मोठ्या प्रमाणावर लसीकरणाकडे विशेष लक्ष दिले आहे. 18 वर्षांवरील नागरिकांच्या दोन्ही डोसची उद्दिष्टपूर्ती करणारी नवी मुंबई ही राज्यातील प्रथम क्रमांकाची …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper