भाजपच्या सुनील कुरकुटे यांची मागणी नवी मुंबई : बातमीदार सानपाडा सेक्टर 9 येथील मिलेनियम टॉवर ते सेक्टर 11 येथील एलोरा फिएस्टापर्यंतचा नाला कायमस्वरूपी बंदिस्त करण्यासाठी भाजपचे माजी ’ड’ प्रभाग समिती सदस्य सुनील कुरकुटे यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांना पत्र दिले. सानपाडा सेक्टर 9 येथील मिलेनियम टॉवर ते सानपाडा – …
Read More »Monthly Archives: July 2022
मंकी पॉक्सला रोखण्यासाठी नियोजन
परदेशातून आलेल्या नागरिकांवर नवी मुंबई पालिका ठेवणार लक्ष नवी मुंबई : बातमीदार कोरोना संक्रमणातून काहीसे सावरत असतानाच आता मंकीपॉक्स या नव्या आजाराचे संकट जगासमोर उभे ठाकले असून जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपॉक्सला जागतिक आरोग्य आणीबाणी म्हणून जाहीर केलेले आहे. या आजाराचा रुग्ण महाराष्ट्र राज्यात अद्याप सापडलेला नसला तरी केरळ व दिल्ली …
Read More »मद्यपान जरा जपून
दारूबंदीचा कायदा करून निर्बंध लादले की आपले काम संपले असा जो प्रशासकीय यंत्रणेचा खाक्या असतो, त्यातील सांधीफटी आता उघड होत आहेत. निव्वळ दारूबंदीचा कायदा करून भागणार नाही तर प्रबोधनाच्या मार्गानेच हे काम पूर्ण करावे लागेल. गुजरातमधील शोकांतिकेपाठोपाठ दारूबंदीबद्दल तपशीलात लिहिण्याचे कारण म्हणजे आपल्याकडची गटारी अमावस्या. गेल्या काही वर्षांत गटारी साजरी …
Read More »जिल्हा रुग्णालयातील स्लॅब कोसळला; रुग्णांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
अलिबाग ः प्रतिनिधी रायगड जिल्हा रुग्णालयाच्या शस्त्रक्रिया विभागातील छताचा प्लास्टरचा भाग अचानक पडला. मंगळवारी (दि. 26) रात्री ही घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत रुग्णाला मोठी हानी झाली नाही, मात्र या घटनेमुळे रुग्णालयात उपचार घेणार्या रुग्णांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जिल्हा रुग्णालयात उपचार घेणार्या रुग्णांना अनेक सोयी-सुविधांचा अभाव भेडसावत आहे. …
Read More »समुद्रकिनार्यांची यांत्रिक पद्धतीने होणार स्वच्छता; एक यंत्र अलिबागेत दाखल
अलिबाग ः प्रकाश सोनवडेकर राज्यातील समुद्रकिनार्यांची स्वच्छता यांत्रिक पद्धतीने होणार आहे. त्याकरिता कोकणातील सात जिल्ह्यांसाठी सात यंत्र उपलब्ध करून दिली जाणार आहेत. यापैकी एक यंत्र रायगड जिल्ह्यासाठी दाखल झाले असून पुढील काही दिवस ते अलिबाग समुद्र किनार्याची स्वच्छता करणार आहे. समुद्रकिनार्यांच्या स्वच्छतेसाठी महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाने पुढाकार घेतला आहे. समुद्रकिनार्यांची …
Read More »माथेरानमध्ये ई-रिक्षाची चाचणी
कर्जत ः बातमीदार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार माथेरानमध्ये बुधवारी (दि. 27) ई-रिक्षाची चाचणी घेण्यात आली. या वाहनांचे माथेरानकरांनी जल्लोषात स्वागत केले. दरम्यान, चाचणीसंदर्भातील अभिप्राय सनियंत्रण समितीकडे पाठविण्यात येणार असल्याचे नगर परिषदेच्या प्रशासक तथा मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ई-रिक्षाच्या चाचणीवेळी राज्य प्रादेशिक परिवहन उपअधिकारी चंद्रकांत माने, पनवेल विभागीय प्रादेशिक …
Read More »बचत गटांच्या माध्यमातून महिलांपर्यंत योजना पोहचवा
आमदार प्रशांत ठाकूर यांचे आवाहन पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील दुंदरे येथे साहिल महिला बचत गटाचे रास्त भाव धान्य दुकान सुरू झाले आहे. या दुकानाचे उद्घाटन भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 26) करण्यात आले. या वेळी त्यांनी महिलांपर्यंत विविध लाभदायक योजना पोहचवण्यासाठी प्रयत्न करा, …
Read More »सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर विद्यालयात सुसज्ज कॉम्प्युटर लॅब
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन; मुख्याध्यापक सुरेश पाटील यांना सेवानिरोप पनवेल ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उलवे येथील सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेश काशिनाथ पाटील 35 वर्षे प्रदीर्घ सेवा करून निवृत्त झाले. त्याबद्दल ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी बुधवारी (दि. 27) …
Read More »किक बॉक्सिंग स्पर्धेत श्रावणी म्हात्रेला रौप्यपदक
पेण ः रामप्रहर वृत्त पेण तालुक्यातील जिते येथील श्रावणी दिलीप म्हात्रे हिने आळंदी (पुणे) येथे झालेल्या महाराष्ट्र स्टेट किक बॉक्सिंग या राज्यस्तरीय स्पर्धेत रौप्यपदक जिंकले. तिचे जितेसह पेण तालुक्यात कौतुक होत आहे. श्रावणी म्हात्रे ही केईएस इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता दहावीमध्ये शिकत आहे. रौप्यपदक पटकाविल्याबद्दल श्रावणीचे अभिनंदन होत आहे. हैदराबाद …
Read More »नवी मुंबईत सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप स्पर्धेस प्रारंभ
नवी मुंबई ः बातमीदार महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत ठाणे जिल्हा क्रीडा पारिषदेच्या सहयोगाने नवी मुंबई महापालिका जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेचे आयोजन क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या वतीने नेरूळ येथील कै. यशवंतराव चव्हाण क्रीडागंणातील फुटबॉल मैदानात 25 ते 29 जुलै या कालावधीत करण्यात आले आहे. या स्पर्धेमधील …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper