पनवेल : वार्ताहर पनवेल महापालिका निवडणुकीच्या तोंडावर बाळासाहेबांची शिवसेना पक्षामध्ये हजारो महिलांनी रामदास शेवाळे पनवेल जिल्हा संपर्कप्रमुख यांच्या नेतृत्वामध्ये पक्ष प्रवेश केला. नवीन सुधागड विद्या संकुल कळंबोली येथे आशाताई विचारे (बाळासाहेबांची शिवसेना उपनेत्या), विजय नाहटा (बाळासाहेबांची शिवसेना उपनेता), संजय मोरे (सचिव बाळासाहेबांची शिवसेना) आदींच्या प्रमुख उपस्थतीत भव्य महिला मेळावा व …
Read More »Yearly Archives: 2022
खारघरमध्ये अवैध मद्यसाठ्याचा ट्रक जप्त
राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई पनवेल : वार्ताहर राज्य उत्पादन शुल्क पनवेल विभागाची धडक कारवाई करीत मध्यरात्रीच्या सुमारास पनवेलजवळील खारघर कोपरा गावाच्या हद्दीतून जाणार्या सायन-पनवेल द्रुतगती मार्ग क्रमांक 1वर एक ट्र्क अडवून त्याच्याद्वारे अवैध मद्याचा साठा 76,77,840 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. नाताळ व नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर गोवा राज्यातून …
Read More »घोट गावात विविध विकासकामे
रस्तेे डांबरीकरण भूमिपूजन व सेल्फी पॉईंटचे लोकार्पण पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका क्षेत्रात भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विकासाची कामे मार्गी लागत आहेत. त्या अंतर्गत आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे तसेच नवनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली घोट गावात महापालिकेमार्फत रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येणार आहे. …
Read More »माथेरान येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या भाजपमध्ये
आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले स्वागत पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाच्या विकासात्मक व सर्वसमावेशक कार्यप्रणालीकडे आकर्षित होऊन जिल्हाध्यक्ष प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत माथेरानमधील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुहासिनी शिंदे, सीमा कदम, जयश्री कदम, मेघा कोतवाल, चैतन्य शिंदे, रमेश कदम यांनी त्यांच्या समर्थकांसह रविवारी (दि. 18) भाजपमध्ये जाहीर प्रवेश …
Read More »ग्रामपंचायत निवडणुकीसाठी रायगडात भरघोस मतदान
अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील 191 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रविवारी (दि. 18) तुरळक प्रकार वगळता शांततेत मतदान झाले. मतदानप्रक्रियेसाठी प्रशासनाने तयारी केली होती, तर पोलिसांकडूनही बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जिल्ह्यात 240 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक जाहीर करण्यात आली होती. दरम्यान, एक हजार 429 जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे …
Read More »‘मविआ’च्या मोर्चात पैसे देऊन ‘भाडोत्री’ कार्यकर्ते;व्हिडीओ व्हायरल
मुंबई : प्रतिनिधी मुंबईत महाविकास आघाडीकडून शनिवारी (दि. 17) मोर्चा काढण्यात आला होता. ठाकरे गट शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे आघाडीतील मुख्य घटक पक्ष आणि इतर सहकारी पक्षांचा समावेश असलेल्या या मोर्चाला त्या तुलनेत तेवढा प्रतिसाद मिळू शकला नाही. या वेळी गर्दी जमविण्यासाठी पैसे देऊन भाडोत्री कार्यकर्ते आयात करण्यात …
Read More »सर्वांच्या हितासाठी सातत्याने तत्पर राहू- आमदार प्रशांत ठाकूर
तळोजात कब्रस्तान कामाचे भूमिपूजन तळोजा : रामप्रहर वृत्त सबका साथ सबका विकास हे सूत्र घेऊन भारतीय जनता पक्ष काम करीत आहे. येणार्या काळात या परिसरात निर्माण होणार्या सर्व गरजा पूर्ण करणे ही आम्ही आमची जबाबदारी समजून त्या जबाबदारीतून आम्ही काम करीत राहणार आहोत. सर्वांच्या हितासाठी काम करण्यासाठी सातत्याने तत्पर राहू, …
Read More »कोकण कट्टाचा वर्धापन दिनी विविध कार्यक्रम उत्साहात
मोहोपाडा : प्रतिनिधी कोकणवासीयांच्या सामाजिक विकासासाठी सन 1999 मध्ये स्थापन झालेल्या कोकण कट्टा या संस्थेचा 23 वा वर्धापन नुकताच झाला. या वेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्या सहा मान्यवरांना कोकण रत्न 2022 पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. रसायनीनजीकच्या कर्नाळा बांधनवाडी येथील ग्रामसंवर्धन संस्थेसोबत काम करत येथील आदिवासी विद्यार्थ्यांना वेळोवेळी शैक्षणिक …
Read More »इतिहास नवी मुंबईचा पुस्तक भावी पिढीला प्रेरणादायी -राज्यपाल कोश्यारी
नवी मुंबई : प्रतिनिधी साहित्यिक अमृत पाटील नेरूळकर लिखित इतिहास नवी मुंबईचा हे नवी मुंबईची इत्यंभूत माहिती देणारे ऐतिहासिक पुस्तक असून भावी पिढीला प्रेरणादायी आहे. हे पुस्तक मला मनापासून आवडल्याची भावना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवन येथे व्यक्त केली. नवी मुंबईतील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची सदिच्छा …
Read More »‘रयत’च्या विभागीय वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्या गव्हाण विद्यार्थिनींचा सन्मान
पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त संस्थेच्या रायगड विभागाच्या वतीने कृतज्ञता सप्ताह अंतर्गत घेण्यात आलेल्या विभागीय वक्तृत्व स्पर्धेमधील गव्हाण विद्यालयाच्या चार विद्यार्थिनींनी विविध गट आणि विविध भाषांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. या चौघींचा प्रथम क्रमांक प्राप्त झाल्याबद्दल रयत शिक्षण संस्थेच्या विभागीय कार्यालयाच्या वतीने आयोजित …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper