पाली : प्रतिनिधी बाळासाहेबांच्या शिवसेनेने निगडे ग्रामपंचायतीवर विजयाचा झेंडा रोवला आहे. शेकापच्या माजी सभापती दर्शना म्हात्रे यांचा पराभव करून शिंदे गटाच्या कल्पना संजय म्हात्रे या सरपंचपदी विराजमान झाल्या आहेत. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार महेंद्र दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेना जिल्हा प्रमूख संजय म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली निगडे ग्रामपंचायतीची निवडणूक लढवण्यात आली. …
Read More »Yearly Archives: 2022
माथेरानमध्ये आणखी दोन ई- रिक्षा; आता सात रिक्षांमधून प्रवासी वाहतूक
कर्जत : प्रतिनिधी पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असलेल्या माथेरान शहरात पर्यावरणपूरक सात ई-रिक्षा चालविण्यास राज्य सरकारने प्रायोगिक तत्वावर परवानगी दिली आहे. त्यातील पाच ई-रिक्षांमधून 5 डिसेंबरपासून प्रवास सुरू करण्यात आला होता. त्यानंतर मंगळवारी (दि. 20) आणखी दोन ई-रिक्षांनी माथेरानमध्ये प्रवासी वाहतूक सुरू केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने राज्य सरकारने माथेरानमध्ये पर्यावरणपूरक वाहने …
Read More »मुरूड : प्रतिनिधी फणसाड अभयारण्यातील रस्त्याच्या कडेला असणारे सुके गवत जाळण्यासाठी अभयारण्य प्रशासनाकडून नवाबाचा राजवाडा येथून जळीत रेषा काढण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे. मुरूड तालुक्यामधील सुपेगाव परिसरातील सुमारे 54 किमी चौरस क्षेत्रात फणसाड अभयारण्य विस्तारले आहे. जैव विविधतेने समृद्ध अशा या अभयारण्यात विविध पक्षी, प्राणी व इतर वन्यजीव यांचे वन …
Read More »कर्जत रेल्वेस्थानकातील मुख्य पादचारी पूल बंद केल्याने प्रवासी, नागरिकांचे हाल
कर्जत : प्रतिनिधी कर्जत रेल्वे स्थानकातील पुणे बाजूकडील मुख्य पूल तांत्रिक कामानिमित्त मंगळवार (दि. 20) पासून तब्बल महिनाभर बंद करण्यात आला आहे. त्यामुळे दोन, तीन व ईएमयू फलाटावर जाणार्या व येणार्या प्रवाशांबरोबरच भिसेगाव, गुंडगे परिसरातील नागरिकांची गैरसोय होत असून, ते शॉर्टकट म्हणून रूळ ओलांडताना अपघात होण्याची शक्यता आहे. कर्जत हे …
Read More »बोरघाटात दोन अपघातात 13 जखमी
खोपोली, खालापूर : प्रतिनिधी मुंबई-पुणे महामार्गावर बोरघाटात शिंग्रोबा मंदिराजवळ मंगळवारी (दि. 20) रात्री 8.25 वाजण्याच्या सुमारास भाविकांना घेऊन जाणारा छोटा हत्ती टेम्पो पलटी झाला. या अपघातात टेम्पोतील दहा भाविक जखमी झाले. त्यांना खोपोली नगर परिषद रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डोंबिवली येथील भाविक छोटा हत्ती टेम्पोतून मंगळवारी कार्ला येथील एकविरा …
Read More »कर्जतच्या मतदारांनी दिला संमिश्र कौल
कर्जत : प्रतिनिधी तालुक्यातील मांडवणे, कळंब, उक्रूळ, दहिवली तर्फे वरेडी, वावळोली, कोंदिवडे आणि वेणगाव या सात ग्रामपंचायतीच्या निवडणुकासाठी रविवारी मतदान घेण्यात आले होते. मंगळवारी (दि. 20) मतमोजणी झाली. त्यामध्ये बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे दोन, ठाकरे गटाचे दोन, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आणि शेकापचा एक थेट सरपंच पदाचे उमेदवार निवडून आले. …
Read More »तळ्यातील रहाटाड ग्रामपंचायत भाजप-शिंदे गट युतीकडे
माणगाव : प्रतिनिधी तळा तालुक्यातील एकमेव रहाटाड ग्रामपंचायतीमध्ये भाजप व बाळासाहेबांची शिवसेना युतीने विजय मिळवत राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का दिला. रहाटाडमध्ये सत्ता आल्याने गुलाल उधळत, फटाक्यांच्या आतषबाजीत भाजप व शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. रविवारी (दि.18) तळा तालुक्यातील रहाटाड ग्रामपंचायतीसाठी मतदान घेण्यात आले होते. मंगळवारी सकाळी मतमोजणी सुरू झाली. सरपंच …
Read More »जिल्हास्तरीय वुशू स्पर्धेत ‘सीकेटी’ची चमकदार कामगिरी
पनवेल : रामप्रहर वृत्त क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय मुंबई शहर अंतर्गत रविवारी (दि. 18) जिल्हा क्रीडा संकुल धारावी येथे झालेल्या मुंबई विभागस्तरीय शालेय वुशू स्पर्धेत नवीन पनवेलमधील चांगू काना ठाकूर (सीकेटी) ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले आहे. रोहित मालविया …
Read More »उलवे येथे बाळासाहेबांच्या शिवसेना कार्यालयाचे उद्घाटन
उरण : प्रतिनिधी, बातमीदार बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे उरण विधानसभा संघटक कृष्णा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उलवे येथे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे कार्यालयाचे उदघाटन बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे उत्तर रायगड जिल्हा प्रमुख तथा कर्जत खालापूर विधानसभा मतदान संघाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मेळावाही आयोजित करण्यात आला …
Read More »जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत रामशेठ ठाकूर विद्यालयाचे सुयश
खारघर : रामप्रहर वृत्त जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर-ओवेपेठ येथील रामशेठ ठाकूर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन चमकदार कामगिरी करून उज्वल यश संपादन केले. राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी, अलिबाग-रायगड व पनवेल महापालिका, पनवेल यांच्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper