पनवेल ः रामप्रहर वृत्त भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल येथील ऋषीवन वृद्धाश्रम येथे उत्तर रायगड भटके विमुक्त आघाडीच्या वतीने अन्नदान आणि वस्त्रदान करून सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. या वेळी भटके विमुक्त आघाडीचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष बबन बारगजे, महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस सुहासिनी केकाणे, महिला आघाडीच्या उत्तर …
Read More »Monthly Archives: August 2022
महिला सक्षमीकरण योजनांचा लाभ घ्यावा -एकनाथ देशकर
कळंबोली ः प्रतिनिधी केंद्र, राज्य, सरकारच्या महिला सक्षमीकरणासाठी अनेक योजना आहेत, त्या योजनाचा लाभ घेण्यासाठी तुम्ही पुढे या. या सर्व योजनांचे प्रशिक्षण आम्ही जागृती स्वयंरोजगार सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून देणार आहे. त्यातून प्रशिक्षण घेणार्यांना मोफत साहित्याचे वाटप केले जाईल. तेव्हा महिलांनी यासाठी पुढे यावे, असे आवाहन भाजपचे रायगड जिल्हा ओबीसी सेलचे …
Read More »पनवेलमध्ये बूस्टर शिबिर उत्साहात
पनवेल ः रामप्रहर वृत्त 15 ऑगस्टला देशात 75वा स्वातंत्र्यदिन साजरा होणार आहे. त्यानिमित्त 15 जुलैपासून पुढील 75 दिवस कोविड लसीकरण अमृत महोत्सव साजरा करण्यात येणार असून 18 वर्षांवरील नागरिकांना मोफत बूस्टर डोस देण्यात येणार आहेत. त्या अंतर्गत कोविड लसीकरण अमृत महोत्सव आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तथास्तू …
Read More »सीकेटी विद्यालयात विविध उपक्रम
पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे नवीन पनवेल चांगू काना ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना तसेच सहशालेय उपक्रम समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (दि. 5) आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विद्यालयात भित्तीपत्रक स्पर्धा व शुभेच्छापत्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आमदार प्रशांत ठाकूर …
Read More »नवीन पनवेलमध्ये रक्तदान शिबिर
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम पनवेल ः रामप्रहर वृत्त भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. त्याचप्रमाणे विविध मान्यवरांनी त्यांची भेट घेऊन त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आणि …
Read More »धनुष्यबाण टांगणीवर
महाराष्ट्रातील राजकारणाला वेगळेच वळण देऊ पाहणारा सर्वोच्च न्यायालयातील निवाडा आणखी लांबणीवर पडला आहे. हे सगळेच प्रकरण अतिशय गुंतागुंतीचे असल्याने ते घटनापीठाकडे सोपवावे अथवा नाही याचा निर्णय येत्या सोमवारपर्यंत घेतला जाईल तसेच पुढील निर्णय येईपर्यंत ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हाबाबत कुठलाही निर्णय निवडणूक आयोगाने घेऊ नये, अशी सूचना सरन्यायाधीशांनी केली आहे. एकंदरीत …
Read More »उलवे नोडमध्ये हेल्थकेअर क्लिनीक सुरू
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त उलवे नोड सेक्टर 21 येथे नव्याने नुलाईफ हेल्थकेअर आणि स्कीन क्लिनीक सुरू करण्यात आले आहे. या क्लिनीकचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 4) झाले. या वेळी समाजामध्ये सहभागी होत समाजाची सेवा करायची आहे, अशी भावना …
Read More »पनवेलमध्ये आमदार चषक क्रिकेट स्पर्धा
मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार चषक 2022 रबर बॉल स्पर्धा मिडल क्लास हौसिंग सोसायटीच्या मैदानात दोन दिवस आयोजित करण्यात आली आहे. या क्रिकेट स्पर्धेच्या रायगड प्रिमीअर लीगच्या संकेतस्थळाचे उद्घाटन गुरुवारी (दि. 4) भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दिलीप …
Read More »पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे सभागृह उभारणीसाठी निधी मिळावा
आमदार प्रशांत ठाकूर यांची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिका हद्दीतील कळंबोली येथे सेक्टर 11 मधील भूखंड क्र. 6 या ठिकाणी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे भव्य सभागृह उभारणीसाठी निधी देण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेऊन केली आहे. या …
Read More »तैवानचा तिढा
तैवानवरून अमेरिकेने आशियातील आग्या माशांच्या मोहोळावरच दगड मारला आहे हे खरेच. त्याची झळ तैवानला लागेलच. परंतु चीनच्या अन्य शेजार्यांनाही त्याची किंमत कदाचित मोजावी लागू शकेल. वास्तविक सध्याचा काळ हा कोविडोत्तर पुनर्उभारणीचा काळ मानला जातो. आर्थिक प्रगतीची चिंता करण्याऐवजी युद्धाची खुमखुमी जिरवण्याचे हे उद्योग परिस्थिती चिघळवणारे ठरू शकतात. तैवानचा तिढा त्यामुळेच …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper