पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोनाविरुद्धचा लढा आपण जवळपास जिंकलेला आहे, पण आजही अनेक जण कोरोना इतक्याच भीषण आजाराशी लढा देत आहे आणि तो आजार आहे कॅन्सर. या लढ्यात कॅन्सरग्रस्तांना प्रोत्साहित करण्यासाठी आणि कॅन्सरविषयी सर्वसामान्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी छाबा फाऊंडेशन ट्रस्टतर्फे येत्या 18 डिसेंबर रोजी एक धाव कॅन्सर योद्ध्यांंसाठी हे ध्येय …
Read More »Monthly Archives: November 2022
खारघरमध्ये वर्ल्डकप फायनलवर जुगार
चौकडी ताब्यात; साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त पनवेल : वार्ताहर टी-20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यावर पैसे लावून जुगार खेळणार्यांवर गुन्हे शाखा कक्ष 3च्या पथकाने छापा टाकत चार जणांना अटक केली आहे. या छापेमारीत सात लाख 45 हजार 300 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. खारघर केसर बिल्डिंग नं. 4 …
Read More »पेण अर्बन बँक ठेवीदारांबाबत सहकारमंत्र्यांसोबत बैठक घेणार -भाजप नेते किरीट सोमय्या
पेण : प्रतिनिधी पेण अर्बन बँकेच्या मुख्य कार्यालयात भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सोमवारी (दि. 13) भेट देऊन अधिकार्यांशी चर्चा केली. या वेळी त्यांनी लवकरच सहकारमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक होऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे सांगितले. त्यामुळे ठेवीदारांना आशेचा किरण दिसू लागला आहे. पेण अर्बन ठेवीदारांना न्याय मिळवून …
Read More »मोहोपाडा शाळेतील वर्गमित्रांचा 24 वर्षांनंतर स्नेहमेळावा
मोहोपाडा : प्रतिनिधी मोहोपाडा येथील जनता विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये सन 1998 साली इयत्ता दहावीत शिकलेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात जनता विद्यालय शाळेच्या सभामंडपात झाला. दहावीच्या वर्गांतील हे विद्यार्थी 24 वर्षांनंतर (दोन तपे) एकमेकांना भेटले. या कार्यक्रमास 1998 साली अध्यापन करणारे चार शिक्षकही स्नेहमेळाव्यास उपस्थित होते. या वेळी शिक्षकांच्या …
Read More »बालदिनानिमित्त नवी मुंबईत विविध उपक्रमांना प्रतिसाद
नवी मुंबई : बातमीदार सदैव मुलांच्या सर्वांगीण विकासाचा विचार करणारे टाइनि एन शायनि (किड्स हेअरकट सलून) शेट्येज् कॉन्सिअस पॅरेंटिंग आणि दुर्गेश्वरी महिला मंडळ ह्या तीन संस्था एकत्र आल्या. बेलापूरच्या सेक्टर 8मधील आंगणवाडीतील लहान मुलांना त्याच्या बालपणीच्या रमणीय, आनंददायी दिवसामधील बालदिन हा संस्मरणीय व्हावा आणि सकारात्मक व्यक्तिमत्त्वाकडे त्यांची वाटचाल अधिक दृढतेने …
Read More »वैद्यकीय महाविद्यालय भूखंड खरेदीत चालढकल -आमदार मंदा म्हात्रे
व्यवहार पूर्ण करा, अन्यथा आंदोलन करू; नवी मुंबई पालिकेला दिला इशारा नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबईत वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयासाठी सिडकोकडून भूखंड प्राप्त झाला आहे. सहज शक्य असूनही त्याची रक्कम अदा करून भूखंड घेतला जात नसल्याने अखेर आमदार मंदा म्हात्रे यांनी नवी मुंबई महापालिकेला आंदोलनाचा इशारा दिला आहे. …
Read More »पोलादपूर तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन
पोलादपूर : प्रतिनिधी पोलादपूर तालुक्यातील लोहारे देऊळकोंड येथील साने गुरुजी माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात 7 ते 18 नोव्हेंबरदरम्यान तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आहे. या स्पर्धेचे उद्घाटन चंद्रकांत कळंबे यांच्या हस्ते बालदिनी झाले. उद्घाटन समारंभास नायब तहसीलदार समीर देसाई, गटशिक्षणाधिकारी सुभाष साळुंखे, माजी जि. प. सदस्य सुमन कुंभार, माजी …
Read More »मोटरसायकल शर्यतीत रिसचा वेदांत व्दितीय
मोहोपाडा : प्रतिनिधी लोणावळा येथे झालेल्या ऑल इंडिया दि व्हिली रन 2022 क्लास एफ-3 या वेगवान व्हिली भारतीय मोटरसायकल स्पर्धेत खालापूर तालुक्यातील रिस येथील तरुण व प्रिआ स्कूलचा विद्यार्थी वेदांत सुधीर शिंदे याने दुसरा क्रमांक पटकाविला आहे. वेदांत हा पोलीस उपनिरीक्षक सुधीर शिंदे याचा चिरंजीव असून या यशाबद्दल त्याचा गणेशनगर …
Read More »गव्हाण विद्यालयाचा मुलांचाही खो-खो संघ उपविजेता
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल येथे झालेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत खो-खो प्रकारात रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण कोपर येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमधील मुलांचा संघही उपविजेता ठरला आहे. 14 वर्षे वयोगटातील अटीतटीच्या अंतिम लढतीमध्ये शिरढोण येथील वासुदेव बळवंत फडके विद्यालयाच्या मुलांच्या संघाने सामना जिंकून विजेतेपद …
Read More »रायगड जिल्हा असोसिएशनतर्फे कबड्डी स्पर्धा
अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनतर्फे प्रौढ गट पुरुष, महिला, कुमार गट मुले-मुली, किशोर गट मुले-मुली कबड्डी स्पर्धांना या हंगामात खर्या अर्थाने सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर विविध गटांची स्पर्धा वेगवेगळ्या ठिकाणी होणार आहे. उरण तालुक्यातील बोकडवीरा येथे भालचंद्र स्पोर्ट्सच्या संयोजनाखाली 19 व 22 नोव्हेंबर रोजी कुमार गट कबड्डी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper