कामोठे : रामप्रहर वृत्त डॉक्टर्स डेच्या निमित्ताने कामोठे डॉक्टर्स असोशिऐशनच्या वतीने कराडी समाज हॉल कामोठे येथे कोविडमध्ये ज्यांनी समाजाची सेवा केलेल्या डॉक्टर्स आणि हॉस्पिटल यांना पनवेल महापालिकेचे नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत यांच्या हस्ते मान्यवर डॉक्टर्सला सन्मानित करण्यात आले. या वेळी रक्तदान शिबिरसुद्धा आयोजित केले होते. यामध्ये बहुतेक डॉक्टरांनी रक्तदान केले. …
Read More »Monthly Archives: July 2022
पनवेलमध्ये चांगला पाऊस झाल्याने देहरंग धरणातील पाणीसाठा वाढला
खारघर : प्रतिनिधी, पनवेल : वार्ताहर मागील काही दिवसापासून पनवेलमध्ये चांगला पाऊस झाल्याने देहरंग धरणातील पाणी साठ्यात वाढ झाली आहे.यामुळे पनवेलकरावरील दिवसाआड पाण्याचे संकट टळले आहे.शहरात पाणीपुरवठा सुरळीत झाला असल्याची माहिती पालिकेचे पाणीपुरवठा अधिकारी विलास चव्हाण यांनी दिली. सध्याच्या घडीला पाण्याची पातळी तीन मीटरने वाढली आहे. पनवेल शहराला दिवसाला 32 …
Read More »वह्यावाटपाद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या उपक्रमाचे कौतुक पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष उलवे नोड 1 व 2 आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने वह्या वाटपाचा कार्यक्रम राबवण्यास सुरुवात झाली. या अंतर्गत शुक्रवारी (दि. 1) पनवेल तालुक्यातील शेलघर, बामणडोंगरी, बेलपाडा, जावळे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत भाजपचे …
Read More »मांसाहारी खवय्यांची चिवणीला पसंती
उरण : वार्ताहर दडी मारलेल्या पावसाने अखेर दमदार सुरुवात केल्याने उरण तालुक्यात खाडी किनारी चिवणी मासे पकडण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. या माशांची गाभोळी (अंडी) खाण्याची मजा काही औरच असते. त्यामुळे मासांहारी खवय्यांची मोठी पसंती या माशांना मिळत असल्याचे दिसून येत आहे. पावसाळा सुरू झाला की उरण तालुक्याच्या पूर्व भागात …
Read More »पनवेल महानगरपालिकेच्या पहिल्या इंग्रजी माध्यम शाळेचे उद्घाटन; मान्यवरांची उपस्थिती
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिकेच्या लोकनेते दि. बा. पाटील विद्यालयात इंग्रजी माध्यमाच्या ज्युनिअर केजीच्या वर्गाचे उद्घाटन शनिवारी (2 जुलै) उपमहापौर सीताताई पाटील यांच्या हस्ते सभागृह नेते परेश ठाकूर, आयुक्त गणेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, नगरसेविका दर्शना भोईर, शिक्षणाधिकारी बाबासाहेब चिमणे यांच्या उपस्थितीत झाले. मुलांच्या स्वागतासाठी शाळेमध्ये सर्वत्र रांगोळ्या काढण्यात …
Read More »अग्निपथ योजनेच्या माहितीसाठी संपर्क साधावा; भाजपचे आवाहन
पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारच्या माध्यमातून देशांतील युवांसाठी सैन्यदलांमध्ये भरतीसाठी अग्निपथ योजना अंमलात आली असून या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन भाजपच्या वतीने करण्यात आले आहे. अग्निपथ योजनेसाठी पात्रता वय 17.5 ते 21 असून पहिल्या वर्षी 46 हजार जागा भरण्यात येणार आहेत. याचा सेवा कालावधी चार वर्षे (प्रशिक्षण काळासह) असून …
Read More »वरुणराजाच्या आगमनाने बळीराजा सुखावला!
उरण : प्रतिनिधी यंदा सुरुवातीला नाममात्र हजेरी लावून नंतर मात्र दडी मारलेल्या पावसाने मागील दोन दिवसांपासून पुन्हा आपली हजेरी लावली आहे. त्यामुळे बळीराजा सुखावला असून महिनाभरापासून खोळंबलेल्या शेतीच्या कामांना वेग आला आहे. हवामान विभागाने जूनच्या पहिल्याच आठवड्यात जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तविला होता, मात्र हा अंदाज साफ चुकला. त्यानंतर …
Read More »पेणमध्ये संमतीशिवाय महिलेचा गर्भपात
डॉक्टरसह सासरच्या मंडळींना अटक; पोलीस कोठडी पेण : प्रतिनिधी पेण तालुक्यातील वरेडी येथे राहणार्या एका गर्भवती महिलेचा तिच्या संमतीशिवाय गर्भपात केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी डॉक्टर संबंधित महिलेच्या सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. आरोपींना पेण न्यायालयात हजर केले असता 5 जुलैपर्यंत …
Read More »किल्ले रायगडच्या पायथ्याजवळ असलेल्या गावात जमिनीला भेगा
ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण महाड : प्रतिनिधी ऐतिहासिक किल्ले रायगडच्या पायथ्याजवळ असलेल्या बावले गावात जमिनीला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, महसूल विभागाच्या अधिकार्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. महाड, पोलादपूर तालुक्यात 2005मध्ये झालेल्या अतिवृष्टीत अनेक ठिकाणी भूस्खलन झाले होते. त्यानंतर शासनाकडून …
Read More »विधानसभा अध्यक्षपदाची रविवार निवडणूक
विशेष अधिवेशनात पहिल्याच दिवशी सत्ताधारी-विरोधकांमध्ये लढत मुंबई : प्रतिनिधी राज्यातील नव्या सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी बोलाविण्यात आलेल्या दोनदिवसीय विशेष अधिवेशनाला रविवार (दि. 3)पासून प्रारंभ होत आहे. या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होत असून भाजप युतीचे अॅड. राहुल नार्वेकर आणि महाविकास आघाडीचे राजन साळवी यांच्यात लढत आहे. नाना पटोले …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper