Breaking News

Monthly Archives: November 2022

माजी मंत्री महादेव जानकर यांची ढेबेवाडी, ठाकूरवाडीला भेट

खालापूर : प्रतिनिधी राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री आमदार महादेव जानकर यांनी नुकतीच सुधागड तालुक्यातील दर्यागाव आसानी ठाकूरवाडीला भेट देऊन तेथील ग्रामस्थांच्या समस्या जाऊन घेतल्या. माजी मंत्री आमदार महादेव जानकर हे सध्या रायगड जिल्ह्याच्या दौर्‍यावर असून त्यांनी दुर्गम भागातील वाड्या वस्त्यांवर जाऊन आदिवासी, धनगर, ठाकूर समाज बांधवांच्या …

Read More »

नियम पाळले तर अपघात कमी होतील

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देवकाते यांचे मत अलिबाग : प्रतिनिधी वाहन चालकांनी वाहतूक नियमांचे पालन केले तर 90 टक्के अपघातांचे प्रमाण कमी होऊ शकेल. शुन्य अपघाताचे उद्दीष्टही साध्य करता येईल, असा विश्वास पेणचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देवकाते यांनी व्यक्त केला. रस्ते अपघातात जीव गमावलेल्या व्यक्तींच्या स्मरण दिनाचे औचित्यसाधून अलिबागमध्ये …

Read More »

‘अग्निशमन‘चे लोकार्पण रखडले

एक महिन्यानंतरही माणगाव नगरपंचायतीला मुहूर्त मिळेना माणगाव : प्रतिनिधी गेले महिने प्रतीक्षेत असलेले अत्याधुनिक अग्निशमन वाहन माणगावात मोठ्या दिमाखात दाखल झाले आहे. मात्र तब्बल एक महिना लोटला तरीही या वाहनाच्या लोकार्पणाला नगरपंचायतीला मुहूर्त मिळालेला नाही. त्यामुळे हे अग्निशमन वाहन अजूनही लोकार्पणाच्या प्रतीक्षेत आहे. माणगाव नगरपंचायतीला दोन वर्षांपूर्वी  अत्याधुनिक सोयींनीयुक्त सुसज्ज …

Read More »

महाडमध्ये गाळे रिकामे, दुकाने थाटली रस्त्यावर; वाहतूक कोंडीचा नागरिकांना त्रास

महाड : प्रतिनिधी योग्य नियोजनाअभावी महाड बाजारपेठेत होणार्‍या वाहतूक कोंडीने नागरिक आणि येणार्‍या पर्यटकांना त्रास होत आहे. शहरातील दुकानदार तसेच भाजी व फळ विक्रेते आपला माल नाल्यावर आणि त्याच्याही पुढे रस्त्यावर आणून ठेवत आहेत. यामुळे वाहतूक कोंडी होवून पादचार्‍यांनाही त्रास होताना दिसत आहे. महाड शहराला सर्वात मोठी बाजारपेठ लाभली आहे. तालुक्यासह …

Read More »

चित्राताई वाघ रविवारी खोपोलीत

खोपोली : प्रतिनिधी भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या प्रदेश अध्यक्षा चित्राताई वाघ रविवारी (दि. 27) खोपोली येत आहेत, त्या महिला मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत. या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. 21) सायंकाळी भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा अश्वीनीताई पाटील यांच्या निवासस्थानी नियोजन बैठक घेण्यात आली. भाजप खोपोली मंडल प्रभारी सुनील घरत यांनी नियोजन बैठकीत …

Read More »

पेण गणपतीवाडी येथील मुख्य रस्त्याचे आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन

पेण : प्रतिनिधी तालुक्यातील गणपतीवाडी गावातील मुख्य रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन पेणचे आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार रविशेठ पाटील यांच्या आमदार निधीतून पेण तालुक्यात वेगवेगळी विकासकामे केली जात आहेत. गावातील अंतर्गत रस्ते, पाणीपुरवठा अशा योजना राबवून नागरिकांचे प्रश्न मार्गी लावले जात आहेत. ग्रामपंचायत सदस्य अजित साळवी यांच्या पुढाकाराने …

Read More »

भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रातील कर्मचार्‍यांना न्याय देऊ

मंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही आमदार महेश बालदी यांच्या मागणीनुसार बैठक पनवेल : रामप्रहर वृत्त भोकरपाडा येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जलशुद्धीकरण केंद्रातील कर्मचार्‍यांच्या मागण्यांसंदर्भात सकारात्मक भूमिका घेऊन त्यांना न्याय देऊ, अशी ग्वाही राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी आमदार महेश बालदी यांना दिली. जलशुद्धीकरण केंद्रातील कर्मचार्‍यांच्या मागण्यांसंदर्भात आमदार महेश …

Read More »

रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप 2022 : पनवेलच्या प्रसाद ढवळेची महाराष्ट्र संघात निवड

पनवेल : रामप्रहर वृत्त रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया आणि स्केटिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या मार्फत (राष्ट्रीय ट्रायल) म्हणजे राष्ट्रीय निवड चाचणी यामध्ये रायगड जिल्ह्यातील पनवेलचा रहिवासी प्रसाद महेश ढवळे याची महाराष्ट्र संघात पाचव्यांदा निवड झाली आहे. ही चॅम्पियनशीप 10 ते 22 डिसेंबर 2022 रोजी बेंगळूरू येथे होणार आहे. प्रसाद …

Read More »

भाजप नेते अरुणशेठ भगत यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा

मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष, अजातशत्रू व्यक्तिमत्त्व म्हणून सुप्रसिद्ध असलेले अरुणशेठ भगत यांचा वाढदिवस मंगळवारी (दि. 22) विविध समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त सामाजिक,  शैक्षणिक, राजकीय, कला, क्रीडा, वैद्यकीय अशा विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी तसेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभीष्टचिंतन …

Read More »

रामशेठ ठाकूर महाविद्यालयात सामंजस्य करार

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व शास्त्र महाविद्यालयात सोमवारी (दि. 21) आजीवन अध्ययन व विस्तार विभाग व सहज योगा संस्था  खारघर या दोन्ही संस्थेमध्ये सामाजिक करार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी श्री. रणागमणार व सी. डी. आर. धारासिंग हे दोन्ही प्रतिनिधी म्हणून …

Read More »