Breaking News

Yearly Archives: 2022

न्हावे, न्हावेखाडी, शिवाजीनगरमध्ये साड्या आणि धान्याचे वाटप

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी येथील श्री म्हसेश्वर मंदिर परिसरात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली साकारण्यात आलेल्या रामबाग या उद्यानाचा लोकार्पण सोहळा आणि सत्यनारायण महापूजा गुरुवारी (दि. 22) आयोजित करण्यात आली आहे. या निमित्ताने सोमवारी न्हावे गाव, न्हावेखाडी आणि मंगळवारी शिवाजीनगर येथे महिला मोर्चा …

Read More »

उरणमध्ये पाच ग्रामपंचायतींत कमळ फुलले

उरण : वार्ताहर, प्रतिनिधी, बातमीदार उरण तालुक्यातील 17 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल मंगळवारी (दि. 20) जाहीर झाला असून रानसई या आदिवासी बांधवांच्या ग्रामपंचायतीवर भाजपने एक हाती सत्ता संपादित करून तालुक्यातील डोंगरी, भेंडखळ, रानसई, सारडे, करळ सावरखार अशा एकूण पाच ग्रामपंचायतीवर सरपंच पदाचे उमेदवार निवडून आणण्यात यश मिळविले आहे. सर्व विजयी भाजप …

Read More »

नवी मुंबईत भिकार्‍यांचे प्रमाण वाढले

कारवाई करण्याची संघटनांकडून मागणी नवी मुंबई : रामप्रहर वृत्त सुनियोजित शहर म्हणून जगभरात प्रसिद्ध असणार्‍या नवी मुंबई शहरात कोविड काळानंतर अचानक भिकार्‍यांचे प्रमाण वाढले आहे. विशेष म्हणजे भिकार्‍यांमध्ये लहान बालकांचा समावेश अधिक असून नवी मुंबई शहरातील रेल्वेस्थानकांवर भीक मागण्याच्या नावाखाली प्रवासी आणि महिलांचा पाठलाग करण्यापर्यंत मजल गेली आहे. त्यामुळे अशा …

Read More »

पनवेलमध्ये महाविकास आघाडी चारीमुंडया चित; सहा ग्रामपंचायतीवर विजय मिळवत भाजप सरस

शेकापच्या ताब्यातील करंजाडे, शिवकर, भाताण ग्रामपंचायत भाजपकडे नेरे, दिघाटी, चिंध्रण ग्रामपंचायत राखण्यातही भाजपला यश  पनवेल – प्रतिनिधी तालुक्यातील विविध ग्रामपंचतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीने घवघवीत यश संपादन करीत बाजी …

Read More »

न्हावेखाडी येथील रामबागचे गुरुवारी होणार लोकार्पण

पनवेल ः रामप्रहर वृत्त तालुक्यातील न्हावेखाडी येथील श्री म्हसेश्वर मंदिर परिसरात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली साकारण्यात आलेल्या रामबाग या उद्यानाचा लोकार्पण सोहळा व त्यानिमित्त सत्यनारायण महापूजा येत्या गुरुवारी (दि. 22) सायंकाळी 6 वाजता आयोजित करण्यात आली आहे. या सोहळ्यानिमित्त हिंदी, मराठी, कोळीगीत, नृत्याविष्कार व हास्याचा …

Read More »

ग्रामपंचायत निवडणुकीचा आज निकाल; तयारी पूर्ण

अलिबाग ः प्रतिनिधी ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी (दि. 20) होणार असून त्यासाठी प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर पोलीसही सतर्क झाले आहेत. रायगड जिल्ह्यातील 191 ग्रामपंचायतींमध्ये रविवारी मतदान प्रक्रिया झाली होती. जिल्ह्यात 240 ग्रामपंचायतीची निवडणूका जाहीर झाली होती. त्यापैकी 49 ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाल्याने रविवारी 191 ग्रामपंचायतींमध्ये मतदान घेण्यात आले. …

Read More »

कर्जतमध्ये लग्नाच्या बोहल्यावर चढणार्‍या नवरदेवाकडून आधी मतदान

कर्जत ः प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील सात ग्रामपंचायतींसाठी रविवारी (दि. 18) मतदान झाले. वावलोळी ग्रामपंचायतीमध्ये पोसरी येथील मतदान केंद्रावर चक्क बोहल्यावर चढण्यास निघलेला नवरदेव आधी मतदान आणि नंतर लग्न असे ठरवून मतदान केंद्रावर पोहचला. सुमारे 90 टक्के मतदान झाले. कर्जत तालुक्यातील उकरुळ, मांडवणे, कोंडीवडे, वावळोली, कळंब, दहीवलीतर्फे वरेडी आणि वेणगाव या …

Read More »

उरण तालुक्यात सरासरी 88 टक्के मतदान

उरण ः वार्ताहर, प्रतिनिधी उरण तालुक्यातील सार्वत्रिक निवडणुकीमध्ये 35  ग्रामपंचायतींपैकी 18 ग्रामपंचायतींसाठी मतदान रविवारी (दि. 18) सकाळी मतदारांची गर्दी केली होती. सरासरी 88 टक्के मतदान झाले आहे. निवडणुकीच्या अनुशंगाने कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था राहावी, शांततेत मतदान व्हावे याकरिता सहाय्यक पोलीस आयुक्त पोर्टविभाग धनाजी क्षिरसागर व उरण …

Read More »

खोपोली पोलिसांकडून एकाला अटक

निवडणुकीदरम्यान अवैध शस्त्रे व गुटख्याची वाहतूक खालापूर ः प्रतिनिधी खोपोली पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील साजगांव आणि देवन्हावे या दोन ग्रुप ग्रामपंचायतीची निवडणूक रविवारी (दि. 18) झाली. या निवडणुकीदरम्यान खोपोली पोलिसांनी अवैधरित्या शस्त्रे व गुटख्याची वाहतूक करणार्‍या एकाला अटक केली आहे. मतदानाच्या दिवशी रविवारी एक सफेद स्कॉर्पिओ (क्र. एमएच 05 एएक्स 6201) …

Read More »

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महर्षी वाल्मिकी शाखेचा वार्षिक उत्सव

पनवेल : रामप्रहर वृत्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महर्षी वाल्मिकी शाखेचा वार्षिक उत्सव उत्साहात झाला. शहरातील गोखले सभागृहामध्ये शनिवारी (दि. 17) झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध डॉ. आशिष गांधी तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कुटुंब प्रबोधन गतिविधी कोकण प्रांत कार्यकारणी सदस्य श्याम नानाजी देसाई हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. …

Read More »