अलिबाग : प्रतिनिधी वार्षिक लेखा विहीत वेळेत स्थानिक निधी लेखा परिक्षा कार्यालयाकडे राज्यात प्रथम सादर करण्याचा बहुमान रायगड जिल्हा परिषदेने मिळविला आहे. गतिमान प्रशासन आणि पारदर्शक कामकाज यामुळे राज्यात रायगड जिल्हा परिषदेने आपले वेगळेपण जपले आहे. जिल्हा परिषदेने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेचा सन 2021-22 …
Read More »Monthly Archives: September 2022
पेण अर्बन बँक संघर्ष समितीच्या वतीने शुक्रवारी निषेध व श्रद्धांजली कार्यक्रम
पेण : प्रतिनिधी पेण अर्बन बँक घोटाळ्यात भरडलेल्या ठेवीदार आणि खातेदारांना 12 वर्षांनंतरही न्याय मिळाला नसल्याने शुक्रवारी (दि. 23) बँकेच्या मुख्य शाखेजवळ संघर्ष समितीतर्फे निषेध व्यक्त करून मृत ठेवीदारांना आदरांजली वाहण्यात येणार आहे. 758 कोटी रुपयांचा घोटाळा होऊन बुडीत निघालेल्या पेण अर्बन बँकेला आता 12 वर्षे पूर्ण झाली तरी या …
Read More »एनआयए आणि ईडीची पनवेल, नवी मुंबईत धाड
पनवेलमधून एकाला तर नेरूळमधील चौघे ताब्यात पनवेल : वार्ताहर राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि अंमलबजावणी संचालनालयातर्फे (ईडी) देशातील वेगवेगळ्या राज्यात छापेमारी केली आहे. या कारवाईत दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय)च्या नवी मुंबईतील नेरूळ येथील कार्यालयावर एनआयए व ईडीने गुरुवारी (दि. 22) पहाटे धाड टाकली. या कारवाईत …
Read More »नवीन पनवेल उड्डाणपुलावर भाजपचे रास्ता रोको
रविवारपर्यंत खड्डे भरणार; सिडको प्रशासन नरमले पनवेल : प्रतिनिधी नवीन पनवेल उड्डाणपुलाचे खड्डे भरण्यासाठी भाजपतर्फे भर पावसात रास्ता रोको करण्यात आले. यानंतर रविवारपर्यंत भरणार व रस्त्याच्या चारी बाजूच्या सिमेंट काँक्रेटीकरणाची निविदा आठवड्याच्या आत काढण्याचे आश्वासन सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांना फोन करून दिल्यानंतर रास्ता रोको …
Read More »वायुद्ध स्पर्धेत श्रीवर्धनच्या खेळाडूंचे यश
श्रीवर्धन : रामप्रहर वृत्त आज जगामध्ये विविध खेळ खेळले जातात. वायुद्ध म्हणजे वास्तविक युद्ध. वायुद्ध असो. ऑफ इंडियाचे संस्थापक संतोष मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच वरिष्ठ प्रशिक्षक व खेळाडू यांची पहिली राज्यस्तरीय वायुद्ध चॅम्पियनशिप पुणे येथे झाली. या स्पर्धेसाठी रायगड, ठाणे, मुंबई, पुणे, सातारा, सांगली औरंगाबाद, कोल्हापूर आदी ठिकाणांहून एकूण 60 …
Read More »रायगडात फुलपाखरांच्या 147 रंगीबेरंगी प्रजातींची अनोखी दुनिया
पाली : प्रतिनिधी पश्चिम घाटाचा मोठा पट्टा, मुबलक झाडेझुडपे व निसर्गसंपदा, पोषक वातावरण, विस्तीर्ण समुद्र किनारा, कांदळवने व अभयारण्य या सर्वांगीण अनुकूल परिस्थितीमुळे रायगड जिल्ह्यात रंगेबिरंगी फुलपाखरांचे नंदनवन फुलले आहे. सध्या ठिकठिकाणी रंगीबेरंगी फुलपाखरे उडताना व बागडताना पहावयास मिळत आहेत. फुलपाखरांच्या तब्बल 147 प्रजाती जिल्ह्यात आढळतात. याशिवाय ब्ल्यू मॉरमॉन हे …
Read More »नवीन पनवेल उड्डाणपुलावरील खड्डे भरण्यासाठी गुरुवारी भाजपचा ‘रास्ता रोको’
पनवेल : प्रतिनिधी नवीन पनवेल उड्डाणपुलावरील खड्डे भरण्यासाठी व रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटीकरणाबाबत बुधवारी (दि. 21) सिडकोने कोणतेही लेखी आश्वासन न दिल्याने हा उड्डाणपूल खड्डेमुक्त करण्याकरिता भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (दि. 22) सकाळी 11 वाजता पूलावर रास्ता रोको करण्यात येणार आहे. यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन माजी …
Read More »बदलीसाठी लाच घेणारा पोलीस निरीक्षक जाळ्यात
पनवेल, खालापूर : प्रतिनिधी पोलीस कर्मचार्यांची इच्छितस्थळी बदली करण्यासाठी एक लाख रुपयांची लाच घेताना निरीक्षक रामचंद्र नारायण वारे (वय 58) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी (दि. 20) रंगेहाथ अटक केली आहे. वारे हे महामार्ग सुरक्षा पथक पनवेल विभागात कार्यरत होते. पोलीस निरीक्षक वारे यांनी पोलीस दलातील आपले सहकारी अधिकारी …
Read More »कीर्तनकार समाजाला दिशा देतात : आमदार प्रशांत ठाकूर
कर्जतमध्ये प्रबोधनकारांचा कार्यगौरव सोहळा कर्जत : प्रतिनिधी कीर्तनकार मंडळी समाजाला दिशा देण्याचे काम करीत आहेत. भविष्यातही आपले मार्गदर्शन आम्हाला मिळेल यात शंका नाही. आपण सर्व मिळून चांगले काम करू.’ असे प्रतिपादन भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. ते कर्जत येथे मंगळवारी (दि. 20) आयोजित प्रबोधनकारांच्या कार्यगौरव सोहळ्यात बोलत होते. …
Read More »विचुंबे-नवीन पनवेल नव्या पुलासाठी तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा
आमदार प्रशांत ठाकूर यांची मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील गाढी नदीवरील विचुंबे गाव ते नवीन पनवेल यांना जोडणार्या नव्या पुलाच्या उभारणीसाठी तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली आहे. या संदर्भात आमदार प्रशांत …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper