Monthly Archives: July 2022

रामवाडीजवळ मारुती गाडीची टेम्पोला धडक; चार जण किरकोळ जखमी 

पेण : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावरील रामवाडी पुलावर पहाटेच्या सुमारास मारुती इको गाडीने उभ्या असलेल्या आयशर टेम्पोला धडक दिली. या अपघातात चार जण जखमी झाले असून त्यात तीन वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. मारुती इको गाडी (एमएच 04 एचएफ 2616) ही मंडणगडवरून मुंबईकडे जात होती. पहाटे 3.15 वाजण्याच्या सुमारास पेण रामवाडी पुलावर …

Read More »

कशेडी घाटातील चारपदरीतले दोन पदर दरडीखाली!

पोलादपूर : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात गुरुवारी (दि. 30) सायंकाळी लाल मातीचा ढिगारा रस्त्यावर कोसळल्याने या चारपदरी महामार्गाच्या एकाच मार्गिकेवरून दुहेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती, मात्र त्याकडे ठेकेदार कंपनीने दुर्लक्ष केल्याने उशिरापर्यंत हा लालमातीच्या दरडीचा ढिगारा तसाच पडून राहिला. मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाटाच्या सुरुवातीला चोळई गावापासूनच एका बाजूला …

Read More »

गावठी बंदूक विकणार्‍याला अटक

दांडफाटा येथे कारवाई; दोन बंदुका, काडतुसे जप्त अलिबाग, खोपोली, खालापूर ः प्रतिनिधी अवैधपणे गावठी बंदुका (कट्टा) विकणार्‍याला रायगड पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) खालापूर तालुक्यातील दांड फाटा येथून अटक केली. त्याच्याकडून दोन गावठी बंदुका व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. इब्राहिम मोहंमद उमर शेख (वय 38) …

Read More »

रायगड जिल्ह्यात पावसाच्या सरी

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी येत आहेत. पावसाचा जोर उत्तर रायगडमध्ये जास्त होता. जिल्ह्यात सध्या पावसाची संततधार सुरू आहे. शुक्रवारी सकाळी 8 वाजता संपलेल्या 24 तासांत जिल्ह्यात सरासरी 61.04 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली. अलिबाग तालुक्यात सर्वाधिक 116 मिमी …

Read More »

पेणमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष

पेण : प्रतिनिधी भाजप आणि एकनाथ शिंदे समर्थक शिवसेना गटाने एकत्रित येऊन राज्यात सरकार स्थापन केल्याच्या पार्श्वभूमीवर पेणमधील भाजप कार्यकर्त्यांनी गुरुवारी (दि. 30) नगर परिषदेसमोरील चौकात जल्लोष केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी सोहळा पाहण्यासाठी पेण नगर परिषद कार्यालयासमोर भव्य टीव्ही स्क्रीन लावण्यात आली होती. या …

Read More »

खारघरधील आदिवासीपाड्यात राष्ट्रीय डॉक्टर्स डे साजरा

नगरसेवक शत्रुघ्न अंबाजी काकडे यांचा पुढाकार खारघर ः रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिका व प्रभाग 5मधील नगरसेवक शत्रुघ्न अंबाजी काकडे यांच्या पुढाकाराने डॉक्टर्स दिनानिमित्त खारघरमधील फणसवाडी व चाफेवाडीतील आदिवासी महिला, पुरुष व मुले यांना वैयक्तिक स्वच्छतेचे महत्त्व व आहाराचे महत्त्व समजावून सांगितले. दैनंदिन जीवनात मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरूस्त राहण्यासाठी डॉक्टरांकडून अनेक …

Read More »

शेलघर शाळेत मोफत वह्यावाटप

पनवेल ः रामप्रहर वृत्त श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने पनवेल तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शेलघर शाळेच्या विद्यार्थ्यांना दरवर्षीप्रमाणे शुक्रवारी (दि. 1) भाजप पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते मोफत वह्यावाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला शेलघर अध्यक्ष अमृतशेठ भगत, जयवंत देशमुख, गव्हाण उपसरपंच विजय घरत, सुहास भगत, अनिल कोळी, …

Read More »

सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते डॉ. पाटील क्लिनिकचे उद्घाटन

पनवेल ः रामप्रहर वृत्त आदई गावाचा विस्तार होत चालला असून परिसरामध्ये वैद्यकीय सेवांचाही विस्तार होण गरजेचे होते. त्यामुळे डॉ. सुयश पाटील यांनी सुरू केलेल्या या क्लिनिकचा परिसरातील नागरिकांना फायदा होईल असे मत सभागृह नेते परेश ठाकूर यांनी व्यक्त केले. आदई गावात डॉ. सुयश शैलेंद्र पाटील यांनी नव्याने डॉ. पाटील क्लिनिक …

Read More »

रायगडात पावसाची संततधार

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात दोन दिवस पावसाची संततधार सुरू आहे. जिल्ह्यात शुक्रवारी (दि. 1) सकाळी 8 वाजता संपलेल्या 24 तासांमध्ये सरासरी 61.04 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. अलिबाग तालुक्यात सर्वाधिक 116 मिमी पावसाची नोंद झाली. 1 जून ते 30 जून या महिनाभरात सरासरी 418.26 मिमी पाऊस पडला असून एकूण …

Read More »

कर्जत, खालापूर तालुक्यातील पर्यटनस्थळे परिसरात जमावबंदी

अलिबाग : प्रतिनिधी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक कर्जत तालुक्यातील धबधबे किंवा तलावाच्या ठिकाणी येतात व दुर्देवाने काही प्रमाणात जीवितहानी होण्याच्या घटना घडतात.  त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच धबधबा, धरण व तलाव क्षेत्रात कोणत्याही प्रकारे जीवितहानी होवू नये, याकरिता खालापूर तालुक्यातील धामणी कातकरवाडी तलाव, बोरगाव धबधबा, पोखरवाडी बंधारा-बोरगाव, झेनिथ धबधबा …

Read More »