रोहा, नागोठणे : प्रतिनिधी तालुका कृषी अधिकारी कार्यालयांतर्गत देवकान्हे येथील नथुराम भोईर यांच्या शेतात यंत्राच्या सहाय्याने भातलागवड करण्यात आली. सहाय्यक कृषी अधिकारी सारिका दिघे-सावंत यांनी या प्रात्यक्षिकाचे नियोजन केले. रोहा तालुका कृषी अधिकारी डी. बी. साले, सहाय्यक कृषी अधिकारी पी. एस. राक्षीकर, विद्या चव्हाण, कविता दोरुगडे, तसेच अविनाश कान्हेकर, पांडुरंग …
Read More »Monthly Archives: July 2022
महाडमध्ये संत नामदेव महाराज यांचा संजीवन सोहळा
महाड : प्रतिनिधी येथील नामदेव हितवर्धन संस्थेतर्फे मंगळवारी (दि. 26) श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा साजरा करण्यात आला. त्यानिमित्त नवी पेठ येथील श्री विठ्ठल मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. समाजातील गोपाळराव डंबे व पुष्पलता डंबे यांच्या हस्ते श्री विठ्ठल रखुमाई व श्री संत …
Read More »नागोठण्यात धाडसी विरांचा सन्मान
नागोठणे : प्रतिनिधी पोलीस आणि रेस्क्यू पथकातील धाडसी विरांचा नागोठणे पत्रकार संघाने पोलीस ठाण्याच्या श्री दत्त मंदिरात तुळशीचे रोप, गुलाब पुष्प, श्रीफळ आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मान केला. नागोठणे परिसरातील चिकणी आणि पळस येथे 12 आणि 13 जुलै रोजी पुराच्या पाण्यात अडकलेल्या मानवी जीवांबरोबर मुक्या प्राण्यांचेही जीव वाचविण्याची धाडसी कामगिरी स्थानिक …
Read More »गॅसवाहिनी कामाच्या आवाजाने खालापुरातील नागरिक त्रस्त
ठेकेदाराचे रात्रीस खेळ चाले खालापूर : प्रतिनिधी खालापूर नगरपंचायत हद्दीत सध्या खोदकाम करून गॅस वाहिन्या टाकण्याचे काम दिवस-रात्र सुरू आहे. रात्रीच्या वेळेस मशिनच्या आवाजाने नागरिकांची झोपमोड होत आहे. तसेच वयोवृद्ध, रुग्णांना त्रास होत आहे. त्याबद्दल तक्रार करणार्यांना ठेकेदार दमबाजी करून खोटी पोलीस केस दाखल करण्याची धमकी देत आहेत. महानगर गॅस …
Read More »प्राथमिक शिक्षकांना भेडसावणार्या समस्यांवर चर्चा
शिक्षक परिषदेची माणगाव येथे बैठक अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्हा शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या जिल्हा कार्यकारिणीची सभा माणगाव येथील जिल्हा परिषद शाळेत राज्य अध्यक्ष राजेश सुर्वे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. या बैठकीत प्राथमिक शिक्षकांना भेडसावणार्या समस्या आणि प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. सुरूवातीला संघटनेच्या वतीने तालुका पदाधिकार्यांचा सत्कार करण्यात …
Read More »भारतीय मजदूर संघाच्या वर्धापन दिनी धाटावमध्ये कामगार मेळावा उत्साहात
रोहे : प्रतिनिधी भारतीय मजदूर संघाच्या वर्धापनदिनानिमित्त रोहा तालुक्यातील धाटाव औद्योगिक क्षेत्रातील आरआयसीमध्ये कामगारांचा मेळावा घेण्यात आला. या कामगार मेळाव्यात आगामी काळामध्ये संघटनात्मक बांधणी व संघटना वाढीबद्दल तसेच सुधारित कामगार कायद्याबद्दल चर्चा करण्यात आली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सर्व युनिटने स्वातंत्र्यदिनी (15 ऑगस्ट) ध्वजारोहण करणे यासह मुंबईत काढण्यात येणार्या मोर्चाबद्दल मार्गदर्शन …
Read More »मजगाव येथील शाळेच्या संरक्षक भिंतीचे उद्घाटन
मुरूड : प्रतिनिधी तालुक्यातील मजगाव येथील रायगड जिल्हा परिषद मराठी शाळेची संरक्षक भिंत जिल्हा नियोजन मंडळाचे 16 लाख रुपये खर्च करून बांधण्यात आली आहे. या सरक्षक भिंतीचे उद्घाटन आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे माझ्या मतदारसंघात विकास कामांसाठी मोठा निधी देत आहेत. जास्तीत …
Read More »नेरळ रेल्वेस्थानकात उद्वाहनची उभारणी
आता प्रतीक्षा उद्घाटनाची कर्जत : बातमीदार नेरळ या जंक्शन रेल्वे स्थानकात मध्य रेल्वेकडून उद्वाहन यंत्रणा बसविण्यात आली आहे. आता हे उद्वाहन प्रवाशांच्या सेवेत कधी येणार, या बाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. नेरळ स्थानकातील पादचारी पूलला तब्बल 47 पायर्या आहेत. त्या चढताना विशेषत: ज्येष्ठ नागरिक, आजारी प्रवासी आणि विद्यार्थी यांची दमछाक …
Read More »‘मतदार-आधार’ जोडणी मोहीम 1 ऑगस्टपासून
अलिबाग : प्रतिनिधी मतदार यादीतील नाव आधार कार्डसोबत जोडण्याचा निर्णय भारत निवडणूक आयोगाने घेतला आहे. या मोहिमेची सुरुवात 1 ऑगस्टपासून केली जाणर आहे, अशी माहिती रायगडच्या निवडणूक उपजिल्हाधिकारी स्नेहा उबाळे यांनी बुधवारी (दि. 27) जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. मतदार याद्यांचे प्रमाणीकरण व्हावे, मतदारांची ओळख प्रस्तापित व्हावी, दुबार मतदारांची …
Read More »थरकाप उडविणार्या दरडग्रस्तांच्या आठवणी
25 व 26 जुलै 2005 रोजी पोलादपूर तालुक्यामध्ये अतिवृष्टीने हाहाकार माजविला. उत्तरवाहिनी सावित्री, चोळई, कामथी, घोडवनी आणि ढवळी नद्यांची पात्र तुडूंब भरून वाहताना काठावरील शेतजमीन अन् भाताची रोपेही सोबत वाहून नेत होती. महाड तालुक्यातील जुई, कोंडीवते, दासगांव, रोहन गावांत धरणीमातेच्या उदरात अनेक मानवी देह गाडले गेले तोच प्रकार पोलादपूर तालुक्यातील …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper