Breaking News

Monthly Archives: November 2022

रायगडातील जत्रांमध्ये दिवसाला लाखो रुपयांची उलाढाल

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात सध्या जत्रांचा हंगाम सुरु आहे. कोरोनाच्या निर्बंधांमुळे दोन वर्ष कुठेही जत्रा झाल्या नव्हत्या. आता निर्बंध उठवण्यात आले आहेत. दोन वर्षानंतर जत्र भरत असल्यामुळे या जत्रांना प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. जत्रांमध्ये परप्रांतीय विक्रेते जास्त आहेत. दिवसाला लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. आवास, कनकेश्वर, साजगावच्या बोंबल्या विठोबा …

Read More »

जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूलचे यश

आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून विद्यार्थ्यांचे कौतुक पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मिडियम स्कूल व ज्युनि. कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी पनवेल जिमखाना येथे झालेल्या आंतरविद्यालयीन बॉक्सिंग स्पर्धेत दणदणीत विजय प्राप्त केला. विद्यालयाचे चेअरमन आमदार प्रशांत ठाकूर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा …

Read More »

पोलीस कर्मचार्‍यांचे विविध स्पर्धांमध्ये यश

अलिबाग : रामप्रहर वृत्त राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 1 व 2 पुणे येथे 71वी अखिल भारतीय पोलीस रेसलिंग क्लस्टर पुरुष शरीर सौष्ठव अंतिम निवड चाचणी झाली. या स्पर्धेमध्ये रायगड पोलीस दलातील पोलीस नाईक राजेंद्र चंद्रकांत गाणार यांनी कांस्यपदक पटकाविले. त्याच्रपमाणे विजयदुर्ग, सिंधुदुर्ग येथे चौथी सी/चॅनेल स्विमिंग स्पर्धा झाली. …

Read More »

स्पिरिट शिल्ड क्रिकेट स्पर्धेत उरण स्पोर्ट्स व भेंडखळचा संघ विजयी

उरण : बातमीदार खोपोली येथील हाय डेफिनेशन स्पोर्ट्स मॅनेजमेंट आयोजित स्पिरिट शिल्ड 15 वर्षांखालील लेदर बॉल एकदिवसीय 45 षटकांच्या क्रिकेट स्पर्धेतील साखळी सामन्यांत उरण क्रिकेट स्पोर्ट्स असोसिएशन व भेंडखळ क्रिकेट अकॅडमी संघांनी विजय मिळवला. उरण क्रिकेट स्पोर्र्ट्स असोसिएशनने नवी मुंबई वाशी येथील अविनाश साळवी फाउंडेशन संघाचा 228 धावांनी पराभव करीत …

Read More »

व्हॉलिबॉल स्पर्धेत रोटरी इंग्लिश मिडीयम स्कूल विजयी

उरण : वार्ताहर जिल्हा क्रीडा परिषद अलिबाग आणि पंचायत समिती उरण  यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. 19) युईएसच्या भव्य पटांगणात तालुकास्तरीय व्हॉलिबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत 14 वर्षांखालील व 17 वर्षांखालील मुलांच्या गटात रोटरी इंग्लिश मिडीयम स्कूल विजयी ठरले, तर यु.ई.एस. इंग्लिश मिडीयम स्कूल अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेज …

Read More »

द्रोणागिरी उरण येथील एस. एस. पाटील शाळेचे क्रिडा क्षेत्रात सुयश

उरण : बातमीदार, प्रतिनिधी एस. एस. पाटील इंटरनॅशनल स्कूल द्रोणागिरी उरण या शाळेतील विदयार्थ्यांनी क्रिडा क्षेत्रात पुन्हा एकदा नाविण्यपूर्ण कामगिरी बजावली आहे. 10वी यूनिफाइड जिल्हास्तरीय चॅम्पियनशीप स्पर्धा सातारा येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये एस. एस. पाटील शाळेच्या स्वयम पाटील इ. 2री सुवर्णपदक, स्मिथ नारंगीकर इ. 2री सुवर्णपदक, दिव्य …

Read More »

‘सीकेटी’च्या मुलींची कॅरम स्पर्धेत बाजी

पनवेल : रामप्रहर वृत्त क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रायगड अलिबाग अंतर्गत मंगळवारी (दि. 22) झालेल्या पनवेल महानगरपालिका जिल्हास्तरीय शालेय कॅरम स्पर्धेत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थीनींनी यश संपादन केले. यामध्ये तन्वी रोहिदास चोरघे …

Read More »

राज्यस्तरीय लाठी स्पर्धेत रायगड संघाची सुवर्ण कामगिरी

रेवदंडा : प्रतिनिधी तिसरी राज्यस्तरीय लाठी अजिंक्यपद क्रीडा स्पर्धा 19 ते 20 नोव्हेंबरदरम्यान तुळजापूर येथे झाली. यात रायगडमधून 36 खेळाडूंनी सहभाग घेत सुवर्ण कामगिरी केली आहे. या खेळाडूंनी 36 सुवर्णपदक, 12 रौप्यपदक व 16 कांस्यपदकांची कमाई केली. त्याचप्रमाणे स्पर्धेत पदकांच्या यादीमध्ये राज्यात रायगड संघाने द्वितीय क्रमांकाचे चषक पटकावले आणि रायगडकरांचे …

Read More »

कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या प्रारुप मतदार याद्या आज प्रसिद्ध होणार

 नवी मुंबई ः बातमीदार कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या मतदार याद्या तयार करण्याबाबतच्या कार्यक्रमांतर्गत प्रारुप मतदार याद्यांची प्रसिध्दी बुधवारी (दि. 23) होणार असल्याची माहिती कोकण विभागाचे उप आयुक्त (सामान्य प्रशासन) मनोज रानडे यांनी दिली. भारत निवडणूक अयोगाकडून कोकण विभाग शिक्षक मतदार संघासाठी नव्याने मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम 1 ऑक्टोबर ते …

Read More »

दहिवली विभागातील समस्यांसाठी मुख्याधिकार्‍यांची भेट

कर्जत : प्रतिनिधी नगरपरिषद क्षेत्रातील दहिवली विभागातील रस्ते, पाणी पुरवठा आदी समस्यांसाठी दहिवली परिसर विचार मंचच्या सदस्यांनी मुख्याधिकार्‍यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी सकारात्मक चर्चा झाली. मुख्याधिकारी वैभव गारवे यांच्या दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला नगरसेवक संकेत भासे, अभिषेक सुर्वे, माजी नगरसेवक प्रविण गांगल, विकास चित्ते, सुनिल जाधव, …

Read More »