आमदार प्रशांत ठाकूर यांची घोषणा पनवेल : रामप्रहर वृत्त अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेमध्ये यावर्षापासून नाट्यकर्मी किशोर जोशी यांच्या नावे पारितोषिक मिळणार असल्याची घोषणा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली. ज्येष्ठ नाट्यकर्मी किशोर गजानन जोशी यांच्या तैलिचित्राचे भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत सोमवारी अनावरण झाले. या …
Read More »Monthly Archives: November 2022
कामगारांच्या प्रश्नांसाठी सदैव तत्पर
आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रतिपादन; तळोजामध्ये भाजप प्रणित कामगार संघटनेच्या नामफलकाचे अनावरण पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप पुरस्कृत जय भारतीय जनरल कामगार संघटना आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाली कामगारांना न्याय मिळवून त्यांच्या समस्या सोडवण्याचे काम करत आहे. त्या पार्श्वभुमीवर तळोजा औद्योगीक वसाहतीमधील केमस्पेक केमिकल कंपनीमधील कंत्राटी कामगार जय भारतीय जनरल …
Read More »डम्पिंग ग्राऊंडवरील कचरा रस्त्यावर
पालीतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात सुधागड ः रामप्रहर वृत्त पाली शहरातील कित्येक टन कचरा येथील टेंबी वसाहतीजवळील डम्पिंग ग्राऊंडमध्ये टाकला जातो, मात्र येथे संरक्षक भिंत नसल्याने हा कचरा मुख्य रस्त्यावर येत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे नगरपचायतीने या ठिकाणी संरक्षक भिंत बांधावी अशी मागणी नागरिकांमधून जोर धरीत आहे. डम्पिंग …
Read More »“भारत जोडो यात्रेत भ्रष्टाचारातील पैशांचा वापर”
खर्चाच्या चौकशीची भाजपची मागणी मुंबई : प्रतिनिधी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गंभीर आरोप केला आहे. मागील अडीच वर्षांतील सत्ताकाळात केलेल्या भ्रष्टाचाराचा पैसा या यात्रेसाठी वापरण्यात येत असल्याचे बावनकुळे यांनी म्हटले आहे तसेच या यात्रेवर …
Read More »मॉरिशस मराठी मंडळातर्फे पनवेलमध्ये नृत्याविष्कार
लांब राहूनही संस्कृती समृद्ध करण्याचे काम -परेश ठाकूर पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र भूमीपासून लांब राहूनही मॉरिशस मराठी मंडळाने आपली मराठी संस्कृती ही केवळ जपलीच नाही, तर ती समृद्ध करण्याचे काम केले असल्याचे गौरवोद्गार पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सोमवारी (दि. 7) केले. मॉरिशस मराठी मंडळातर्फे नृत्याविष्कार …
Read More »पनवेलमध्ये शुक्रवारी बालनाट्य प्रशिक्षण कार्यशाळा
पनवेल : रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली लवकरच बालनाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने तसेच इतर स्पर्धांच्या तयारीच्या दृष्टिकोनातून कलाकारांना मार्गदर्शन करणारी …
Read More »मद्यपी डम्परचालकाने केला घात!
कशेडी घाटात रिक्षाचालकासह तीन विद्यार्थिनींचा अपघाती मृत्यू पोलादपूर : प्रतिनिधी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कशेडी घाटातील चोळई येथील उतारावर एक डम्पर उलटला. या डम्परमधील राखेचा ढिगारा जवळून जाणार्या रिक्षेवर कोसळून चालकासह डीएडच्या तीन विद्यार्थिनींचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी (दि. 7) रात्री सव्वासातच्या सुमारास घडला. या प्रकरणी दारू पिऊन वाहन …
Read More »केबीपी कॉलेजमध्ये भष्ट्राचार निर्मूलनासाठी जनजागृती
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या वाशी येथील कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजमधील (केबीपी) राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी भष्ट्राचार प्रतिबंधात्मक सप्ताहाच्या निमिताने 31 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर या कालावधीत पथनाट्यातून जनजागृती केली. भ्रष्टाचार प्रतिबंधात्मक सप्ताह दरम्यान स्वयंसेवकांनी संपूर्ण नवी मुंबई परिसरातील विविध ठिकाणी भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती …
Read More »पावसामुळे टोमॅटोच्या दरात घसरण तर डाळिंबाचे दर भिडले गगनाला
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त राज्यात विविध ठिकाणी परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने मोठ्या प्रमाणावर टोमॅटो पिकांचे नुकसान झाले होते. यामुळे एपीएमसीत टोमॅटो 40 रुपये किलो, तर किरकोळाला 50 ते 55 रुपये किलोपर्यंत दरवाढ झाली होती. मात्र, दिवाळीनंतर हे दर किलोमागे 25 रुपयांनी घसरले असून किरकोळ बाजारात 30 रुपये किलोने टोमॅटोची …
Read More »लाडीवली येथे कामगार एकवटले
रसायनी : प्रतिनिधी लाडीवली येथील लोना कंपनीसमोर लाडीवली येथील लोनामध्ये काम करणारे ऑफीसर हे त्यांच्या मागण्यांसाठी उपोषणाला नुकतेच बसले आहेत. यामध्ये नयन वसंत गोळे, सुरेश भाऊ शिगवण, मनोहर गणेश शिर्के, सागर सदाशिव कालेकर, तुषार गोविंद कालेकर हे आहेत हे सर्व लोनामध्ये काम करीत असून त्यातील दोघे कायम झालेले आहेत. समान …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper